
Maharashtra State Commission for Women
@maha_mahilaayog
This is official Twitter handle of Maharashtra State Commission for women. Established on 25 January 1993 .
ID: 877845442192486400
http://mscw.org.in/ 22-06-2017 11:07:17
3,3K Tweet
4,4K Followers
87 Following


.Maharashtra State Commission for Women च्या #महिलाआयोगआपल्यादारी उपक्रमांतर्गत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित सुनावणीत #पुणे शहरातील कौटुंबिक छळ, मालमत्ता आदी प्राप्त एकूण १२३ तक्रारींवर कार्यवाही-अध्यक्षा Rupali Chakankar

Rupali Chakankar | महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सुनावणीत १२३ तक्रारींवर कार्यवाही-अध्यक्षा रूपाली चाकणकर thekarbhari.com/rupali-chakank… Rupali Chakankar Maharashtra State Commission for Women




महिला आयोग आपल्या दारी! महिलांच्या न्यायासाठी अनोखा उपक्रम Rupali Chakankar #MahilaAayog mahamtb.com/Encyc/2025/4/1…

महिला आयोग आपल्या दारी! महिलांच्या न्यायासाठी अनोखा उपक्रम mahamtb.com//Encyc/2025/4/… Rupali Chakankar #RupaliChakankar #MahilaAayog





महिला आयोग आपल्या दारी.. पुण्यात तीन दिवसात ३०५ तक्रारींची जनसुनावणी.. " जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात महिलांना न्याय देण्याची आयोगाची भूमिका" - Rupali Chakankar सविस्तर वाचा.... facebook.com/share/p/18zpCR…


पुण्यातल्या #दिनानाथ_मंगेशकर_रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉ सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल डॉ घैसास यांनी महिलेला योग्य वेळी उपचार न दिल्याचं निरीक्षण शासनाच्या आणि रुग्णालयाच्या समितीने नोंदवलं होतं. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला - Rupali Chakankar
