ज्ञानेश्वर गजमल (@mauli_gajmal) 's Twitter Profile
ज्ञानेश्वर गजमल

@mauli_gajmal

° कोकणी 🏞️
° छायाचित्रकार 📸📱
° संगणक अभियंता 👨🏻‍💻

ID: 561873625

linkhttps://youtube.com/@Mauli_Gajmal calendar_today24-04-2012 09:29:30

5,5K Tweet

580 Takipçi

396 Takip Edilen

ज्ञानेश्वर गजमल (@mauli_gajmal) 's Twitter Profile Photo

आकाशातील ता-यांनाही वाटत असावा हेवा. भुतलावर चमकतो जेव्हा काजव्यांचा थवा. ✨ Fireflies ✨ ♥ #काजवा #सह्याद्री #महाराष्ट्र #भटकंती #कोकण #TeamPixel

आकाशातील ता-यांनाही वाटत असावा हेवा.
भुतलावर चमकतो जेव्हा काजव्यांचा थवा. ✨

Fireflies ✨ ♥

#काजवा #सह्याद्री #महाराष्ट्र #भटकंती #कोकण
#TeamPixel
Sejal_Voice (@sejalvoice) 's Twitter Profile Photo

लहरों का शोर नहीं, सागर का 'शान्त' सुनो जीवन में कुछ बड़ा करना है, तो एकान्त चुनो ~प्रह्लाद पाठक

Ashish Jadhao (@ashish_jadhao) 's Twitter Profile Photo

खरंतर राज्य सरकारने सीबीएससी, आयसीएसई सारख्या शिक्षण मंडळांच्या मराठी भाषेच्या पाठपुस्तकांमधली मराठीची हेळसांड थांबवली पाहिजे. मराठी भाषेच्या पुस्तकांमधल्या मजकूर आणि व्याकरणाचा दर्जा अत्यंत सुमार आहे. इथेही मराठीला हिंदी भाषेचं वळणं दिलेलं आहे.

खरंतर राज्य सरकारने सीबीएससी, आयसीएसई सारख्या शिक्षण मंडळांच्या मराठी भाषेच्या पाठपुस्तकांमधली मराठीची हेळसांड थांबवली पाहिजे. मराठी भाषेच्या पुस्तकांमधल्या मजकूर आणि व्याकरणाचा दर्जा अत्यंत सुमार आहे. इथेही मराठीला हिंदी भाषेचं वळणं दिलेलं आहे.
Chitrankur (@chitrankurr) 's Twitter Profile Photo

या रक्षाबंधनाला तुमच्या बहिणीला, भावाला द्या खास भेट. चित्रांकुर पेन्सिल स्केच आजच संपर्क करा. DM 📩 ठिकाण - पुणे Delivery Available ( Charges Applied ) Chitrankur #chitrankurr #चित्रांकुर #रक्षाबंधन #रक्षाबंधनस्पेशल #rakshabandangifts #rakshabandan #shoppingrakshabandhan

या रक्षाबंधनाला तुमच्या बहिणीला, भावाला द्या खास भेट. चित्रांकुर पेन्सिल स्केच 
आजच संपर्क करा. DM 📩

ठिकाण - पुणे
Delivery Available ( Charges Applied )

<a href="/chitrankurr/">Chitrankur</a> #chitrankurr #चित्रांकुर
#रक्षाबंधन #रक्षाबंधनस्पेशल #rakshabandangifts #rakshabandan  #shoppingrakshabandhan
सोहम वैद्य /ಸೋಹಮ್ ವೈದ್ಯ /ソハム ワイディヤ/Soham Vaidya (@sohamvaidya9) 's Twitter Profile Photo

आपल्या मराठीबद्दल एक वेगळं तथ्य जे की कदाचित बऱ्याच कमी जणांनाच मात्र माहिती असेल,बोलीभाषांविषयी तर मराठी समृद्ध आहेच पण काय तुम्हाला माहितीये,आपली मराठी भाषा मोडी लिपी आणि देवनागरी व्यतिरिक्त,अजून इतर लिप्यांमध्ये सुद्धा लिहिली जाते,तर चला,याबद्दल माहिती घेऊयात #मराठी #अस्मिता🚩

आपल्या मराठीबद्दल एक वेगळं तथ्य जे की कदाचित बऱ्याच कमी जणांनाच मात्र माहिती असेल,बोलीभाषांविषयी तर मराठी समृद्ध आहेच पण काय तुम्हाला माहितीये,आपली मराठी भाषा मोडी लिपी आणि देवनागरी व्यतिरिक्त,अजून इतर लिप्यांमध्ये सुद्धा लिहिली जाते,तर चला,याबद्दल माहिती घेऊयात #मराठी #अस्मिता🚩
Chitrankur (@chitrankurr) 's Twitter Profile Photo

🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 आमच्याकडे हाताने बनवलेले , विविध आकारात पेंटिंग उपलब्ध आहे... आजच संपर्क करा. DM📩 whatsApp +917558752131 #chitrankurr #चित्रांकुर #छत्रपती_शिवाजी_महाराज #shivajimaharajhistory #chatrapati #shivajimaharajhistory #shivajimaharaj🚩

Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) 's Twitter Profile Photo

मुंबईच्या बेस्टच्या बसेस वडाळा इथल्या डेपोत. गेले वर्षभर कोर्टात केस चालू असल्यानं आणि कंत्राटदारांना पैसे न दिल्याने पडून आहेत.. त्यांची अवस्था बघा. “द हिंदू” मध्ये आज आलेलं हे अप्रतिम छायाचित्र. एकंदरच राज्यकारभार कसा चालला आहे ह्यावर प्रकाश टाकणारं. धन्यवाद, The Hindu

मुंबईच्या बेस्टच्या बसेस वडाळा इथल्या डेपोत. गेले वर्षभर कोर्टात केस चालू असल्यानं आणि कंत्राटदारांना पैसे न दिल्याने पडून आहेत.. त्यांची अवस्था बघा.

“द हिंदू” मध्ये आज आलेलं हे अप्रतिम छायाचित्र. एकंदरच राज्यकारभार कसा चालला आहे ह्यावर प्रकाश टाकणारं. धन्यवाद, <a href="/TheHindu/">The Hindu</a>
डॉ. दत्ता (बोक्याचा प्राणीपरिवार) (@rrp_datta) 's Twitter Profile Photo

एका सरकारी शाळेच शत पडून ५ पेक्षा जास्त विद्यार्थी मरतात तेव्हाही जर त्यावर प्राइम शो मध्ये डिबेट होत नसेल तर आपला देश वाईट परीस्थिती कडे गेला आहे हे लक्षात ठेवा. 💔

Amey Tirodkar (@ameytirodkar) 's Twitter Profile Photo

"आपलं वाटोळं झालंय," या अजितदादांच्या वाक्याशी संपूर्ण महाराष्ट्र सहमत आहे!

Selection Commission Of India (Commentary) (@ecisleeps) 's Twitter Profile Photo

Every year, Govt collects: - ₹22 Lakh Cr in GST, yet govt schools are closing - ₹64,000 Cr in Tolls, yet bridges collapse - 50% tax on fuels, yet roads are broken & sinking Where exactly is our money going? India is poor because our money is being stolen, misused, or hidden.

