Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) (@mahebubshaikh20) 's Twitter Profile
Mahebub Shaikh ( महेबुब शेख )

@mahebubshaikh20

प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार

ID: 867635932463280130

calendar_today25-05-2017 06:58:20

11,11K Tweet

47,47K Followers

286 Following

Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) (@mahebubshaikh20) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते, विधान परिषदेचे सदस्य श्री. शशिकांत शिंदे साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांची आज सदिच्छ भेट घेऊन अभिनंदन केले..!

Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

हा विद्रोही तुकारामांचा महाराष्ट्र आहे.इथ बंडाचा आवाज दाबता येईल,या आविर्भावात इथल्या सरकारने राहू नये..! आम्ही षंढ नाहीं आहोत.शिव, शाहू,फुले,आंबेडकरांचा वारसा आम्हाला लाभलेला आहे.आम्ही लढत राहू...सत्याचा विजय होईपर्यंत..!

Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) (@mahebubshaikh20) 's Twitter Profile Photo

आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालय, मुंबई' येथे लोकशाहिरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले..!

महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.प्रतिक दादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

📍आज कुसळंब तालुका पाटोदा येथील तुकाराम पवार यांचे दुःखद निधन झाले. आज त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली..! 📍आज पांढरवाडी तालुाक पाटोदा येथे अक्षय पाचपुते यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली..!

📍आज कुसळंब तालुका पाटोदा येथील तुकाराम पवार यांचे दुःखद निधन झाले. आज त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली..!

📍आज पांढरवाडी तालुाक पाटोदा येथे अक्षय पाचपुते यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली..!