Mahesh Zagade, IASx (@maheshzagade07) 's Twitter Profile
Mahesh Zagade, IASx

@maheshzagade07

xPrincipalSecy to Govt,xFDA Comm ‘WHO No TobaccoDayAwardee’ democracy,transparency,health.Motivates young minds,farmers. social distancingfrmविकृतबिनडोक

ID: 865390216634355712

linkhttp://maheshzagade.org calendar_today19-05-2017 02:14:40

6,6K Tweet

12,12K Followers

565 Following

Mahesh Zagade, IASx (@maheshzagade07) 's Twitter Profile Photo

तथ्य पत्रक: २०११ पासून, भारत हा तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे.

Mahesh Zagade, IASx (@maheshzagade07) 's Twitter Profile Photo

Infrastructure Projects: It’s astonishing how political parties, their voters oppose a project while being in opposition, yet praise the same once in power. #Voters_wake_up

Mahesh Zagade, IASx (@maheshzagade07) 's Twitter Profile Photo

पायाभूत प्रकल्प: राजकीय पक्ष, नेतृत्व, त्यांचे मतदार यांच्या मानसिकतेचे आश्चर्य वाटते. विरोधात असतांना प्रकल्पाला विरोध, सत्तेत असतांना तोच प्रकल्प चांगला. #मतदार_राजा_जागा_हो

Mahesh Zagade, IASx (@maheshzagade07) 's Twitter Profile Photo

तुमची अन्न भेसळ किंवा अन्य तक्रार आहे? FDA महाराष्ट्र आपल्या तत्पर सेवेशी तयार आहे. अधिकृत संकेतस्थळावर सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची फोन दिलेले आहेत. अर्थात एक, लहान बाब त्यात नाही. नंबरच देण्याचे विसरले आहेत. पण ते महत्वाचे आहे का?

तुमची अन्न भेसळ किंवा अन्य तक्रार आहे? FDA महाराष्ट्र आपल्या तत्पर सेवेशी तयार आहे. अधिकृत संकेतस्थळावर सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची फोन दिलेले आहेत. अर्थात एक, लहान बाब त्यात नाही. 

नंबरच देण्याचे विसरले आहेत. 

पण ते महत्वाचे आहे का?
Mahesh Zagade, IASx (@maheshzagade07) 's Twitter Profile Photo

सुमारे ११००० वर्षे टिकणारे पुतळे बनविणारी मानव प्रजाती आता काही वर्षे टिकणारेही पुतळे बनविण्याची इच्छा ठेवते, ना ते बनवू शकते ही मानवी दुर्दशा. (उदा म्हणजे इ.स.पू. ९००० मधील उरफा मान पुतळा. २१व्या शतकात आपण हे जुने ज्ञान विसरून काही वर्षेच टिकणारे पुतळे तयार करतो.)

सुमारे ११००० वर्षे टिकणारे पुतळे बनविणारी मानव प्रजाती आता काही वर्षे टिकणारेही पुतळे बनविण्याची इच्छा ठेवते, ना ते बनवू शकते ही मानवी दुर्दशा. 

(उदा म्हणजे इ.स.पू. ९००० मधील उरफा मान पुतळा. २१व्या शतकात आपण हे जुने ज्ञान विसरून काही वर्षेच टिकणारे पुतळे तयार करतो.)
Mahesh Zagade, IASx (@maheshzagade07) 's Twitter Profile Photo

Two strange encounters over the past two days: गेल्या दोन दिवसातील दोन विचित्र अनुभव: (लिंक कॉमेंट बॉक्स मध्ये)(Link in comment box)

Mahesh Zagade, IASx (@maheshzagade07) 's Twitter Profile Photo

पुणे मनपा अंतर्गत पूर अभ्यास समितीचा अहवाल जाहीर होवो किंवा नाही. हि वस्तुस्थिती 👇🏻

पुणे मनपा अंतर्गत पूर अभ्यास समितीचा अहवाल जाहीर होवो किंवा नाही. हि वस्तुस्थिती 👇🏻
Mahesh Zagade, IASx (@maheshzagade07) 's Twitter Profile Photo

उद्या कांही तासांसाठी एका सार्वजनिक कार्यक्रमाकरिता नांदेड येथे.