Nilesh N Rane (@meneeleshnrane) 's Twitter Profile
Nilesh N Rane

@meneeleshnrane

SHIVSENA, आमदार कुडाळ मालवण, माजी खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा

ID: 3158800602

calendar_today16-04-2015 06:26:44

8,8K Tweet

214,214K Followers

159 Following

Nilesh N Rane (@meneeleshnrane) 's Twitter Profile Photo

स्वराज्याच्या रक्षणासाठी झटणारे, आपल्या पराक्रमानं इतिहास घडवणारे महान सेनानी, इंदूर संस्थानचे संस्थापक, वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

मी अनेक वर्षांपासून सांगत आलोय कोकणातला पाऊस हा एक महत्त्वाचा निकष आहे. विद्युत यंत्रणा ही अनेक वर्षांपासून फक्त दुरुस्ती वर अवलंबून आहे, जोपर्यंत आपण वादळ, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आणि सरासरी चार हजार मिलिमीटर पाऊस हिशोबात घेत नाही तळ कोकणातली ही विद्युत यंत्रणा अशीच निकामी ठरणार

Nilesh N Rane (@meneeleshnrane) 's Twitter Profile Photo

"उमेद" महिलांसाठी नवी दिशा! महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद महिला मेळावा व औजार बँकेचा लोकार्पण सोहळा वासुदेवानंद हॉल, कुडाळ येथे उत्साहात पार पडला. या खास प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य महिला उपस्थित होत्या. त्यांच्या प्रेरणादायी संवादातून

"उमेद" महिलांसाठी नवी दिशा!

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद महिला मेळावा व औजार बँकेचा लोकार्पण सोहळा वासुदेवानंद हॉल, कुडाळ येथे उत्साहात पार पडला.

या खास प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य महिला उपस्थित होत्या. त्यांच्या प्रेरणादायी संवादातून
Nilesh N Rane (@meneeleshnrane) 's Twitter Profile Photo

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुडाळ बस डेपोतील सुविधांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. सार्वजनिक वाहतुकीची सेवा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर चर्चा झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे वीज वितरण यंत्रणा कोलमडून पडली आहे. यासंदर्भात मालवण, चौके येथे महावितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. अर्जुन भिसे यांच्याशी वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत लोकेशन वर जाऊन माहिती घेतली. नागरिकांना लवकरात लवकर स्थिर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे वीज वितरण यंत्रणा कोलमडून पडली आहे. यासंदर्भात मालवण, चौके येथे महावितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. अर्जुन भिसे यांच्याशी वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत लोकेशन वर जाऊन माहिती घेतली.
नागरिकांना लवकरात लवकर स्थिर
Nilesh N Rane (@meneeleshnrane) 's Twitter Profile Photo

आज सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर येथे एका पोलीस गाडीचा अपघात झाला. या दुर्घटनेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांना त्वरित ओरस येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

I have the distinct honor of leading India's delegation to Abu Dhabi, the first step in a vital mission that will also take us to the UAE, Democratic Republic of Congo, Sierra Leone, and Liberia. Our purpose is clear and unwavering: to confront state-sponsored terrorism,

I have the distinct honor of leading India's delegation to Abu Dhabi, the first step in a vital mission that will also take us to the UAE, Democratic Republic of Congo, Sierra Leone, and Liberia.

Our purpose is clear and unwavering: to confront state-sponsored terrorism,
Nilesh N Rane (@meneeleshnrane) 's Twitter Profile Photo

कुडाळ तालुक्यातील पोखरण उबाठाचे ग्रामपंचायत सदस्य श्री. अरुण सावंत यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी श्री. विश्वास सावंत, श्री. दादा साईल, सौ. दिपलक्ष्मी पडते तसेच पोखरण गावचे मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुडाळ तालुक्यातील पोखरण उबाठाचे ग्रामपंचायत सदस्य श्री. अरुण सावंत यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी श्री. विश्वास सावंत, श्री. दादा साईल, सौ. दिपलक्ष्मी पडते तसेच पोखरण गावचे मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Nilesh N Rane (@meneeleshnrane) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील मालवण बस स्थानक पुनर्बांधणी तसेच नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. बाबा मोंडकर, श्री. दीपक पाटकर, जिल्हापरिषद प्रभारी मुख्यकार्यकारी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील मालवण बस स्थानक पुनर्बांधणी तसेच नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. 
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. बाबा मोंडकर, श्री. दीपक पाटकर, जिल्हापरिषद प्रभारी मुख्यकार्यकारी
Nilesh N Rane (@meneeleshnrane) 's Twitter Profile Photo

बांधकाम कामगारांसाठी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम! महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदणीकृत कामगारांना अत्यावश्यक वस्तू संचांचे वितरण कुडाळ येथे करण्यात आले. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. दीपलक्ष्मी पडते, शिवसेना शहरप्रमुख श्री. रोहित

बांधकाम कामगारांसाठी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम!

