Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile
Maha Arogya IEC Bureau

@mahahealthiec

Official Twitter handle of State Health Information, Education and Communication Bureau Pune

ID: 1135880647124213761

linkhttps://arogya.maharashtra.gov.in calendar_today04-06-2019 12:07:04

13,13K Tweet

13,13K Takipçi

44 Takip Edilen

Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

क्षयरोगाचे मोफत निदान करणे आणि रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यंत मार्गदर्शक सूचनांप्रमाणे संपूर्ण मोफत उपचार करणे यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येतो. #Tuberculosis #DiagnosisofTuberculosis #TB #Freetreatment #Guidelines #helplinenumber104

क्षयरोगाचे मोफत निदान करणे आणि रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यंत मार्गदर्शक सूचनांप्रमाणे संपूर्ण मोफत उपचार करणे यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येतो.

#Tuberculosis #DiagnosisofTuberculosis #TB #Freetreatment #Guidelines #helplinenumber104
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ? #blindness #blind #visualimpairment #sightloss #whitecane #disabilityawareness #irritation #swelling #eyecare #conjunctivitis

आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ?

#blindness #blind #visualimpairment #sightloss #whitecane #disabilityawareness #irritation #swelling #eyecare #conjunctivitis
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

आयोडीन युक्त मीठ रोज रोज, बुद्धीला चालना दररोज आजपासूनच #आयोडिन_युक्त मिठाचा आहारात समावेश करा... #Iodine #iodinedeficiency #nutrition #Salt #healthyfoodshare

आयोडीन युक्त मीठ रोज रोज, बुद्धीला चालना दररोज
आजपासूनच #आयोडिन_युक्त मिठाचा आहारात समावेश करा...

#Iodine #iodinedeficiency #nutrition #Salt #healthyfoodshare
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

#निरोगी जीवनशैलीत #आहार आणि #व्यायाम या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. #जीवनशैली बदला आणि #रक्तदाब, #मधुमेह, कर्करोगाला करा 'गुड बाय'. #healthylifestyle #healthyliving #stayfit

#निरोगी जीवनशैलीत #आहार आणि #व्यायाम या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
#जीवनशैली बदला आणि #रक्तदाब, #मधुमेह, कर्करोगाला करा 'गुड बाय'.

#healthylifestyle #healthyliving #stayfit
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

#आहार आणि #मधुमेह संतुलित आहार घेण्याचे फायदे #diabetesawareness #stayfitandhealthy #diet #dietplan #exercise #bloodsugar #diabetescare #MahaArogya #HealthForAll

#आहार आणि #मधुमेह
संतुलित आहार घेण्याचे फायदे

#diabetesawareness #stayfitandhealthy #diet #dietplan #exercise #bloodsugar #diabetescare #MahaArogya #HealthForAll
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

अवयवदान आहे 'पुण्यदान'... चला वाचवूया अनेकांचे प्राण ! #OrganDonation #organtransplant #savelives

अवयवदान आहे 'पुण्यदान'...
चला वाचवूया अनेकांचे प्राण !

#OrganDonation #organtransplant #savelives
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून सिकलसेल आजारविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे, सिकलसेल रुग्णांना औषधे आणि समुपदेशन पुरवणे हा उद्देश आहे. #SickleCellDiseaseControlProgramme #Sicklecelldisease #SickleCellAwareness #counselling #HealthForAll #helplinenumber104

सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून सिकलसेल आजारविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे, सिकलसेल रुग्णांना औषधे आणि समुपदेशन पुरवणे हा उद्देश आहे.

#SickleCellDiseaseControlProgramme #Sicklecelldisease #SickleCellAwareness #counselling #HealthForAll #helplinenumber104
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

टीबी विरुद्धच्या लढाईत बीसीजी लस विश्वसनीय आहे. #बीसीजी #बीसीजी_वैक्सीन #BCG_Vaccine #Vaccine #healthylifestyle #healthyliving #stayfit #HealthForAll #VaccinesWork #MahaArogya #IECBureau

टीबी विरुद्धच्या लढाईत बीसीजी लस विश्वसनीय आहे.

#बीसीजी #बीसीजी_वैक्सीन #BCG_Vaccine #Vaccine #healthylifestyle #healthyliving #stayfit #HealthForAll #VaccinesWork #MahaArogya #IECBureau
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

भीती नको, समजून घेऊ आपण सगळे, सुरक्षित राहू हा आजार एका बाधित व्यक्तीपासून दुसऱ्या निरोगी व्यक्तीला होऊ शकतो... #Mpox #HealthForAll

भीती नको, समजून घेऊ आपण सगळे, सुरक्षित राहू
हा आजार एका बाधित व्यक्तीपासून दुसऱ्या निरोगी व्यक्तीला होऊ शकतो...

