मनातलं (@manatleshabd) 's Twitter Profile
मनातलं

@manatleshabd

📖🏕️🚶🏻‍♂📷 ✍️ प्रवास शब्दांसोबत

ID: 1031204006125875205

calendar_today19-08-2018 15:39:28

1,1K Tweet

1,1K Takipçi

697 Takip Edilen

मनातलं (@manatleshabd) 's Twitter Profile Photo

सुसंस्कृत पुणे, एक १७ वर्षांचा मुलगा मध्यरात्री आलिशान कार भरधाव चालवतो, दोघांच्या मृत्युला कारणीभूत ठरतो. पुढे कारवाई काय होईल माहिती नाही, बड्या बापाचा आहे, नशेत असेल नसेल, कोर्ट कचेरी होईल इथं लोक नीट गाडी चालवत असले लायसनला लाच घेतात, कायदा गरीबालाच लावणार #म #मराठी #मनातलं

मनातलं (@manatleshabd) 's Twitter Profile Photo

पुण्यातला अपघात कारचा असता तर पोलीससुद्धा दोन दिवसांनी फिरकले असते, दोन मृत्यू झालेत त्याचं काही पडलेल नाही, कार porsche होती तिथच पोलीस तपासाचा वेग आणि दिशा ठरलेली, #pune #porsche #car #म #मनातलं

मनातलं (@manatleshabd) 's Twitter Profile Photo

लोकानी कायदा हातात घेतला नाही पाहिजे पण कायद्याचे रक्षक झोपले असतील तर अस घडत राहणार #म #मनातलं #पुणे #pune #porsche

मनातलं (@manatleshabd) 's Twitter Profile Photo

नाद ओ शेवटीं, दहावीला पन्नास टक्के पडल्यावर जेसीबीतून मिरवणूक काढलीय #म #मराठी #sscresult #exam #celebration #viral

मनातलं (@manatleshabd) 's Twitter Profile Photo

Lipi rastogi, आयएएस दांपत्याची मुलगी असलेल्या लिपीने मुंबईत इमारतीवरून उडी मारुन स्वतःला संपवलंय, साधारण सहा सात वर्षापूर्वी ias म्हैसकर दांपत्याच्या मुलाचाही असाच काहीसा शेवट झालेला. पैसा, मान, शिक्षण असून चालत नाही, कुठेतरी संवाद कमी पडतो आणि अशा घटना घडतात. #म #मनातलं

Lipi rastogi, आयएएस दांपत्याची मुलगी असलेल्या लिपीने मुंबईत इमारतीवरून उडी मारुन स्वतःला संपवलंय, साधारण सहा सात वर्षापूर्वी ias म्हैसकर दांपत्याच्या मुलाचाही असाच काहीसा शेवट झालेला. पैसा, मान, शिक्षण असून चालत नाही, कुठेतरी संवाद कमी पडतो आणि अशा घटना घडतात.
#म #मनातलं
मनातलं (@manatleshabd) 's Twitter Profile Photo

कोल्हापुरातल्या सायबर चौकात भरधाव कारनं चार गाड्याना उडवलं, कार चालकासह तिघे ठार झाल्यात. भरदिवसा घडलाय अपघात. अशा वाढत्या घटना माणसाला आयुष्य सुलभ करण्यासाठी की लवकर संपवायला तंत्रज्ञान आहे याचा विचार करायला लावतात #म #मनातलं #kolhapur

मनातलं (@manatleshabd) 's Twitter Profile Photo

मै नरेंद्र दामोदरदास मोदी… #namofor2024 #modi #narendramodi #oath #india #bjp #nda

मनातलं (@manatleshabd) 's Twitter Profile Photo

नडाल को जिस प्लेअरने बाहर किया उसे हराकर जिता है अल्कराज, youngest player who won three major grand slam … carlos alcaraz And after 20 year french open final without federer nadal and djokovic

नडाल को जिस प्लेअरने बाहर किया उसे हराकर जिता है अल्कराज, 
youngest player who won three major grand slam … carlos alcaraz
And after 20 year french open final without federer nadal and djokovic
मनातलं (@manatleshabd) 's Twitter Profile Photo

एक दिवस नक्की न सांगता, हळूच तुझ्या नजरेसमोरून असं दूर होईन की पत्ता सापडणार नाही वाटेवर पाऊलखुणाही सोडणार नाही, उगाच त्या पावलांच्या दिशेने धावत सुटशील पण माझी वाट काट्यांनी भरलेली असणार आहे, तुझ्या पायाना सवय नाही खडतर वाटेची #म #मनातलं #मराठी

मनातलं (@manatleshabd) 's Twitter Profile Photo

आठवणीना बांधून ठेवता आलं असतं तर बर झाल असतं, खूप त्रास देतात अचानक समोर येऊन #म #मराठी #मनातलं

मनातलं (@manatleshabd) 's Twitter Profile Photo

महायुतीला स्पष्ट बहुमत असूनही मुख्यमंत्री कोण हे अजून ठरवता आलेल नाही. ठरले असेल तर जाहीर केलेलं नाही. शिंदेंची बदललेली देहबोली आणि यांच्या न संपणाऱ्या बैठका पाहता सरकार आल तरी राज्याकडे किती लक्ष असेल याची भीती आहे एक नागरिक म्हणून वाटते #म #मराठी #maharashtra #politics

मनातलं (@manatleshabd) 's Twitter Profile Photo

सुशांत सिंग राजपूतची आत्महत्याच, cbi ने क्लोजर रिपोर्ट सबमिट केला. मुंबई पोलिसानी आधीच सांगितलेल त्यासाठी cbi ने चार वर्षे तपास केला. ज्यांनी आरोप केले त्यांच्याकडून भरपाई घ्यावी का? कोणत्या उद्देशाने आरोप केले याची चौकशी करून कारवाई करावी का? #SushantSinghRajput𓃵