Kalidas Kolambkar (@mlakolambkar) 's Twitter Profile
Kalidas Kolambkar

@mlakolambkar

Official Twitter Account.MLA, 180 - Wadala Assembly.

ID: 849887845497978880

calendar_today06-04-2017 07:33:47

18 Tweet

557 Takipçi

49 Takip Edilen

Kalidas Kolambkar (@mlakolambkar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,कोकणचे भाग्यविधाता आमदार नारायण राणेसाहेब (दादा) Narayan Rane यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,कोकणचे भाग्यविधाता आमदार नारायण राणेसाहेब (दादा) <a href="/MeNarayanRane/">Narayan Rane</a>  यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
Kalidas Kolambkar (@mlakolambkar) 's Twitter Profile Photo

विभागातील सर्व माझ्या रहिवाशांना श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !! जय श्री राम !!! #HanumanJayanti

थोर विचारवंत,समाजसुधारक,महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

थोर अर्थशास्त्रज्ञ,भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!! #ambedkarjayanti

गिरण मिल कामगारांच्या पुनर्वसनासाठी "फंजीबल" मान्य झाल्याबद्दल "सेंच्युरी मिल कामगारांच्या वतीने" आभार मानण्यात आले.

#ambedkarjayanti निमित्त विभागातील मंडळाने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचे उदघाटन केले व सदिच्छा भेट दिली.

चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्य स्मृतीस अभिवादन केले.

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई (वाघे हॉल) परेल येथील सत्कार समारंभ

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासंघ (तेली समाज) तर्फे आयोजित नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करताना

भातनकर नगर पुनर्विकासासंदर्भात रहिवाश्याची मिटिंग

हिंदमाता, सेंट पॉल स्ट्रीट येथील चंद्रमहल व कळशी भवन महानगर गॅस पाईपलाईनचे उद्घाटन

अक्षय तृतीयाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!! #AkshayTritiya

कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! #MaharashtraDay

आपणा सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!! #BuddhaPurnima

बारावीतील यशवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन ! #HSCResults #HSCResult2017

हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #IndependenceDayIndia