Shalini Thackeray (@thakareshalini) 's Twitter Profile Photo

हेच इथल्या मराठी द्वेष्ट्यांना कधी कळेल? #मराठीभाषा #मराठीमाणूस #मराठीअस्मिता

हेच इथल्या मराठी द्वेष्ट्यांना कधी कळेल?
#मराठीभाषा #मराठीमाणूस #मराठीअस्मिता
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

🎉 गणेशोत्सवात मराठी संस्कृतीचा साज! 🎶 मी महाराष्ट्रातील एक सामान्य मराठी माणूस म्हणून सर्व गणेशोत्सव मंडळांना नम्र आवाहन करतो की— गणपती बाप्पाच्या उत्सवात केवळ डीजे आणि ध्वनिप्रदूषण करणाऱ्या गाण्यांवर भर न देता, आपल्या समृद्ध मराठी संगीत आणि लोककला परंपरेला सुद्धा स्थान

🎉 गणेशोत्सवात मराठी संस्कृतीचा साज! 🎶

मी महाराष्ट्रातील एक सामान्य मराठी माणूस म्हणून सर्व गणेशोत्सव मंडळांना नम्र आवाहन करतो की—

गणपती बाप्पाच्या उत्सवात केवळ डीजे आणि ध्वनिप्रदूषण करणाऱ्या गाण्यांवर भर न देता, आपल्या समृद्ध मराठी संगीत आणि लोककला परंपरेला सुद्धा स्थान
Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) 's Twitter Profile Photo

याजसाठी केला होता अट्टाहास 😁 भातुकली खेळणारी पोरं पण ज्यावर सुसू करतील अशा रोरो सारख्या फालतू आयडीया काढायच्या आणि कोकणी जनतेच्या तोंडाला पानं पुसायची. आणि दरवर्षी #मुंबईगोवाहायवे ची कामं रखडवून नवनवीन टेंडरं काढीत खाबुगिरीची मलाई खायची.

याजसाठी केला होता अट्टाहास 😁

भातुकली खेळणारी पोरं पण ज्यावर सुसू करतील अशा रोरो सारख्या फालतू आयडीया काढायच्या आणि कोकणी जनतेच्या तोंडाला पानं पुसायची.

आणि दरवर्षी #मुंबईगोवाहायवे ची कामं रखडवून नवनवीन टेंडरं काढीत खाबुगिरीची मलाई खायची.
Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

नाशिक येथील हुशार मुलांची जिल्हा परिषद शाळा! आजकाल आठवीत पण मुलांना गणित येत नाही इथल्या मुलांना ३०च्या पुढचे पाढे येतात! त्यांना पिण्याचे पाणी हवे आहे! सिद्धेश लोकरे हा इन्फ्लुएन्सर महाराष्ट्रातील अशा शाळा दाखवत आहे ज्यांना मदतीची गरज आहे! #Help #education #महाराष्ट्र #शाळा

Onkar J Ambavane 🇮🇳 (@onkarambavane) 's Twitter Profile Photo

जर तुमच्यापैकी कोणी कोकण रेल्वेने कणकवलीत थांबा असणाऱ्या गाडीने प्रवास करत असेल तर, आधी ऑर्डर करून तुमच्या गाडीपर्यंत जेवण/नाश्ता मागवू शकता. माझ्या परिचितांच्या १९ जणांच्या ग्रुपची जेवणाची चिंता मिटली. दर, सेवा, चव - सर्व उत्तम संपर्क: ७०२१६३४७८४ #मराठी #व्यवसाय #कोकण

जर तुमच्यापैकी कोणी कोकण रेल्वेने कणकवलीत थांबा असणाऱ्या गाडीने प्रवास करत असेल तर, आधी ऑर्डर करून तुमच्या गाडीपर्यंत जेवण/नाश्ता मागवू शकता.

माझ्या परिचितांच्या १९ जणांच्या ग्रुपची जेवणाची चिंता मिटली.

 दर, सेवा, चव - सर्व उत्तम

संपर्क: ७०२१६३४७८४

#मराठी #व्यवसाय #कोकण
Shekhar (@shekharcoool5) 's Twitter Profile Photo

फक्त शब्दातूनच नाही कृतीमधून पण खरा वृक्षप्रेमी आणि निसर्गप्रेमी

फक्त शब्दातूनच नाही कृतीमधून पण खरा वृक्षप्रेमी आणि निसर्गप्रेमी