सातारकर (@methalapati) 's Twitter Profile
सातारकर

@methalapati

Indian

ID: 1686419268009930752

calendar_today01-08-2023 16:51:22

1,1K Tweet

39 Followers

203 Following

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

पस्तीशी-चाळीशीत रिटायर्ड व्हायचं याच्यासारखं भंपक स्वप्न दुसरं कोणतंही नाही… हाताला कायम काम असणं, त्या कामात आनंदी असणं, आपल्याकडे जे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ असणं यासारखं सुख नाही. संपत्तीनिर्मिती, ज्ञाननिर्मिती आणि त्याचा सदुपभोग हे जिवंतपणाचं लक्षण आहे. #BusinessDots

विजय गिते-पाटील (@kingsmant11) 's Twitter Profile Photo

मराठीला बिघडवण्यात हिंदी भाषा तर आहेच; पण इंग्रजीने सुद्धा मराठी भाषेची वाट लावली आहे, कशी ती बघा !

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

आपल्या करियरसोबत आपली दरवर्षीची आर्थिक ध्येयं पण फिक्स करायला हवीत….. पैशांची/संपत्तीची वाढ ही योग्य नियोजन आणि त्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून असते. #BusinessDots

Swapnil Kommawar (@kommawarswapnil) 's Twitter Profile Photo

If you die while doing your job, your family can get up to ₹7 lakh for FREE. But 90% of people don’t even know this scheme exists. Let me explain the EDLI scheme. 🧵👇

Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) 's Twitter Profile Photo

पहिलीपासून तिसरी भाषा का शिकवली जाऊ नये ह्याबाबत आजच्या “लोकसत्ता” मध्ये लिहिलं आहे.. जरूर वाचा… #मराठी

पहिलीपासून तिसरी भाषा का शिकवली जाऊ नये ह्याबाबत आजच्या “लोकसत्ता” मध्ये लिहिलं आहे.. जरूर वाचा… #मराठी
Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात पहिलीपासून तिसरी भाषा शिकवायला नको ह्याची सहा कारणं: १) धोरणाचा आधार नाही: राष्ट्रीय शिक्षण धोरणात पहिलीपासून तीन-तीन भाषा शिकवल्या जाव्यात अ उल्लेख नाही. २) शिक्षणशास्त्र तसं सांगत नाही: “मूल कसं शिकतं” हे पाहिलं, बालमानसशास्त्र पाहिलं, तर त्याची किंवा तिची

म₹1ठी स्टॉक (@marathistock) 's Twitter Profile Photo

हुरळून जाऊ नका.. "अध्यादेश" रद्द झाला असेल, "उद्देश" नाही.

Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

सोचिए.. सिर्फ 3 महीनों में महाराष्ट्र में 767 किसानों ने आत्महत्या कर ली। क्या ये सिर्फ एक आंकड़ा है? नहीं। ये 767 उजड़े हुए घर हैं। 767 परिवार जो कभी नहीं संभल पाएंगे। और सरकार? चुप है। बेरुख़ी से देख रही है। किसान हर दिन कर्ज़ में और गहराई तक डूब रहा है - बीज महंगे हैं, खाद

सोचिए.. सिर्फ 3 महीनों में महाराष्ट्र में 767 किसानों ने आत्महत्या कर ली।

क्या ये सिर्फ एक आंकड़ा है? नहीं। ये 767 उजड़े हुए घर हैं। 767 परिवार जो कभी नहीं संभल पाएंगे।

और सरकार? चुप है। बेरुख़ी से देख रही है।

किसान हर दिन कर्ज़ में और गहराई तक डूब रहा है - बीज महंगे हैं, खाद
Dr prashant bhamare (@dr_prashantsb) 's Twitter Profile Photo

निव्वळ हा व्हिडिओ पाहून सुद्धा आनंद होतो. एव्हढ्या लहान वयात मोठ्या भावाचे प्रसंगावधान, धीर, जबाबदारीची जाणीव ठेवणे व स्वतःला भीती वाटत असताना ती सक्षमपणे व शौर्याने पार पाडणे आणि ते झाल्यावर सर्व भावंडांना धीर देणे, शांत करणेसाठी मिठीत घेणे, निव्वळ सुंदर....

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

काल मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, आता 'मराठी माणूस' जागा झाला, पोलीस उपायुक्तांना भेटणार #MiraBhayandar #marathilanguage #MNS #MaharashtraNews marathi.abplive.com/news/maharasht…

Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile Photo

होय, इथले वाघ आम्हीचं आहोत! 📍 पोलिस उपायुक्त कार्यालय, मिरा-भाईंदर #महाराष्ट्रपहिला #महाराष्ट्रातमराठीचं #मिराभाईंदर

Prashant Kadam (@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

आजचा दिवस खरंतर जय महाराष्ट्रसोबत मुठी आवळून जयभीम गर्जना करण्याचा आहे. संविधानाने दिलेल्या ताकदीने सरकारलाही कसे नमवता येतं हे दाखवून दिलंय. परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतला मृत्यू इतके दिवस हे सरकार पोलीसांच्या मारहाणीत झाल्याचं नाकारत होतं, त्या सरकारला

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

जो महाराष्ट्रात राहतो, इथेच कमावतो, इथलं खातो, जगतो तरीही महाराष्ट्राच्या, मराठीपणाच्या मुळावर उठतो तो कितीही पिढ्यांपासून इथे राहिला तरीही तो परप्रांतीयच!

डेडपूल... (@marathideadpool) 's Twitter Profile Photo

"बुद्धिबळाच्या अतिजलद प्रकारात तो सामान्य आहे." डी. गुकेशबद्दल एम. कार्लसन बोलत होते.. जगजेत्ता कार्लसन असे अनेकदा म्हणाला, तरी गुकेशरावांनी चकार शब्द काढला नाही.. त्याऐवजी त्यांनी अगोदर सामान्य प्रकारात आणि आता जलद प्रकारात कार्लसनरावांना आस्मान दाखवलं.. प्रज्ञा अशीच असते..❤️ #म