Manish Datar (@manishdatar) 's Twitter Profile
Manish Datar

@manishdatar

Education is important but not more than common sense # नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳🚩#

ID: 265287814

calendar_today13-03-2011 09:15:10

974 Tweet

1,1K Followers

1,1K Following

Kiren Rijiju (@kirenrijiju) 's Twitter Profile Photo

A Heart touching Cover Song by Smt. Pebi Ado Bamang and team from the enchanting Arunachal Pradesh... सर पे हिमालय का छत्र है, चरणों में नदियाँ एकत्र हैं, हाथों में वेदों के पत्र हैं.....

अभिजीत🚩🇮🇳 #ModiKaParivar (@abhikapshikar) 's Twitter Profile Photo

अभिमानास्पद ! ही पुस्तिका G20 च्या राष्ट्रप्रमुखांना आणि अंतिम शिखर परिषदेसाठी आलेल्या सर्व मान्यवरांना भारत सरकारकडून देण्यात आली. शीर्षक आहे : 'भारत - लोकशाहीची जननी'. अतिशय सुंदर माहिती दिली आहे. लिंक ओपन करून अवश्य बघा, मी लिंक सोबत जोडली आहे. 👇

अभिमानास्पद ! ही पुस्तिका G20 च्या राष्ट्रप्रमुखांना आणि अंतिम शिखर परिषदेसाठी आलेल्या सर्व मान्यवरांना भारत सरकारकडून देण्यात आली. 
शीर्षक आहे : 'भारत - लोकशाहीची जननी'.
अतिशय सुंदर माहिती दिली आहे. लिंक ओपन करून अवश्य बघा, मी लिंक सोबत जोडली आहे. 👇
Manish Datar (@manishdatar) 's Twitter Profile Photo

The way BCCI has celebrating the Ind Pak match is really heart breaking. The Pak team has come here to play for world cup is acceptable but the way you have welcomed them and glorifying them is really disgusting and insult to Ind. Plz grow भाजपा महाराष्ट्र B.J.P. Gujarat Amit Shah

डॅडी बाला ठाकूर 🇮🇳🚩 (@veda_mulga) 's Twitter Profile Photo

सुरुवातीच्या ५ वर्षापर्यंत मिळेल तोपर्यंत खालील add on चा गाडीचा विमा घेताना नक्की विचार करावा. १. RETURN TO INVOICE २. ZERO DEPTH ३. TYRE AND ALLOY COVER ४. ENGINE PROTECTION (तुम्ही राहत असलेल्या भागात पाणी साचत असेल) ५. ROAD SIDE ASSISTANCE ६. KEY LOSS ७. PERSONAL BELONGING

SANATAN (@eternaldharma_) 's Twitter Profile Photo

हम सब हनुमान चालीसा पढते हैं! क्या हमे चालीसा पढते समय पता भी होता है कि हम हनुमानजी से क्या कह रहे हैं या क्या मांग रहे हैं? बस रटा रटाया बोलते जाते हैं। आनंद और फल शायद तभी मिलेगा जब हमें इसका मतलब भी पता हो। इसलिए हर व्यक्ति को इसके फल के लिए अर्थ का ज्ञान आवश्यक है। श्री

हम सब हनुमान चालीसा पढते हैं!

क्या हमे चालीसा पढते समय पता भी होता है कि हम हनुमानजी से क्या कह रहे हैं या क्या मांग रहे हैं?

बस रटा रटाया बोलते जाते हैं। आनंद और फल शायद तभी मिलेगा जब हमें इसका मतलब भी पता हो। इसलिए हर व्यक्ति को इसके फल के लिए अर्थ का ज्ञान आवश्यक है।

श्री
Kalpesh | कल्पेश (@atarangi_kp) 's Twitter Profile Photo

आज सर्वच क्षेत्रात कुठे ना कुठे Microsoft Excel चा वापर केला त्यामुळे एक्सेल शिकणं आणि प्रभावीपणे त्याचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला सुद्धा एक्सेल शिकायची इच्छा असेल तर हा कोर्स नक्कीच तुम्हाला मदत करेल, ट्विट बुकमार्क करा म्हणजे कोर्स तुम्हाला परत शोधावा लागणार नाही👇

आज सर्वच क्षेत्रात कुठे ना कुठे Microsoft Excel चा वापर केला त्यामुळे एक्सेल शिकणं आणि प्रभावीपणे त्याचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला सुद्धा एक्सेल शिकायची इच्छा असेल तर हा कोर्स नक्कीच तुम्हाला मदत करेल, ट्विट बुकमार्क करा म्हणजे कोर्स तुम्हाला परत शोधावा लागणार नाही👇
Kalpesh | कल्पेश (@atarangi_kp) 's Twitter Profile Photo

मोफत शिका ते सुधा टॉप युनि्हर्सिटीमध्ये सर्टिफिकेट सहित! स्वयम पोर्टल हे भारत सरकारने २०१७ मध्ये लाँच केलेले ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. देशभरातील विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेच्या शैक्षणिक सामग्रीमध्ये विनामूल्य प्रवेश प्रदान करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. #१/n #Marathi

मोफत शिका ते सुधा टॉप युनि्हर्सिटीमध्ये सर्टिफिकेट सहित! 
स्वयम पोर्टल हे भारत सरकारने २०१७ मध्ये लाँच केलेले ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. देशभरातील विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेच्या शैक्षणिक सामग्रीमध्ये विनामूल्य प्रवेश प्रदान करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
#१/n
#Marathi
Kalpesh | कल्पेश (@atarangi_kp) 's Twitter Profile Photo

NPS मध्ये PPF आणि EPF पेक्षा जास्त परतावा मिळतो आणि हे Exempt, Exempt, Exempt (EEE) श्रेणीमध्ये येते, म्हणजे बरेच कर वाचतात. विशेष म्हणजे, NPS खाते उघडण्यासाठी तुम्हाला एखाद्या संस्थेचे कर्मचारी असण्याची गरज नाही! #Investment #TaxBenefits 🧵 #मराठी १/n

NPS मध्ये PPF आणि EPF पेक्षा जास्त परतावा मिळतो आणि हे Exempt, Exempt, Exempt (EEE) श्रेणीमध्ये येते, म्हणजे बरेच कर वाचतात. विशेष म्हणजे, NPS खाते उघडण्यासाठी तुम्हाला एखाद्या संस्थेचे कर्मचारी असण्याची गरज नाही! #Investment #TaxBenefits 
🧵 #मराठी १/n
Wolf of X (@tradingmaxisl) 's Twitter Profile Photo

A thread on some of the most surreal trains and beautiful train rides 1. The Mauritanian iron ore train, one of the world's longest and heaviest, spans up to 3 km, travels 704 km, and has 200-300 carriages, each weighing up to 84 tons.

A thread on some of the most surreal trains and beautiful train rides

1. The Mauritanian iron ore train, one of the world's longest and heaviest, spans up to 3 km, travels 704 km, and has 200-300 carriages, each weighing up to 84 tons.
Kalpesh | कल्पेश (@atarangi_kp) 's Twitter Profile Photo

All in One MS Excel Course Basic To Advance Course It's Free How to get it - RT Post - Like - Comment 'Excel' You will get a Coupon Code and Course link in DM. - Limited Time once Enrollment Full comments will be closed.

All in One MS Excel Course
Basic To Advance Course 

It's Free

How to get it
- RT Post
- Like
- Comment 'Excel'

You will get a Coupon Code and Course link in DM.

- Limited Time once Enrollment Full comments will be closed.
Kalpesh | कल्पेश (@atarangi_kp) 's Twitter Profile Photo

तुमचं नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, घरचा पत्ता सर्वकाही हॅकर्स पर्यंत पोहोचलय! कधी? कसं? हे बघायचंय? तुमचा कोणता डाटा लीक झालाय, कोणी केला? हे आता एका क्लिक मध्ये चेक करा! 🧵

तुमचं नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, घरचा पत्ता सर्वकाही हॅकर्स पर्यंत पोहोचलय!
कधी? कसं? हे बघायचंय?
तुमचा कोणता डाटा लीक झालाय, कोणी केला? हे आता एका क्लिक मध्ये चेक करा!
🧵
Manish Datar (@manishdatar) 's Twitter Profile Photo

ट्रॅफिक पोलीस ला रिक्षा बघायला उभा केले आहे का? लाईन पार पोलीस स्टेशन पर्यंत गेली तरी साहेब एका जागीच. ठाणे स्टेशन. घे हप्ता सोड रिक्षा ठाणे पोलीस.. Thane Police thanetrafficpolice CMO Maharashtra

ट्रॅफिक पोलीस ला रिक्षा बघायला उभा केले आहे का? लाईन पार पोलीस स्टेशन पर्यंत गेली तरी साहेब एका जागीच. ठाणे स्टेशन.
घे हप्ता सोड रिक्षा 
<a href="/ThaneCityPolice/">ठाणे पोलीस.. Thane Police</a> <a href="/ThaneTraffic/">thanetrafficpolice</a> <a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a>
Manish Datar (@manishdatar) 's Twitter Profile Photo

Dear Star insurance. You are dealing with millions of INR and your settlements claim is pathetic. I am not going in that but at least maintain the website and app professionally so it can help *YOUR CUSTOMERS*. Your team cannot update one simple change request Star Health And Allied Insurance