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदणीकृत कामगारांना अत्यावश्यक वस्तू संचांचे वितरण कुडाळ येथे करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. दीपलक्ष्मी पडते, शिवसेना शहरप्रमुख श्री. रोहित
Nilesh N Rane (@meneeleshnrane) 's Twitter Profile Photo

आज कुडाळ तहसील कार्यालयात तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक पार पडली. विविध क्रीडा समस्यांवर चर्चा झाली. बैठकीला तहसीलदार श्री. वसावे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

अबुधाबी, युएई | "काश्मीरमधल्या पहलगाम इथे अनेक निरपराध लोकांचा बळी गेल्याचा उल्लेख युएईतील वरिष्ठ नेत्यांनी केला. या हल्ल्याबद्दलची सगळी माहिती त्यांच्यापर्यंत आधीच पोहोचलेली होती. त्याचबरोबर, भारतात गेली अनेक वर्षे असे हल्ले होत आहेत. मुंबईतला हल्ला असो, पठाणकोट, पुलवामा

Nilesh N Rane (@meneeleshnrane) 's Twitter Profile Photo

शिवसेनेच्या नेत्या, विधानपरिषदेच्या आमदार मा. भावना ताई गवळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. Bhavana Gawali Patil

शिवसेनेच्या नेत्या, विधानपरिषदेच्या आमदार मा. भावना ताई गवळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
आपणास निरोगी  दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.

<a href="/mpbhavanagawali/">Bhavana Gawali Patil</a>
Nilesh N Rane (@meneeleshnrane) 's Twitter Profile Photo

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. २३ व २४ मे रोजी संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, नागरिकांनी सतर्क राहावे. आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, आरोग्य आणि बचाव पथक तयार स्थितीत आहेत. प्रवास टाळा आणि

Nilesh N Rane (@meneeleshnrane) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष, युवा नेते श्री. अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास सुदृढ आणि उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा. Amit Thackeray

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष, युवा नेते श्री. अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
आपणास सुदृढ आणि उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा.

<a href="/amitrthackeray/">Amit Thackeray</a>
Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

As part of the ‘Operation Sindoor Global Outreach’ initiative, our delegation under my leadership had the rare and enriching opportunity to visit the grand and historic BAPS Hindu Mandir in Abu Dhabi during our official visit to the UAE. This experience was not just spiritual but

India in DR Congo (@indiaindrc) 's Twitter Profile Photo

Ambassador V. Vankataraman welcomed all-party delegation headed by Dr Shrikant Lata Eknath Shinde at India in DR Congo Embassy. Briefed delegation members on India-DRC bilateral relations ahead of delegation's meetings with senior dignitaries of DR Congo government.

Ambassador V. Vankataraman welcomed all-party delegation headed by <a href="/DrSEShinde/">Dr Shrikant Lata Eknath Shinde</a> at <a href="/IndiainDRC/">India in DR Congo</a>  Embassy. Briefed delegation members on India-DRC bilateral relations ahead of delegation's meetings with senior dignitaries of  DR Congo government.
Nilesh N Rane (@meneeleshnrane) 's Twitter Profile Photo

आज पु. ल. देशपांडे कला अकादमी प्रभादेवी, मुंबई येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक दशावतार लोककलाकारांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिषजी शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, या बैठकीला

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

सिंधुदुर्गमधील दशावतार कलावंतांच्या समस्यांबाबत आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने कलावंतांच्या शिष्टमंडळाने पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे भेट घेतली. या शिष्टमंडळाने दशावतार कलावंतांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मांडले. हे प्रश्न समजून घेत, त्यावर लवकरच ठोस उपाययोजना

सिंधुदुर्गमधील दशावतार कलावंतांच्या समस्यांबाबत आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने कलावंतांच्या शिष्टमंडळाने पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे भेट घेतली.

या शिष्टमंडळाने दशावतार कलावंतांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मांडले. हे प्रश्न समजून घेत, त्यावर लवकरच ठोस उपाययोजना