Vikram Vasantrao Kale (@mlcvikramkale) 's Twitter Profile
Vikram Vasantrao Kale

@mlcvikramkale

Member Of Legislative Council (Aurangabad Teachers Constituency) | @NCPspeaks

ID: 1099978092569858049

linkhttps://www.instagram.com/p/ByXFsrphX4u/?igshid=1ry74kf79fvzc calendar_today25-02-2019 10:23:08

396 Tweet

561 Takipçi

42 Takip Edilen

Vikram Vasantrao Kale (@mlcvikramkale) 's Twitter Profile Photo

झंजावात मराठवाड्याचा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः| गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः||

झंजावात मराठवाड्याचा 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः|
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः||
Vikram Vasantrao Kale (@mlcvikramkale) 's Twitter Profile Photo

आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

झंजावात मराठवाड्याचा.. रात्रंदिवस एकच ध्यास, शिक्षकांचा सर्वांगीण विकास.

Vikram Vasantrao Kale (@mlcvikramkale) 's Twitter Profile Photo

औरंगाबाद विभाग,शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023. शिक्षक सह विचार सभा, जालना.

Vikram Vasantrao Kale (@mlcvikramkale) 's Twitter Profile Photo

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ | निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा || सर्वांना गणेश जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा! श्री गणराया तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो, हीच सदिच्छा.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
सर्वांना गणेश जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा! 
श्री गणराया तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो, हीच सदिच्छा.
Vikram Vasantrao Kale (@mlcvikramkale) 's Twitter Profile Photo

रात्रंदिवस एकच ध्यास, शिक्षकांचा सर्वांगीण विकास.

Vikram Vasantrao Kale (@mlcvikramkale) 's Twitter Profile Photo

26 जानेवारी, भारतातमध्ये संविधानाच्या अंमलबाजवणीचा दिवस. अशा पवित्र आणि शुभ दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला शपथ घेऊया की माझे प्रत्येक पाऊल हे संविधान बळकट करण्यासाठी असेल.

26 जानेवारी, भारतातमध्ये संविधानाच्या अंमलबाजवणीचा दिवस.
अशा पवित्र आणि शुभ दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

चला शपथ घेऊया की माझे प्रत्येक पाऊल हे संविधान बळकट करण्यासाठी असेल.
Vikram Vasantrao Kale (@mlcvikramkale) 's Twitter Profile Photo

लातूर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात शिक्षकांच्या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. येथील सर्व महाविकास आघाडीचे माजी मंत्री आमदार माजी आमदार खासदार माजी खासदार यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगतात कौतुक केले त्याबद्दल आभार.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार साहेब आज औरंगाबाद नगरीत येत आहेत. पुढे परभणी नांदेड असा दौरा आहे. दादांचे हार्दिक स्वागत

शिक्षकांना केवळ मतदार न मानता एक कुटुंब समजून काम केल्यानेच तीन वेळा विक्रम काळे यांच्यावर मतदारांनी विश्वास दाखवला अशा शब्दांत उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कौतुक केले. लातूर बीड उस्मानाबाद या जिल्ह्यात मेळाव्यांना प्रचंड मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार