
Minal Karanwal
@minal_ias
IAS 2019 batch | MH cadre | CEO ZP Jalgaon | RTs are not endorsements
ID: 1508832788178685952
29-03-2022 15:46:12
899 Tweet
27,27K Takipçi
500 Takip Edilen



Minal Karanwal कंपोस्टचे खड्डे बनणार शेतात सोन पिकणार जळगाव जिल्हा परिषदेचा शेतकऱ्यांसाठी अनोखा प्रयोग facebook.com/share/1AWbBUoB…


Minal Karanwal 100 दिवस सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हा परिषदेचा डंका facebook.com/share/1BSdezFP…


Minal Karanwal प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)च्या सर्वेक्षणास मुदत वाढ ३१ मे पर्यंत करता येणार सर्वेक्षण facebook.com/share/v/16aRJ2…


Minal Karanwal बुधवार दि २१ मे २०२५ रोजी धरणगाव पंचायत समिती येथे तक्रार निवारण दिन जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमूख राहणार उपस्थित facebook.com/share/v/1FWxHg…

Minal Karanwal facebook.com/share/v/1AZtf8… आरोग्याची काळजी घ्या उकिरडे सुरक्षित ठिकाणीच करा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचे आवाहन



Minal Karanwal मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी चोपडा तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात भेट देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधला






