Rahul Lonikar (@lonikar_rahul) 's Twitter Profile
Rahul Lonikar

@lonikar_rahul

प्रदेश सचिव, भाजपा महाराष्ट्र,
मा.प्रदेशाध्यक्ष, जि.प उपाध्यक्ष जालना,संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक जालना सभापती - कृषी उत्पन्न बाजार समिती परतुर जि. जालना

ID: 1210920481395638273

calendar_today28-12-2019 13:49:04

8,8K Tweet

8,8K Takipçi

382 Takip Edilen

Rahul Lonikar (@lonikar_rahul) 's Twitter Profile Photo

सर्व सन्माननीय सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.

BJP (@bjp4india) 's Twitter Profile Photo

Captivating moments captured at the residence of Chief Justice of India, Justice DY Chandrachud, as Prime Minister Modi graciously participates in Ganesh Pooja.

Captivating moments captured at the residence of Chief Justice of India, Justice DY Chandrachud, as Prime Minister Modi graciously participates in Ganesh Pooja.
भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता तूच कर्ता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी महायुतीने अटल सेतू आणि कोस्टल रोडची निर्मिती केली. या दोन्ही प्रकल्पांमुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलला आहे. #atalsetu #DevendraFadanvis

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

काँग्रेसच्या आरक्षण विरोधी मानसिकतेचा निषेध... परदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याची भूमिका घेणाऱ्या राहुल गांधींच्या विरोधात भाजप नेत्या मा. पंकजा ताई मुंडे यांनी मुंबईत आंदोलन केले. कॉंग्रेसचा इतिहास बघता त्यांनी कायमच लोकशाही आणि संविधानाचा अपमान केला. आरक्षण विरोधी भूमिका

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

काँग्रेसने गणपती बाप्पाला देखील सोडले नाही... काँग्रेस आणि हिंदुद्वेष हे समीकरण बनले आहे मात्र सत्तेसाठी लाचार झालेले उध्दव ठाकरे यावर ब्र देखील काढणार नाहीत. हिंदुद्वेषी टिपू सुलतान चे उदात्तीकरण आणि आपल्या देव देवतांची निंदा नालस्ती करणे हीच काँग्रेसची खरी मानसिकता आहे.

काँग्रेसने गणपती बाप्पाला देखील सोडले नाही...

काँग्रेस आणि हिंदुद्वेष हे समीकरण बनले आहे मात्र सत्तेसाठी लाचार झालेले उध्दव ठाकरे यावर ब्र देखील काढणार नाहीत.

हिंदुद्वेषी टिपू सुलतान चे उदात्तीकरण आणि आपल्या देव देवतांची निंदा नालस्ती करणे हीच काँग्रेसची खरी मानसिकता आहे.
भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय गुलामगिरीच्या खुणा पुसून टाकण्याचा निर्धार केलेल्या पंतप्रधान Narendra Modi जी यांच्या सरकारने अंदमान-निकोबारची राजधानी असलेल्या पोर्ट-ब्लेअरचं ‘श्री विजयपुरम’ असं नामांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला... BJP

मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय

गुलामगिरीच्या खुणा पुसून टाकण्याचा निर्धार केलेल्या पंतप्रधान Narendra Modi जी  यांच्या सरकारने अंदमान-निकोबारची राजधानी असलेल्या पोर्ट-ब्लेअरचं ‘श्री विजयपुरम’ असं नामांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला...

BJP
Rahul Lonikar (@lonikar_rahul) 's Twitter Profile Photo

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद जालना अंतर्गत परतुर तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले. व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तालुक्यातील अनेक खेळाडू उपस्थित होते.! Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद जालना अंतर्गत परतुर तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले. व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तालुक्यातील अनेक खेळाडू उपस्थित होते.!
Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र
Rahul Lonikar (@lonikar_rahul) 's Twitter Profile Photo

गो मातेच्या नव्या सदस्याचे आगमन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी झाले. या सदस्याचे नाव 'दीपज्योती' असे ठेवले असून, त्याच्या मस्तकावरील 'ज्योत' हा शुभशकुन आहे..! #जयगोमाता Narendra Modi Jagat Prakash Nadda Devendra Fadnavis Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार) भाजपा महाराष्ट्र