Manasi Paranjape (@mimanasi) 's Twitter Profile
Manasi Paranjape

@mimanasi

Daughter, Sister, Wife, Mother.
Follow to know more....

ID: 1313129246475206657

calendar_today05-10-2020 14:49:59

657 Tweet

741 Followers

94 Following

Nikhil Bhosale (@nikhill_bhosale) 's Twitter Profile Photo

अमृततुल्य,गुळाचा चहा,प्रेमाचा चहा,आमदार चहा कांदा लसूण यांच्या गर्दीत कुठेतरी दोन घोट चांगला चहा हरवत चालला आहे.

Padmaja Pawar (@padmajapawar) 's Twitter Profile Photo

होमिओपॅथी औषधं घ्यायची एक वेगळीच मजा आहे. ४ गोळ्या काढायला जावं तर ६ गोळ्या बाहेर येतात .. म्हणून २ परत टाकायला जावं तर ४ बाटलीत जातात…. ह्या खेळात प्रत्यक्ष आजाराकडे दुर्लक्ष होत राहतं आणि आजारी व्यक्ती लवकर बरा होतो…😃🤪🤪 #MedicareForAll #lifehacks 😂

taapsee pannu (@taapsee) 's Twitter Profile Photo

Unfortunately for them, there is India beyond Twitter, which is more intelligent and sensible when it comes to knowing which film they want to see :) but thank you for being a trade analyst who actually is honest to the term and knows it’s meaning 🙏🏽

Manasi Paranjape (@mimanasi) 's Twitter Profile Photo

'BIG' ANNOUNCEMENT 📢📢📢 Catch me on 95 Big FM Pune 7 am - 11 am Aurangabad, Ahmednagar : 8 am - 10 am (92.7 Big FM) Solapur, Kolhapur : 8 am - 9 am (92.7 Big FM) For the next two weeks! सोम-शनिवार Butterflies in stomach 🙈 Will look forward to your feedbacks.

'BIG' ANNOUNCEMENT 📢📢📢

Catch me on 95 Big FM Pune 7 am - 11 am

Aurangabad, Ahmednagar : 8 am - 10 am (92.7 Big FM)

Solapur, Kolhapur : 8 am - 9 am (92.7 Big FM)

For the next two weeks! सोम-शनिवार 

Butterflies in stomach 🙈 Will look forward to your feedbacks.
OK..... Sorry..... Thank You! (@valuesofmoney) 's Twitter Profile Photo

ऐकूया 'गोष्ट पैशापाण्याची' RJ मानसी विथ प्रफुल्ल वानखेडे BIG FM वर मंगळवार आणि बुधवार 📍पुणे: सकाळी ८ ते १० (९५ BIG FM) 📍सोलापूर व कोल्हापूर: सकाळी ८ ते ९ (९२.७ BIG FM) 📍औरंगाबाद व अहमदनगर: सकाळी ८ ते १० (९२.७ BIG FM) #आर्थिकसाक्षरता #गोष्टपैशापाण्याची #BIGFM

ऐकूया 'गोष्ट पैशापाण्याची' 
RJ मानसी विथ प्रफुल्ल वानखेडे 

BIG FM वर मंगळवार आणि बुधवार

📍पुणे: सकाळी ८ ते १० (९५ BIG FM)
📍सोलापूर व कोल्हापूर: सकाळी ८ ते ९ (९२.७ BIG FM)
📍औरंगाबाद व अहमदनगर: सकाळी ८ ते १० (९२.७ BIG FM)

#आर्थिकसाक्षरता
#गोष्टपैशापाण्याची
#BIGFM
Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

आज आणि उद्या सकाळी, Big FM रेडीओवर #गोष्टपैशापाण्याची पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद व अहमदनगर. RJ Manasi Paranjape धन्यवाद 🙏

आज आणि उद्या सकाळी, Big FM रेडीओवर #गोष्टपैशापाण्याची 

पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद व अहमदनगर. 

RJ <a href="/mimanasi/">Manasi Paranjape</a> धन्यवाद 🙏
OK..... Sorry..... Thank You! (@valuesofmoney) 's Twitter Profile Photo

मेहनतीला दुसरा पर्याय नाही.... पहा पूर्ण व्हिडीओ इथे : youtu.be/OSUlxdQq6q0 #आर्थिकसाक्षरता #गोष्टपैशापाण्याची

Soumitra Pote । सौमित्र पोटे (@soumitrapote) 's Twitter Profile Photo

प्रेक्षक तिकीट काढून सिनेमा पाहतात. त्यासाठीचे पैसे कष्टाने मिळवतात. त्यांना थिएटरबाहेर काढणे.. मारणे.. हे चूकच आहे. कोणत्याही चित्रपटाबद्दल आक्षेप असेल तर आधी सेन्सॉर बोर्डाला धरायला हवं. कारण त्यात सगळे विचारवंत, अनुभवी मंडळी एकत्र येतात असं मानलं जातं. #मित्रम्हणे

Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन (@kshitij_p) 's Twitter Profile Photo

अनेकांनी विचारलं की ताली सिरीज कुठल्या भाषेत येते आहे? ताली हिंदी सिरीज असली तरीही मराठीसह पाच भाषांमध्ये स्ट्रिम होणार आहे, आणि यात अनेक उत्तमोत्तम मराठी कलाकारांचा समावेश आहे, ज्यांच्यासोबत मी सुद्धा पहिल्यांदा काम केलंय. १५ ऑगस्ट पासून jio cinema वर. ❤️❤️ #taali

अनेकांनी विचारलं की ताली सिरीज  कुठल्या भाषेत येते आहे? ताली हिंदी सिरीज असली तरीही मराठीसह पाच भाषांमध्ये स्ट्रिम होणार आहे, आणि यात अनेक उत्तमोत्तम मराठी कलाकारांचा समावेश आहे, ज्यांच्यासोबत मी सुद्धा पहिल्यांदा काम केलंय. १५ ऑगस्ट पासून jio cinema वर.
❤️❤️ #taali
Manasi Paranjape (@mimanasi) 's Twitter Profile Photo

और बोलो हेअरकट करनेवाले भैया को : भैया मुझे flicks चाहिये 😒