Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile
Siddhesh Prakash Rane

@mesiddheshrane

Elected जिल्हाध्यक्ष - मिरा-भाईंदर जिल्हा युवक काँग्रेस | अध्यक्ष - प्रजाहित संघटना | Ex.TCS'er | कडवटं मऱ्हाठी | An 'Outsider'

ID: 3302890915

calendar_today01-08-2015 00:06:20

3,3K Tweet

2,2K Takipçi

5,5K Takip Edilen

Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile Photo

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एका विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी मिरा-भाईंदरच्या मांसाहारी आगरी-कोळी-मालवणी-अन्य मराठी व इतर समाजावर अन्याय करत स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजणं भाजपाच्या आमदारांनी थांबवावं! #VegVsNonVeg #YouthForDemocracy

Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile Photo

भाजपचा 'GST महोत्सव' म्हणजे स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांसाठी क्रांतिकारकांची जासूसी करणाऱ्यांनीचं देशभक्ती शिकवण्यासारखं आहे! #GabbarSinghTax

Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या RSS ने गांधी द्वेष बाळगला त्या RSS ला सुद्धा त्यांच्या दसरा मेळाव्यात गांधींचं योगदान मान्य करावं लागतं, हाच गांधी विचारांचा विजय आहे! 🎥 Lokhit News #MahatmaGandhi

Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile Photo

धार्मिक ध्रुवीकरण करून स्वतःचं राजकारण चमकवण्याच्या काळात एखादा नेता राजकीय गोळाबेरजेच्या पलीकडे जाऊन देशाच्या एकात्मतेचा विचार करत असेल तर त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. काँग्रेसचे आमचे नेते, माजी आमदार श्री.मुझफ्फर हुसैन यांचे अभिनंदन! ❤️ #MahatmaGandhi #MuzaffarHussain

धार्मिक ध्रुवीकरण करून स्वतःचं राजकारण चमकवण्याच्या काळात एखादा नेता राजकीय गोळाबेरजेच्या पलीकडे जाऊन देशाच्या एकात्मतेचा विचार करत असेल तर त्यांचं कौतुक केलंच पाहिजे.

काँग्रेसचे आमचे नेते, माजी आमदार श्री.मुझफ्फर हुसैन यांचे अभिनंदन! ❤️

#MahatmaGandhi #MuzaffarHussain
Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile Photo

भले तुम्ही जग फिरा, अंतत: नतमस्तक गांधीं समोरच व्हावं लागेल! #MahatmaGandhi

Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile Photo

मिरा-भाईंदरकरांना रस्त्याच्या खडड्यांचे फटके देऊन झाल्यावर आत्ता बजरंग दल सारख्या संघटनांच्या माध्यमातून आमदार देतायत गरबा खेळणाऱ्यांना फटके! आमदारकीच्या शपथेला जागा आणि समाजकंटकांवर गुन्हा दाखल करा अन्यथा राजीनामा द्या. #MiraBhainder #Garba #YouthForDemocracy

Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile Photo

मिरा-भाईंदर मध्ये येऊन विष पसरवणारे मंत्री नितेश राणे जेव्हा मराठी माणसाचा अपमान होतो तेव्हा कुठे असतात? मराठी माणसाला मांस-मच्छी खातो म्हणून घरं नाकारलं जातं तेव्हा कुठे असतात? श्रीगणेशाची वाहतूक कचऱ्याच्या गाडीतून केली जाते तेव्हा कुठे असतात? बाकी हिरवा रंग आधी भाजपच्या

Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile Photo

मिरा-भाईंदर मध्ये येऊन धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या मंत्री नितेश राणेंना मिरा-भाईंदर युवक काँग्रेसने केलेल्या सवालांची TV9 Marathi ने घेतली दखल! #मराठीमाणूस #MiraBhainder #YouthForDemocracy

Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile Photo

भाजप म्हणजे पिव्वर माल! 👌🏻😂 ह्यांच्या दोन गटाचे दोन सर्वोच्च नेते मिरा-भाईंदर शहरात आहेत. एक सोशल मीडिया वर व्हिडीओ बनवून म्हणतात, "आयुक्तांनी लवकरात लवकर रस्त्यावरील खड्डे भरावेत" तर दुसरे नेते व्हिडीओ बनवून म्हणतात, "अग्निशमन दल अकार्यक्षम आहे, आयुक्तांनी चौकशी करावी". आत्ता

भाजप म्हणजे पिव्वर माल! 👌🏻😂

ह्यांच्या दोन गटाचे दोन सर्वोच्च नेते मिरा-भाईंदर शहरात आहेत. एक सोशल मीडिया वर व्हिडीओ बनवून म्हणतात, "आयुक्तांनी लवकरात लवकर रस्त्यावरील खड्डे भरावेत" तर दुसरे नेते व्हिडीओ बनवून म्हणतात, "अग्निशमन दल अकार्यक्षम आहे, आयुक्तांनी चौकशी करावी".

आत्ता
Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile Photo

🛑 अतिशय महत्वाचा संदेश! मिरा-भाईंदर मध्ये विसर्जनाअभावी घरगुती गणेशाची होतेय विटंबणा, उंचीने लहान तरी हिंदुस्थानचे सर्वात मोठे हिंदू असलेले नितेश राणे आत्ता मिरा-भाईंदर मध्ये येणार कां..?? भाजपच्या स्थानिक आमदाराला, भाजप सरकारला जाब विचारणार कां? की नितेश जीं सुपारीबाज हिंदू

Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile Photo

मराठी माणसाने आत्ता 'फरक' पाडून दाखवलाच पाहिजे! #महाराष्ट्रमराठीपहिली

मराठी माणसाने आत्ता 'फरक' पाडून दाखवलाच पाहिजे!

#महाराष्ट्रमराठीपहिली
Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile Photo

भाजप आणि MIM ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकमेकांवर पडल्या शिवाय यांचं नाणं बाजारात चालतं नाही! बाकी जर नितेश राणे आणि वारीस पठाण यांना लढण्याची एवढीच जर हुक्की आली असेल तर युवक काँग्रेस दोघांचा जंगी सामना आयोजित करेल, अट एकचं की एकट्याने लढायचं! #विषवल्ली

Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile Photo

अखेर तब्बलं 43 दिवसांनी मिरा-भाईंदरकरांच्या घरातील गणेशाचे होणार विसर्जन, विरोधकांच्या दबावापुढे झुकलं प्रशासन! मात्र विसर्जन प्रक्रिये दरम्यान बाप्पाची विटंबना करणाऱ्या प्रशासन-कंत्राटदारावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. 🎥 @India707news #GanpatiBappaMorya

Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile Photo

बहुजनांच्या रक्ताने स्वतःची आमदारकी टिकवू नका! #YouthForDemocracy

बहुजनांच्या रक्ताने स्वतःची आमदारकी टिकवू नका!

#YouthForDemocracy