HMO Maharashtra (@maharashtra_hmo) 's Twitter Profile
HMO Maharashtra

@maharashtra_hmo

Official Twitter Account of Home Minister Office, Govt of Maharashtra, गृहमंत्रालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट, [email protected]

ID: 1382967815531991041

calendar_today16-04-2021 08:03:37

767 Tweet

21,21K Takipçi

52 Takip Edilen

Nagpur City Police (@nagpurpolice) 's Twitter Profile Photo

नागपूर गुन्हेशाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने नवजात बालकाची विक्री करणाऱ्या 6 आरोपींना अटक केली. पिडीत बालकाला तात्पुरते संरक्षणार्थ अनाथालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करून मोठी कामगिरी केली आहे. #nagpurcitypolice #ravindersingal

नाशिक शहर पोलीस - Nashik City Police (@nashikpolice) 's Twitter Profile Photo

आदिशक्ती तू, झाशीची राणी तू जगत जननी तू, मावळ्यांचा भवानी तू A young woman fell unconscious during an ongoing morcha today. Our Superwoman - Amaldar Manisha Sonawane without wasting a single moment, carried the woman on her shoulder and ran towards the nearest police vehicle.

Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

ठाणे नगर पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्यातील अपहृत मुलगा वय १६ वर्षे याचा शोध API सपना ताटे व पथक यांनी तांत्रिक दृष्ट्या तपास करून हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश तसेच दिल्ली येथे तपास करून अपहरित मुलास नवी दिल्ली येथून नातेवाईकांचे सुखरूप ताब्यात दिले आहे.

ठाणे नगर पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्यातील अपहृत मुलगा वय १६ वर्षे याचा शोध API सपना ताटे व पथक यांनी  तांत्रिक दृष्ट्या तपास करून हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश तसेच दिल्ली येथे तपास करून अपहरित मुलास नवी दिल्ली येथून नातेवाईकांचे सुखरूप ताब्यात दिले आहे.
बुलढाणा पोलीस - Buldhana Police (@buldhanapolice1) 's Twitter Profile Photo

अवैध देशी पिस्टल व पाच जिवंत काडतूसासह आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांची कारवाई. HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE

अवैध देशी पिस्टल व पाच जिवंत काडतूसासह आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांची कारवाई.
HMO Maharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
IGP AMRAVATI RANGE
पालघर पोलीस - Palghar Police (@palghar_police) 's Twitter Profile Photo

वाडा पोलीस ठाणे हद्दीतील नेहरोली येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्तींच्या खूनाचा गुन्हा उघडकीस आणणेस पालघर पोलीसांना यश.

वाडा पोलीस ठाणे हद्दीतील नेहरोली येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्तींच्या खूनाचा गुन्हा उघडकीस आणणेस पालघर पोलीसांना यश.
GRP Mumbai (@grpmumbai) 's Twitter Profile Photo

॥गणपती बाप्पा मोरया॥ जीवनवाहिनीमुळे बाप्पाला भेटण्याचा प्रवास सोप्पा होतोय… #GRPMumbai #गणेशोत्सव_२०२४

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

Received an arrest notice from the Commissioner of Mumbai Police? Bring it to our notice. Don’t believe or respond to any fake arrest notice on mail, WhatsApp, SMS or phone call received on behalf of the Commissioner, Mumbai Police. Citizens are urged not to fall prey to these

Received an arrest notice from the Commissioner of Mumbai Police? Bring it to our notice.

Don’t believe or respond to any fake arrest notice on mail, WhatsApp, SMS or phone call received on behalf of the Commissioner, Mumbai Police.

Citizens are urged not to fall prey to these
पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

Enjoy brandishing weapons online? Do tag us in your upcoming reel & we will guide you on its ’Viral’ consequences. #RealConsequences #PuneCitySafety

पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनास मार्गस्थ! पुणे शहरात विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे. पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचा डोळे दिपवणारा ड्रोन व्हिडीओ समोर आला असून पोलिसांचे सुरक्षाकवच ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. #अनंत_चतुर्दशी_२०२४ #PuneCityPolice

गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE (@sp_gadchiroli) 's Twitter Profile Photo

उपपोस्टे रेपनपल्ली पोलीसांनी केला ट्रक व अवैध दारुसह एकुण 25,57,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त. #crime #Gadchiroli #police #gadchirolipolice #Arrest #japt #अवैध_दारू

उपपोस्टे रेपनपल्ली पोलीसांनी केला ट्रक व अवैध दारुसह एकुण 25,57,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.

#crime #Gadchiroli #police #gadchirolipolice #Arrest #japt #अवैध_दारू
अकोला पोलीस - Akola Police (@akolapolice) 's Twitter Profile Photo

#Accused_Arrested | बॅग लिफ्टिंग प्रकरणी Police Station Old City, Akola येथे दाखल गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक!२.४० लाखांचा मुद्देमाल जप्त! Bachchan Singh महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA #akolapolice

#Accused_Arrested | बॅग लिफ्टिंग प्रकरणी Police Station Old City, Akola येथे दाखल गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक!२.४० लाखांचा मुद्देमाल जप्त!

Bachchan Singh
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
IGP AMRAVATI RANGE
DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA
#akolapolice
हिंगोली पोलीस Hingoli Police (@hingolisp) 's Twitter Profile Photo

अपहरण करून ०१ करोड रुपयांची खंडणी मागितलेल्या आरोपींना पकडण्यात हिंगोली पोलिसांना यश. मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, हिंगोली, श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक हिंगोली यांचे मार्गदर्शनात कार्यवाही पूर्ण. sreedhar महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police PMO India CMO Maharashtra

अपहरण करून ०१ करोड रुपयांची खंडणी मागितलेल्या आरोपींना पकडण्यात हिंगोली पोलिसांना यश.
मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, हिंगोली, श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक हिंगोली यांचे मार्गदर्शनात कार्यवाही पूर्ण.
sreedhar महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police PMO India CMO Maharashtra