
Mahesh Kulkarni
@maheshklokmat
journalist
ID: 99713493
27-12-2009 14:04:27
2,2K Tweet
1,1K Takipçi
870 Takip Edilen


दीड वर्षांनी वाजली शाळेची घंटा ....... सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आठवी ते बारावीच्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या.शाळेची घंटा वाजताच विद्यार्थ्यांनी शाळेकडे धाव घेतली.दक्षिण सोलापूर तालुक्यातील करदेहल्ली या गावचे चित्र -यशवंत सादूल Online Lokmat





तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं... सोलापूर शहर परिसरात मागील दोन दिवसात पडत असलेल्या भिजपावसातही आपला खोपा विणण्यात मग्न असलेल्या या सुगरण पक्षी.तुळजापूर रस्त्यावरील हे चित्र. छाया:यशवंत सादूल,लोकमत सोलापूर Online Lokmat





पक्षी, प्राण्यांशी मैत्री करा ! राधिका सोनावणे, सुषमा ढगे या भगिनींचा आदर्श घ्या #lovenature #loveanimals #lovebirds Radhika Sonawane #SushmaDhage epaper.lokmat.com/articlepage.ph… epaper.lokmat.com/articlepage.ph…


सोलापुरी चादरीची ऊब लाभलेल्या शहरात Online Lokmat ने स्वतंत्र आवृत्ती सुरू केली त्याला आज २८ वर्षे होत आहेत. २४ ऑकटोबर १९९३ रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या अंकाचे हे पहिले पान ! सोलापूर आवृत्तीचे माझे सहकारी , वाचक , जाहिरातदार आणि हितचिंतकांचे अभिनंदन ... मन:पूर्वक आभार ! #Solapur








