Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile
Rashmi Puranik

@marathi_rash

Media Consultant | Former Journalist | Spiritual | Tweets are personal rashmipuranik.blogspot.com/?m=1

ID: 121457572

calendar_today09-03-2010 15:18:43

59,59K Tweet

215,215K Takipçi

511 Takip Edilen

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

इंद्रायणी नदीवरील हा पूल निस्कृष्ट दर्जाचा होता, त्यात त्यावरून बाईक नेण्यात आल्या ..रविवार असल्याने गर्दी होती आणि त्यामुळे पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती! #मावळ #पूलकोसळला

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

अंधार झाला तर बचावकार्यात अडथळे येणार..वेळ खूप कमी आहे... प्रवासी वाहून गेले त्यांना शोधण्यासाठी कमी वेळ आहे! #इंद्रायणी

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

पंपावर पेट्रोल चोरून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला - उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवारानी अंबानी उद्योग समूहाच्या यशाचे रहस्य सांगितले आज

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

अखेरीस मुंबईत पाऊस परत आलेला आहे! अधिकृतरित्या पावसाळा सुरू झाला अस म्हणायचं!

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

रस्ते मैं खड्डा खड्डे मे रस्ता खड्डे मैं गयी बेस्ट बीएमसी का पैसा वेस्ट (रामदास आठवले यांच्या प्रेरणेतून) #खड्ड्यातमुंबई

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

मालवण इथे आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला...आता चबुतऱ्याची जमीन खचली... हे निकृष्ट दर्जाचे काम कोणी केलं?? बांधकाम विभागाकडून वारंवार या चुका कशा होतात? जबाबदार कोण?

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

Beat me, bash me You can never trash me Hit me, kick me You can never get me All I wanna say is that they don't really care about us... #Politics

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

खोट बोलणे शब्द फिरवणे दिशाभूल करणे हेच गेली काही वर्ष महाराष्ट्रात सुरू आहे! जीआर बघून आश्चर्य का वाटावं?? इतक्या दिवसात जीआर येत नव्हता तेव्हाच नियत स्पष्ट झाली होती ना?? त्यांना हवे तेच ते करणार! #विरोधकरूनका

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

दुसऱ्यांच्या पक्षात असताना देशद्रोही आपल्या पक्षात येताना भक्कम हिंदुत्व

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

क्रिस्टोफर नोलन यांना मीच प्रेरणा देत असतो, हे बोलून विषय संपवा! #सगळमीच

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

वाढदिवसाच्या शुभेच्छा डॉ. विश्वंभर चौधरी सर आपणास चांगले आरोग्य लाभो.. लढण्यास बळ मिळो...

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

हिंदी भाषा सरकार लादत आहे सरकारच्या दबावाला बळी पडू नका राज ठाकरे यांचे शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र #मराठी #राजभाषा #मराठीभाषा

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

मराठी भाषेला पर्याय म्हणून हिंदीला उभे केलं जात आहे.. पण युपी, बिहार या राज्यात मराठी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार आहे का? राज ठाकरे यांच्या भूमिकेला समर्थन आहे! महाराष्ट्रात हिंदी लादली जात आहे! #हिंदीनकोच

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

मला मराठी असल्याचा अभिमान आहे...माझ्या मातृभाषेला २३०० वर्षाचा इतिहास आहे! #मराठी #हिंदीनकोच

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

हिंदी भाषेच्या आडून सत्ताधाऱ्यांचा डाव स्पष्ट आहे.. महाराष्ट्राचा युपी करणे. इथे सत्ता टिकवण्यासाठी इथली भाषा, संस्कृती संपवून महाराष्ट्राचे युपीकरण करणे! मराठी आणि हिंदीची लिपी देवनागरी असल्याने मराठीला पर्याय हिंदी निर्माण करणे #हिंदीनकोच

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात जाणून बुजून शाहू फुले आंबेडकर या पुरोगामी विचारांचा वारसा पुसण्यासाठी गेल्या तीन वर्षात जातीय दंगली झाल्या द्वेषपूर्ण भाषणांची संख्या वाढली समाज समजात भेद वाढवले.. हिंदी भाषिक राज्यात जशी सत्ता ताब्यात ठेवली तशीच सत्ता महाराष्ट्रात ठेवायची म्हणून हिंदी लादत आहे!

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही,मग महाराष्ट्रावर हिंदी का लादत आहेत? राज ठाकरे यांचा सवाल! #हिंदीनकोच

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय शिक्षण धोरणात लिहिले आहे अभ्यासक्रमात तिसरी भाषा शिकवणे हे लादले जाणार नाही, तो त्या राज्याचा निर्णय असेल! मग तिसरी भाषा शिकवाच असा नियम नसताना महाराष्ट्रात हिंदी का लादली जाते? भाजपला मराठी भाषा - संस्कृती, विचारधारा संपवून हिंदी का लादायची आहे? #हिंदीनकोच

राष्ट्रीय शिक्षण धोरणात लिहिले आहे
अभ्यासक्रमात तिसरी भाषा शिकवणे हे लादले जाणार नाही, तो त्या राज्याचा निर्णय असेल! 
मग तिसरी भाषा शिकवाच असा नियम नसताना महाराष्ट्रात हिंदी का लादली जाते?
भाजपला मराठी भाषा - संस्कृती, विचारधारा संपवून हिंदी का लादायची आहे? #हिंदीनकोच
Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

हिंदी भाषा अनिवार्य नाही तर पुस्तक का छापली? पहिलीपासून अभ्यासक्रमात हिंदी का आणली?? बोलायचं एक आणि करायचं आपल्याला हवे ते हाच या सरकारचा अजेंडा आहे! विश्वासघात केला मराठी भाषेचा आणि जनतेचा! #मराठी #हिंदीनकोच