COVID-19 Control Room, Maharashtra (@mantralayaroom) 's Twitter Profile
COVID-19 Control Room, Maharashtra

@mantralayaroom

This is the official Twitter account of the Mantralaya Control Room to combat the COVID-19 crisis. Let us all come together & win this #WarAgainstVirus

ID: 1139538746246746114

calendar_today14-06-2019 14:23:03

1,1K Tweet

46,46K Takipçi

25 Takip Edilen

Rajesh Tope (@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

राज्यात आज 3442 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4395 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1766010 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 71356 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.60% झाले आहे. #CoronaVirusUpdates

Rajesh Tope (@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

Today, newly 3442 patients have been tested as positive in the state. Also newly 4395 patients have been cured today. Totally 1766010 patients are cured & discharged from the hospitals. Total Active patients are 71356. The patient recovery rate in the state is 93.60%.

COVID-19 Control Room, Maharashtra (@mantralayaroom) 's Twitter Profile Photo

राज्यात आज 3106 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4122 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. #CoronaVirusUpdates

COVID-19 Control Room, Maharashtra (@mantralayaroom) 's Twitter Profile Photo

राज्यात आज 3106 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4122 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

Rajesh Tope (@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

Today, newly 3537 patients have been tested as positive in the state. Also newly 4913 patients have been cured today. Totally 1824934 patients are cured & discharged from the hospitals. Total Active patients are 53066. The patient recovery rate in the state is 94.62%.

COVID-19 Control Room, Maharashtra (@mantralayaroom) 's Twitter Profile Photo

राज्यात आज 3537 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4913 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1824934 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 53066 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.62% झाले आहे. #CoronaVirusUpdates

Rajesh Tope (@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात कालपर्यंत 4 कोटी 13 लाख 19 हजार 131 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि. 25 जुलै 2021 रोजी 1,14,568 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. #MahaVaccination

महाराष्ट्रात कालपर्यंत 4 कोटी 13 लाख 19 हजार 131  नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि. 25 जुलै 2021 रोजी 1,14,568 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

#MahaVaccination
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

कोरोना प्रतिबंधक लस ही पुर्णपणे सुरक्षित असल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने लसीकरणाचा डोस घ्यायलाच हवा. लसीकरण हे मोफत असल्याने या सुविधेचा लाभ घेण्याकरीता फक्त एक शासकीय ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे. लक्षात असु द्या.. आपण सुरक्षित तर देश सुरक्षित..! #MissionYuvaSwasthya

कोरोना प्रतिबंधक लस ही पुर्णपणे सुरक्षित असल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने लसीकरणाचा डोस घ्यायलाच हवा. लसीकरण हे मोफत असल्याने या सुविधेचा लाभ घेण्याकरीता फक्त एक शासकीय ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे.
लक्षात असु द्या..

आपण सुरक्षित तर देश सुरक्षित..!

#MissionYuvaSwasthya
CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोविडसंदर्भात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेऊन पुढील सूचना दिल्या : • कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक ते सर्व करा

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

• केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागण्याचे प्रशासनाला निर्देश • लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील • विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वागत केले आहे. यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच, असे मुख्यमंत्री म्हणाले.

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

पर्यावरणमंत्री Aaditya Thackeray यांनी देखील ७ डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांसाठी लसीकरण तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली होती.

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

याशिवाय १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चित मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला.