@manjushajagtap2
Professor, Indian
ID: 1291725762253352960
calendar_today07-08-2020 13:20:14
1 Tweet
1 Followers
11 Following
5 years ago
भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवणारा सर्वात मोठा लढा, सर्वात मोठे क्रांतिपर्व ९ ऑगस्ट १९४२ रोजी भारत छोडो आंदोलनाने सुरू झाले. अखंड भारतात क्रांतीची मशाल पेटली. या आंदोलनात सर्वस्व समर्पित करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना शत शत नमन!