
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)
@mihirkotecha
MLA Mulund, Candidate from 155 Mulund Assembly Constituency for General Elections 2024, BJP Maharashtra State Treasurer, Executive president CAI
ID: 263089157
09-03-2011 10:46:45
32,32K Tweet
18,18K Followers
1,1K Following


आज मुलुंडमधील विविध गोविंदा पथकांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. हिंदू संस्कृतीचा उत्सव – दहीहंडी – जोरात साजरा व्हावा, यासाठी गोविंदा पथकांना माझ्याकडून आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. Devendra Fadnavis #दहीहंडी2025






आज मुलुंड (पूर्व) येथील श्री. दत्तात्रय मुसाळे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. १०० वर्षांचा प्रेरणादायी प्रवास, अनुभवांचे वैभव आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टी देणारे असे हे व्यक्तिमत्त्व समाजासाठी अत्यंत आदरणीय आहे. Devendra Fadnavis



📍विधान भवन, मुंबई | विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2025 | अंतिम दिवस Devendra Fadnavis #VidhanBhavan #MonsoonSession2025 #mumbai #Maharashtra


पावसाळी अधिवेशनाची सांगता… आता पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी सज्ज! Devendra Fadnavis #जनतेच्यासेवेसाठी #मुलुंडविकास #PublicServiceFirst #जनसेवेसमर्पित #Mihir4Mulund





