
मराठी पॅटर्न
@marathipattern
स्वतःच्याच गावात पाहुणे बनू नका आपल्या गावातील जागा-जमिनी परप्रांतीयांना विकू नका.
अथवा भाड्यानेही देऊ नका महाराष्ट्राचा ७-१२ परप्रांतीयांच्या नावे करु नका.
ID: 1136135866542280704
05-06-2019 05:01:13
57,57K Tweet
4,4K Takipçi
221 Takip Edilen


राष्ट्रभाषा RashtraBhasha अपराध फक्त मराठी लोक करतात आणि महाराष्ट्र शासन त्याला पाठिंबा पाठिंबा देत. महाराष्ट्र शासन हे एकच असं शासन आहे की आपल्याच लोकांना अपराधी ठरवतो महाराष्ट्र शासन एकच असं शासन जगभरात आहे देशभरात की जे आपल्याच मराठी लोकांना अपराधी ठरवतो आणि शिक्षा द्यायला बघतो









प्रवीण ✍️❤️ प्रत्येक व्यवसाय जो परप्रांतीय करतो त्यात मराठी माणसाने उडी घेतली पाहिजे तरच हे परप्रांतीय अतिक्रमण थोपता येईल. सत्ताधारी राष्ट्रीय पक्ष यांच्या नादाला लागून स्थानिक व्यापारी वर्गाने कोणताही कमीपणा घेऊ नये व्यवसाय वाढीवर लक्ष केंद्रित करावं.




प्रवीण ✍️❤️ तस असेल तर कोल्हापूरच्या मराठी व्यवसायिकांनी पुण्यातली ती बाजारपेठ स्वतःच्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या उद्योगांव मराठी माणसाचीच पकड बसली पाहिजे.