#Mpox #HealthForAll
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

#लेप्टो आजार मुख्यत्वे अस्वच्छता पसरल्याने होतो. हा आजार टाळण्यासाठी ७ गोष्टींचा अवलंब करा. #Leptospirosis #flood #Floodedwater #rainyday #Healthcare

#लेप्टो आजार मुख्यत्वे अस्वच्छता पसरल्याने होतो. हा आजार टाळण्यासाठी ७ गोष्टींचा अवलंब करा.

#Leptospirosis #flood #Floodedwater #rainyday #Healthcare
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

मुलीच्या जन्माचे स्वागत करा. प्रसूतीपूर्व गर्भलिंगनिदान करणे कायद्याने गुन्हा आहे. #Pregnancy #SaveGirlChild #StopFoeticide

मुलीच्या जन्माचे स्वागत करा. प्रसूतीपूर्व गर्भलिंगनिदान करणे कायद्याने गुन्हा आहे.

#Pregnancy #SaveGirlChild #StopFoeticide
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

हिमॅटॉलॉजी कार्यक्रमाच्या माध्यमातून थॅलेसेमिया, हिमोफिलिया व सिकलसेल आजाराबद्दल जनजागृती करणे, तसेच या आजाराच्या निदान व उपचार केंद्राचे बळकटीकरण करणे हे उद्देश आहे. #Hematologyprogram #Thalassemia #Hemophilia #Sicklecell #publicawareness #HelpLineNumber104

हिमॅटॉलॉजी कार्यक्रमाच्या माध्यमातून थॅलेसेमिया, हिमोफिलिया व सिकलसेल आजाराबद्दल जनजागृती करणे, तसेच या आजाराच्या निदान व उपचार केंद्राचे बळकटीकरण करणे हे उद्देश आहे.

#Hematologyprogram #Thalassemia #Hemophilia #Sicklecell #publicawareness #HelpLineNumber104
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते... #NationalTobaccoControlProgramme #SayNoToTobacco #quittobacco #antitobacco

सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते...

#NationalTobaccoControlProgramme #SayNoToTobacco #quittobacco #antitobacco
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

मधुमेहाची लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करून घ्या... #Sugar #BloodSugar #diabetics #Checkup #stayfit

मधुमेहाची लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करून घ्या...

#Sugar #BloodSugar #diabetics #Checkup #stayfit
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

चला तर निःसंकोच तपासणी करून घेऊ, क्षयरोग व कुष्ठरोगापासून घर-परिवार वाचवू ! #leprosy #treatment #precautionisbetterthancure

चला तर निःसंकोच तपासणी करून घेऊ, क्षयरोग व कुष्ठरोगापासून घर-परिवार वाचवू !

#leprosy #treatment #precautionisbetterthancure
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

क्षयरोग रुग्णांनी - हे करा / हे करू नका #leprosy #PublicAwarenessMessage #symptoms #health #campaign

क्षयरोग रुग्णांनी - हे करा / हे करू नका
#leprosy #PublicAwarenessMessage #symptoms #health #campaign
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

कर्करोग आपल्याला संकेत देत असतो. वेळीच संकेत जाणा आणि वैद्यकीय सल्ला घ्या. वेळीच उपचार घेतल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो... #Cervicalcancer #cervicalcancerawareness #Cancer #StaySafe

कर्करोग आपल्याला संकेत देत असतो. वेळीच संकेत जाणा आणि वैद्यकीय सल्ला घ्या. वेळीच उपचार घेतल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो...

#Cervicalcancer #cervicalcancerawareness #Cancer #StaySafe
Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

*आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते ‘जनस्वास्थ्य' कॉफी टेबल बुकचे प्रकाशन* पुणे – राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सर्वंकष चित्र मांडणाऱ्या 'जनस्वास्थ्य' या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या 'लोकसत्ता'च्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

*आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते ‘जनस्वास्थ्य' कॉफी टेबल बुकचे प्रकाशन*
पुणे – राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सर्वंकष चित्र मांडणाऱ्या 'जनस्वास्थ्य' या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या 'लोकसत्ता'च्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन