𝕄𝕒𝕟𝕚𝕤𝕙 𝕊𝕦𝕣𝕧𝕖
@manish_surve_96
instagram.com/manish_surve_9…
ID: 1094079889735471111
https://gramayan.blogspot.com/ 09-02-2019 03:45:47
36 Tweet
23 Takipçi
46 Takip Edilen
प्रशांत असनारे यांच्या 'मीच माझा मोर' या कविता संग्रहातील ही कविता व्याख्यान, सूत्रसंचालन, कीर्तन यामधून खूपदा ऐकली होती. #काव्याग्रह ने काढलेला हा संग्रह आहे. Let's Read India @logicaldk पुस्तक किडा 📚❤️
ग्रेट भेट with शरद बाविस्कर सर #भूरा आणि नामदेव कोळी सर. #वाघूर Sharad Baviskar Let's Read India @logicaldk #साहित्य_संमेलन
वाचन संस्कृती सर्वार्थाने रुजावी वाढावी आणि अधिक प्रगल्भ व्हावी यासाठी ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या Let's Read India च्या वाचन चळवळीला आणि त्यासाठी तन मन धनाने निस्वार्थ समर्पण देणाऱ्या Prafulla Wankhede 🇮🇳 सर आणि सर्वांना मनापासून ताकदीचा सलाम. #साहित्य_संमेलन
पुस्तके केवळ आपले ज्ञान वाढविण्यास मदत करत नाहीत तर आपल्याला सभोवतालच्या जगाशी जोडण्यासाठी एक प्रवेशद्वार म्हणून कार्य करतात. ते आपल्यावर परिणाम करतात, प्रभाव टाकतात. आपल्याला बाह्य जगाचे ज्ञान देतात. Let's Read India @logicaldk पुस्तकायन 📚 SakalMedia #जागतिक_पुस्तक_दिन
भारतीय भूमीतील सर्वोत्तम जागतिक मार्गदर्शक तथागत गौतम बुद्ध होय. सर्वोत्तम भूमिपुत्र : गौतम बुद्ध लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे सर Let's Read India @logicaldk #बुद्धपौर्णीमा निमित्त हार्दिक शुभेच्छा.🙏
विष्णू जोशी (काव्याग्रह) यांचेकडून मिळालेला खजिना.....धन्यवाद🙏 Let's Read India #वाचन #वाचनप्रेमी #bookreader #sahitya #marathi #मराठी #मराठीसाहित्य #पुस्तक #pustak
कवितासंग्रह 'उन्हाच्या कटविरुद्ध' कवी: नागराज पोपटराव मंजुळे संग्रहातील पहिल्याच कवितेने संग्रहाचा रोख तसेच कसदारपणा समजतो. संवेदनशील मनाचा हा कवी. पारंपरिक रूढी आणि समजांना सुरुंग लावताना मात्र त्वेषाने फुलून उठतो. Let's Read India @logicaldk Nagraj Popatrao Manjule
"आज मुलांचा वाचनालयात पहिलाच दिवस! 📚 राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल श्री. संतोष काळमुंदळे यांनी पुस्तक भेट देत मुलांचे स्वागत केले. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता! 😊" Let's Read India |ग्रं|थो|पा|स|क| पुस्तकं आणि बरच काही 📖 #वाचनसंस्कार #पुस्तकप्रेम #ग्रंथालय #वाचनालय
प्राचीन भारतीय साहित्य ते जागतिक साहित्यातल्या श्रेष्ठ साहित्य कृती, समकालीन साहित्याचा रोचक तपशील देणारा लेखकाचा वाचनप्रवास थक्क करणारा आहे. जो वाचकाला वेगळ्या वाटा शोधायला मदत करतो आणि नवी जग धुंडाळायलाही. Let's Read India |ग्रं|थो|पा|स|क| PBK #वाचन
“ज्ञानाच्या नव्या क्षितिजांना स्पर्श करा! 📚 राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालय, वाशिम येथे 14–20 ऑक्टोबर दरम्यान ग्रंथ प्रदर्शन. आपली उपस्थिती ज्ञानसोहळ्याला अधिक उजाळा देईल!” Let's Read India |ग्रं|थो|पा|स|क| प्रविण कलंत्री 📚 #ग्रंथ #वाचनालय #वाचन #पुस्तके