Dr.Mukta 🦋 (@mukta_rocks) 's Twitter Profile
Dr.Mukta 🦋

@mukta_rocks

🏥💉 | Believe & Achieve |
Almost optimistic |

🇮🇳 राष्ट्रप्रथम | जयहिंद 🇮🇳❤️

ID: 2839222368

calendar_today03-10-2014 17:28:16

41,41K Tweet

18,18K Takipçi

142 Takip Edilen

डेडपूल... (@marathideadpool) 's Twitter Profile Photo

माणसं कर्म करतात आणि मरून जातात..मागं उरतं ते कर्म किती कर्तव्यशील होतं त्याचं संचित.. त्या संचिताचे प्रारब्ध माणसाचं आयुष्य मेल्यानंतरही तेवत ठेवायचं किंवा कसं? हे ठरवतं..!❤️ #जगण्याची_रीत #म

Dr.Mukta 🦋 (@mukta_rocks) 's Twitter Profile Photo

सिंगल लाईफचा एक फायदा असतो. मोबाईलची बॅटरी फुल असते..

Dr.Mukta 🦋 (@mukta_rocks) 's Twitter Profile Photo

मुलांमध्ये सर्वांत कॉमन नाव शुभमच असावं. कुठंही जावा. शुभम नावाची पाच-सात माणसे तरी आपल्या आजूबाजूला वावरत असतात..

Dr.Mukta 🦋 (@mukta_rocks) 's Twitter Profile Photo

फॅमिली ग्रुप फक्त शुभेच्छा देण्याघेण्या पुरतेच असतात.

Dr.Mukta 🦋 (@mukta_rocks) 's Twitter Profile Photo

रविवार म्हणजे पूर्ण आठवडाभराचे सडत कुजत ठेवलेले कपडे धुण्याचा दिवस. कपाटात कोंबून जीव गुदमरून गेलेल्या कपड्यांना अर्धमेल्या अवस्थेपर्यंत आणत जीव जाईस्तवर धुवून काढायचं. शेवटी त्यांना शेवटची आंघोळ घालून स्वच्छ करून कोऱ्या करकरीत उन्हात त्यांच्या आत्मा मुक्त करायचा. 😶 #hostellife

डेडपूल... (@marathideadpool) 's Twitter Profile Photo

जिथं चढण्याचं धाडस फक्त वारा.. आणि उतरण्याची हिंमत फक्त पाण्याची धार करू शकते.. असा स्थापत्य वारसा निर्माण करणारा अग्रणी युगप्रवर्तक राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. श्वास रोखून धरायला लावणारा इतिहास..ज्वलंत इतिहासाच्या जिवंत कारागिरास मानाचा मुजरा..!❤️ #छत्रपतीशिवाजीमहाराज #म

Dr.Mukta 🦋 (@mukta_rocks) 's Twitter Profile Photo

दोनच ओळी कायम याद ठेवा...शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!🙏🚩 #शिवजयंती_सोहळा #१९फेब्रुवारी

दोनच ओळी कायम याद ठेवा...शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!🙏🚩
#शिवजयंती_सोहळा
#१९फेब्रुवारी