Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) 's Twitter Profile
Maharashtra Public Service Commission

@mpsc_office

Official Twitter handle of Maharashtra Public Service Commission. Follow us on Telegram Channel t.me/official_mpsc & Helpline:-7303821822 & 1800-1234-275

ID: 1431181315164889095

linkhttps://mpsc.gov.in calendar_today27-08-2021 09:06:49

2,2K Tweet

157,157K Takipçi

9 Takip Edilen

Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) 's Twitter Profile Photo

जा.क्र.३६४/२०२३ प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा , गट-अ -करीता दि.१० जून २०२५ रोजी आयोजित मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. mpsc.gov.in/announcement_a…

Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) 's Twitter Profile Photo

जा. क्र.११२/२०२३ प्राध्यापक -इतिहास, गट अ व जा. क्र. ११३/२०२३ सहयोगी प्राध्यापक - प्राणिशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ संवर्गाकरीता दिनांक १२ जून २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. mpsc.gov.in/schedule_inter…

Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) 's Twitter Profile Photo

जा. क्र. ११२/२०२५ दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण पदसंख्या : १३७ अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :३० जून २०२५ mpsc.gov.in/adv_notificati…

Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) 's Twitter Profile Photo

जा. क्र. १०८/२०२२ सहसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, गट-अ संवर्गाकरीताच्या मुलाखती दिनांक १७ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. mpsc.gov.in/announcement_a…

Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) 's Twitter Profile Photo

जा.क्र.०६४/२०२३ विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ - संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. mpsc.gov.in/results_merit_… mpsc.gov.in/results_final_… mpsc.gov.in/announcement_a…

Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) 's Twitter Profile Photo

जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. mpsc.gov.in/results_recomm… mpsc.gov.in/announcement_a…

Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) 's Twitter Profile Photo

जा.क्र.११२/२०२३ प्राध्यापक-राज्यशास्त्र, गट-अ व जा.क्र.११३/२०२३ सहयोगी प्राध्यापक-सांख्यिकी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ, उच्च शिक्षण संचालनालय -पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. mpsc.gov.in/results_not_qu…

Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) 's Twitter Profile Photo

जा. क्र. ३६४/२०२३ प्राध्यापक- रोगपत्रिबंधक व सामाजिक औषधशास्त्र, जा. क्र.४०६/२०२३ सहयोगी प्राध्यापक, दंतपरिवेष्टनशास्त्र व जा. क्र. ४०८/२०२३ सहयोगी प्राध्यापक, सामाजिक दंतशास्त्र - संवर्गांच्या मुलाखतीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ ची पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात दि. १६ जून २०२५ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. mpsc.gov.in/answer_keys_of… mpsc.gov.in/announcement_a…

Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) 's Twitter Profile Photo

जा.क्र.०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार व जा.क्र.१०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२४-दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व/अथवा अनुग्रह कालावधीकरीता दि. १५ जून २०२५ रोजीपर्यंत अर्ज करता येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) 's Twitter Profile Photo

जा. क्र. १०८/२०२२ सहसंचालक, भूजल संरक्षण व विकास यंत्रणा, गट अ - संवर्गाकरीता दि. १७ जून २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. mpsc.gov.in/schedule_inter…

Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) 's Twitter Profile Photo

जा.क्र.३६४/२०२३ प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र,गट-अ (सातारा) व जा.क्र.१०८/२०२२ सहसंचालक, गट-अ, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. mpsc.gov.in/results_merit_…

Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) 's Twitter Profile Photo

जा. क्र. ०३४/२०२२ सहायक संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट - अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. mpsc.gov.in/results_merit_… mpsc.gov.in/announcement_a…

Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) 's Twitter Profile Photo

जा. क्र. ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र नगर नियोजन व मूल्यनिर्धारण सेवा, श्रेणी १, गट ब - लेखनिक व / अथवा अनुग्रह कालावधीकरिता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. mpsc.gov.in/scribe_and/or_…