म न सै नि क - पुणे 🖊 (@mnssachink) 's Twitter Profile
म न सै नि क - पुणे 🖊

@mnssachink

सचिन लक्ष्मण कारंडे
शाखा अध्यक्ष
पर्वती विधानसभा क्र. २१२,
प्रभाग क्र. ३८, (शिवदर्शन-पद्मावती),
(वार्ड क्र. १२५),
पुणे ४११००९

mnsadhikrut.org

ID: 1197835194767511552

linkhttp://mnsblueprint.org calendar_today22-11-2019 11:13:28

4,4K Tweet

835 Followers

508 Following

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

अवघ्या १९ वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीला हरवून विश्वविजयपद मिळवलं. दोन भारतीय महिला बुद्धिबळाच्या पटावर विश्वविजयासाठी चाली रचत आहेत हे दृश्यच खूप सुंदर आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत भारताकडेच विश्वविजय पद आलं

म न सै नि क - पुणे 🖊 (@mnssachink) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात हिंदी दहावी नंतरच शिकवावी. ती सुद्धा पर्यायी. सक्तीची नकोच.

म न सै नि क - पुणे 🖊 (@mnssachink) 's Twitter Profile Photo

धरणात मुतू का म्हणणारे विधानभवनात जुगार खेळणाऱ्याचा राजीनामा घेणार आहेत म्हणे.

धरणात मुतू का म्हणणारे विधानभवनात जुगार खेळणाऱ्याचा राजीनामा घेणार आहेत म्हणे.
म न सै नि क - पुणे 🖊 (@mnssachink) 's Twitter Profile Photo

मराठी माणूस खूप वर्षांनी निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत आहे. #राजसाहेब #उद्धवसाहेब #मनसे #शिवसेना

मराठी माणूस खूप वर्षांनी निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत आहे. 
#राजसाहेब 
#उद्धवसाहेब 
#मनसे 
#शिवसेना
म न सै नि क - पुणे 🖊 (@mnssachink) 's Twitter Profile Photo

हिंदीला विरोधच आहे. काय उपटणार आहात? पाणी जसं पिण्यासाठीही वापरतात आणि गांड धुण्यासाठीही तसं हिंदी आम्ही धुण्यापुरतं वापरतो.

म न सै नि क - पुणे 🖊 (@mnssachink) 's Twitter Profile Photo

भारत पाकिस्तान मॅच वर बहिष्कार टाकणं हि प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे. #Boycott_India_pak_Cricket_Match

म न सै नि क - पुणे 🖊 (@mnssachink) 's Twitter Profile Photo

स्थानिकांच्या गरजा गांभीर्याने लक्ष्यात घ्या. त्यांच्या आवश्यकतेनुसार योग्य तिथे उड्डाणपूल, पर्यायी रस्ते बांधा. शंभर वेळा रस्त्यांचं, उड्डाणपुलांचं स्थापत्य तपासा. नंतर म्हणू नका चुकीचा बांधला म्ह्णून तोडून पुन्हा बांधव लागेल. रस्त्यांमध्ये उड्डाणपुलांमध्ये कला दिसू देत.

म न सै नि क - पुणे 🖊 (@mnssachink) 's Twitter Profile Photo

फक्त एक अश्रू पुसण्याची कुवत असेल तर आमदारकी सोडा. पद आणि कामाचे गुणोत्तर अगदीच नगण्य आहे.

म न सै नि क - पुणे 🖊 (@mnssachink) 's Twitter Profile Photo

रहिवाश्यांना त्रास होणार नाही याची काळजी ढोलपथके घेत असतात. लोकवस्तीपासून दूर सराव चालू असतो. अगदी अपवादात्मक ठिकाणी ते हि नाईलाजाने लोकवस्तीजवळ सराव करावा लागत असेल. डीजे नको बोल हवा ताशा न ढोल गणपती बाप्पा मोरया!

म न सै नि क - पुणे 🖊 (@mnssachink) 's Twitter Profile Photo

मेळघाट सारख्या आदिवासी भागामध्ये कित्येक वर्ष प्रचंड काम करत असेलेली व्यक्ती आहे. थोडी माहिती घेत जा टीका करण्यापूर्वी. बाकी तुमच्या सारख्यांना ठोकून काढल्या शिवाय समजत नाही. म्हणून आमच्या सर्व बातम्या आणि ट्विट "मनसे स्टाईल मध्ये तुडवला" हेच असतं. maitripune.net

म न सै नि क - पुणे 🖊 (@mnssachink) 's Twitter Profile Photo

माझी आई शिकलेली नाही. तरीही ती छान मराठी बोलते. कोणी हिंदीत बोलायला लागले कि मराठीत बोला म्हणते. तिला हिंदी बोलता येत नाही. हा कोण उपटसुम्भा आलाय व्याकरण विचारणारा? बरं मराठी व्याकरण माहित नाही म्हणून हिंदी लादणार आहात का?

म न सै नि क - पुणे 🖊 (@mnssachink) 's Twitter Profile Photo

एकूण एक शेतकऱ्यांना जोवर वीज पाणी मुबलक मिळत नाही तोवर महाराष्ट्रात एकाही राष्ट्रपुरुषाचा/ स्त्रीचा नवीन पुतळा उभारू नये.

म न सै नि क - पुणे 🖊 (@mnssachink) 's Twitter Profile Photo

अमेरिकेचे भारताशी असेलेले संबंध पाहता प्रत्येक राज्याने सबंध भारतातील शेतकऱ्याला कणभरही भ्रष्टाचार न करता वीज-पाण्याची व्यवस्था करावी. महाराष्ट्राने आदर्श घालून द्यावा.

म न सै नि क - पुणे 🖊 (@mnssachink) 's Twitter Profile Photo

२५ टक्के टेरिफ चा भारतीय शेअर मार्केटवर घंटा फरक पडलेला दिसत नाहीये.

म न सै नि क - पुणे 🖊 (@mnssachink) 's Twitter Profile Photo

किमान मुंबईमध्ये तरी १०५ हुतात्म्यांच्या नावाने... १०५ मार्ग (रस्ते) आहेत का? १०५ चौक आहेत का? १०५ उद्याने आहेत का? १०५ सरकारी रुग्णालये आहेत का? १०५ सरकारी शाळा आहेत का? १०५ उड्डाणपूल आहेत का? त्यांच्या राहत्या वास्तूला किंवा गावाला ऐतिहसिक वारसा घोषित केलं का ?

किमान मुंबईमध्ये तरी १०५ हुतात्म्यांच्या नावाने... 
१०५ मार्ग (रस्ते) आहेत का?  
१०५ चौक आहेत का?
१०५ उद्याने आहेत का?
१०५ सरकारी रुग्णालये आहेत का?
१०५ सरकारी शाळा आहेत का?
१०५ उड्डाणपूल आहेत का?
त्यांच्या राहत्या वास्तूला किंवा गावाला ऐतिहसिक वारसा घोषित केलं का ?