Priyal (@me_priyal26) 's Twitter Profile
Priyal

@me_priyal26

❤️

ID: 1657422519010463744

calendar_today13-05-2023 16:28:40

4 Tweet

5 Takipçi

47 Takip Edilen

नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile Photo

पुस्तक संपूच नये असं वाटत होतं. शेवट अतिशय हुरहूर लावणारा आहे.

पुस्तक संपूच नये असं वाटत होतं.
शेवट अतिशय हुरहूर लावणारा आहे.
Priyal (@me_priyal26) 's Twitter Profile Photo

आणि तीच स्वप्न आपल्याला खूप पुढेपर्यंत घेऊन जायला मदत करतात .. किचनमध्ये बघितलेली सगळी स्वप्नं हळूहळू पूर्णत्वास जातात ❤️😌🤌

Priyal (@me_priyal26) 's Twitter Profile Photo

"जे लांब ऑफिसला जातात त्यांना पावसाचे बहाणे मिळतात – ट्रेन बंद, ट्रॅफिक वगैरे. पण जे अगदी घराजवळच कामासाठी जातायेत त्यांनी काय कारण सांगावं लवकर निघण्यासाठी?"

Priyal (@me_priyal26) 's Twitter Profile Photo

तीन दिवस धोधो बरसल्यानंतर, आज त्याने विश्रांती घेतलीच होती जणू, आभाळ थोडं निवळलंही होतं, आणि मनही शांत झालं, पण निसर्गाचं प्रेम थांबतं का कधी? पुन्हा रिपरिप सुरू झालीय... हलकी, मृदू, सख्या-सारखी, जरा जास्तच प्रेम करतोय नाही पाऊस यावेळी सगळ्यांवर... ☔️🌧️🌿 #स्वांजली #म

Priyal (@me_priyal26) 's Twitter Profile Photo

अशा या अवखळ रात्री भूतकाळ उभा ठाकला सामोरी समजेना कोण कोणाशी ती वार्ता करी भूतकाळ वर्तमानाशी की वर्तमान भूतकाळाशी तेच सारे आठवांचे पसारे नजरेसमोर येऊन थांबले भविष्यातील चिंतांनीही मान उंचावली मन झुले भावनांच्या गोंधळी कधी हसू कधी डोळ्यात पाणी क्षणा क्षणात खेळ ते मनी #स्वांजली

Priyal (@me_priyal26) 's Twitter Profile Photo

खूप कमी लोकं असतात आयुष्यात असे ज्यांच्या फक्त विचारपूसच्या मेसेजने सुद्धा उर भरून येतो... 🥲

Priyal (@me_priyal26) 's Twitter Profile Photo

ही न सरणारी रात्र अन् हळूच येऊन त्याने त्याच्या उबदार मिठी घ्यावं ❤️🥹🤌 बास्स थकलेल्या जीवाला अजून काय हवं...

Priyal (@me_priyal26) 's Twitter Profile Photo

आपला चेहरा, डोळे, हावभाव.. हे सगळं खूप काही सांगून जातात , ज्यांच्याकडे भावनांनाआवरण्याची किंवा लपवण्याची कला असते ते हवे तिथेच स्वतःला व्यक्त करतात आणि बाकी वेळ स्वतःला हसमुख ठेवतात. आपला चेहरा पटकन कोणाला वाचता येऊ नयेच नाहीतर विनाकारण वेगवेगळे अर्थ काढत बसतात लोकं. #स्वांजली

Pranjal Landge (@landgepranjal) 's Twitter Profile Photo

२ वर्षांनी होणाऱ्या कुंभ मेळाव्यासाठी सरकारनं १४ हजार कोटी जाहीर केलेत आणि राज्यातील शेकऱ्यांना २२१५ कोटी जाहीर किती सुंदर 💖 Devendra Fadnavis अभिमान आहात सर तुम्ही तर. अस कस शेतकरी जगतोय तुम्ही बघाच सर. नागडे साधू दाखवणे ही आपल्या राज्याची मुख्य संस्कृती आहे. #अतिवृष्टी_मदत #पैसा

२ वर्षांनी होणाऱ्या कुंभ मेळाव्यासाठी सरकारनं १४ हजार कोटी जाहीर केलेत आणि राज्यातील शेकऱ्यांना २२१५ कोटी जाहीर किती सुंदर 💖
<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> अभिमान आहात सर तुम्ही तर. 
अस कस शेतकरी जगतोय तुम्ही बघाच सर.
नागडे साधू दाखवणे ही आपल्या राज्याची मुख्य संस्कृती आहे.
#अतिवृष्टी_मदत 
#पैसा
महाकाळ (@hemant_mahakal) 's Twitter Profile Photo

"भस्म व्हायच्या आधी थोडं जगून घ्या" आपण रोज धावत आहोत. शाळा, कॉलेज, नोकरी, व्यवसाय, जबाबदाऱ्या, ध्येयं, स्पर्धा—या सगळ्यात आपण जगणं विसरत चाललो आहे. आपलं आयुष्य म्हणजे एका वाळूच्या घड्याळासारखं आहे. वाळूचे कण वरून खाली पडतायत…आणि एक दिवस ती वाळू संपणारच. प्रश्न एवढाच आहे –

"भस्म व्हायच्या आधी थोडं जगून घ्या"

आपण रोज धावत आहोत. शाळा, कॉलेज, नोकरी, व्यवसाय, जबाबदाऱ्या, ध्येयं, स्पर्धा—या सगळ्यात आपण जगणं विसरत चाललो आहे.  

आपलं आयुष्य म्हणजे एका वाळूच्या घड्याळासारखं आहे. वाळूचे कण वरून खाली पडतायत…आणि एक दिवस ती वाळू संपणारच. 

प्रश्न एवढाच आहे –
Priyal (@me_priyal26) 's Twitter Profile Photo

एखाद्या नात्यात इमोशनली connect झालो की, समोरच्याने कितीही माती खाल्ली असली तरी त्याला सोडता काही येत नाही… दूर जाण्याचा तर विचारही करवत नाही. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय - अशीच काहीशी गत झालीय! #म #स्वांजली #LateNightThoughts

Priyal (@me_priyal26) 's Twitter Profile Photo

त्याच्या आठवणीत जगतेय मी प्रत्येक क्षण न क्षण तो येईल अन् हलकेच मिठीत घेईल असं वाटतं मनोमन...❤️🥹 #स्वांजली

🔥वसुसेन🔥 (@mrutyyunjay) 's Twitter Profile Photo

एक काळ होता ट्विटरवर शनिवार रविवार वाचनीय थ्रेड्स यायचे. ज्ञानात भर पडायची, मनोरंजन व्हायच..ते सगळे जुने हॅंडल्स एक एक करून गायब झाले.. Golden days! आता कामानिमित्त किंवा इतर कारणांमुळे वाचायलाच वेळ मिळत नाही लिहणे तर लांबच राहिले..🤕 #Twitter

Priyal (@me_priyal26) 's Twitter Profile Photo

आयुष्य फार सुंदर आहे राव , फक्त एवढंच आपल्या आयुष्यात एकतरी हुशार पुस्तक वाचणारा , त्यांविषयी चर्चा करणारा , लिहिणारा आणि मुळात आपल्याला वाचायला भाग पाडणारा व्यक्ती हवा .. हवाच... #म #पुस्तकप्रेमी #स्वांजली❤️🤌