Madhav Bhandari (@madhavbhandari_) 's Twitter Profile
Madhav Bhandari

@madhavbhandari_

Vice President - BJP Maharashtra | Former Chief State Spokeperson- BJP Maharashtra | Director Vilasrao Salunke Adhysan (Rambhau Mhalgi Prabodhini)

ID: 779170926332108800

linkhttp://maharashtra.bjp.org/en/organisation/ calendar_today23-09-2016 04:09:59

6,6K Tweet

23,23K Takipçi

223 Takip Edilen

Madhav Bhandari (@madhavbhandari_) 's Twitter Profile Photo

भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस, राज्यसभा खासदार, डॉ.अनिल बोंडे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Dr. Anil Bonde

भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस, राज्यसभा खासदार, डॉ.अनिल बोंडे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
<a href="/DoctorAnilBonde/">Dr. Anil Bonde</a>
Madhav Bhandari (@madhavbhandari_) 's Twitter Profile Photo

चला, देशासाठी एक पाऊल उचलूया घरोघरी अभिमानाने तिरंगा 🇮🇳 फडकवूया ! पंतप्रधान Narendra Modi जी यांच्या संकल्पनेतील 'हर घर तिरंगा' अभियानात सहभागी होऊया.. देशप्रेमाचा झेंडा घरोघरी फडकवूया.. स्वातंत्र्याचा हा सण अभिमानाने साजरा करूया..! ०२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ #HarGharTiranga

चला, देशासाठी एक पाऊल उचलूया 
घरोघरी अभिमानाने तिरंगा 🇮🇳 फडकवूया !

पंतप्रधान <a href="/narendramodi/">Narendra Modi</a> जी यांच्या संकल्पनेतील 'हर घर तिरंगा' अभियानात सहभागी होऊया.. देशप्रेमाचा झेंडा घरोघरी फडकवूया.. स्वातंत्र्याचा हा सण अभिमानाने साजरा करूया..!

०२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ 

#HarGharTiranga
Madhav Bhandari (@madhavbhandari_) 's Twitter Profile Photo

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री, ओजस्वी वक्त्या, आमचे प्रेरणास्थान, पद्मविभूषण स्व.सुषमा स्वराजजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #सुषमा_स्वराज #SushmaSwaraj

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री, ओजस्वी वक्त्या, आमचे प्रेरणास्थान, पद्मविभूषण स्व.सुषमा स्वराजजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

#सुषमा_स्वराज #SushmaSwaraj
Madhav Bhandari (@madhavbhandari_) 's Twitter Profile Photo

मा. श्री. Amit Shah जी यांनी नवा विक्रम रचला असून ते आता सर्वात दीर्घकाळ सेवा देणारे केंद्रीय गृहमंत्री ठरले आहेत. त्यांचा कार्यकाळ राष्ट्रहिताच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांनी परिपूर्ण आहे. त्यांच्या आगामी वाटचालीकरता त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

मा. श्री. <a href="/AmitShah/">Amit Shah</a> जी यांनी नवा विक्रम रचला असून ते आता सर्वात दीर्घकाळ सेवा देणारे केंद्रीय गृहमंत्री ठरले आहेत. त्यांचा कार्यकाळ राष्ट्रहिताच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांनी परिपूर्ण आहे. त्यांच्या आगामी वाटचालीकरता त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
Madhav Bhandari (@madhavbhandari_) 's Twitter Profile Photo

संत नरहरी सोनार महाराजांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

संत नरहरी सोनार महाराजांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
Madhav Bhandari (@madhavbhandari_) 's Twitter Profile Photo

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची खास भेट ! रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित ₹3000 सन्मान निधी वितरित केला जाणार ! #रक्षाबंधन #लाडकीबहीण

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची खास भेट !
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित ₹3000 सन्मान निधी वितरित केला जाणार !

#रक्षाबंधन #लाडकीबहीण
Madhav Bhandari (@madhavbhandari_) 's Twitter Profile Photo

सागराची आराधना आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करूया! नारळी पौर्णिमेनिमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा! #NaraliPournima

सागराची आराधना आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करूया!
नारळी पौर्णिमेनिमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा!
#NaraliPournima
Madhav Bhandari (@madhavbhandari_) 's Twitter Profile Photo

रक्षाबंधन उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #रक्षाबंधन

रक्षाबंधन उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#रक्षाबंधन
Madhav Bhandari (@madhavbhandari_) 's Twitter Profile Photo

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #ahilyadeviholkar

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#ahilyadeviholkar
Madhav Bhandari (@madhavbhandari_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अष्टपैलू आणि झंझावाती व्यक्तिमत्व, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #AcharyAtre

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अष्टपैलू आणि झंझावाती व्यक्तिमत्व, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#AcharyAtre
Madhav Bhandari (@madhavbhandari_) 's Twitter Profile Photo

समस्त देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #IndependenceDay2025

समस्त देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#IndependenceDay2025
Madhav Bhandari (@madhavbhandari_) 's Twitter Profile Photo

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
Madhav Bhandari (@madhavbhandari_) 's Twitter Profile Photo

भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #atalbiharivajpayeeji

भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
#atalbiharivajpayeeji
Madhav Bhandari (@madhavbhandari_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन जी यांची एनडीए कडून उपराष्ट्रपतीपदी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांना उपराष्ट्रपती पदासाठी मिळालेली उमेदवारी ही अभिमानाची बाब आहे. मा.सी.पी.राधाकृष्णन यांना मनःपूर्वक शुभेच्छा! #CPRadhakrishnan

महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन जी यांची एनडीए कडून उपराष्ट्रपतीपदी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांना उपराष्ट्रपती पदासाठी मिळालेली उमेदवारी ही अभिमानाची बाब आहे. मा.सी.पी.राधाकृष्णन यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#CPRadhakrishnan
Madhav Bhandari (@madhavbhandari_) 's Twitter Profile Photo

ज्यांनी आपल्या पराक्रमाने संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांचा डंका वाजवला, अशा अद्वितीय योद्ध्याच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #bajiraopeshwa

ज्यांनी आपल्या पराक्रमाने संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांचा डंका वाजवला, अशा अद्वितीय योद्ध्याच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#bajiraopeshwa
Madhav Bhandari (@madhavbhandari_) 's Twitter Profile Photo

केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या मा.निर्मला सीतारामन जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उत्तम आरोग्य, सुखी व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! #Nirmala_Sitharaman #निर्मला_सीतारामन Nirmala Sitharaman

केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या मा.निर्मला सीतारामन जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उत्तम आरोग्य, सुखी व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना  !
#Nirmala_Sitharaman #निर्मला_सीतारामन
<a href="/nsitharaman/">Nirmala Sitharaman</a>