LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile
LoksattaLive

@loksattalive

Leading International Marathi News Daily. Visit us on facebook.com/LoksattaLive & YouTube.com/LoksattaLive

ID: 491986148

linkhttps://www.loksatta.com/ calendar_today14-02-2012 07:09:44

581,581K Tweet

575,575K Takipçi

883 Takip Edilen

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

वर्चस्व असतानाही समझोता का? #IndiaPakistan #India #Pakistan loksatta.com/sampadkiya/fea…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

प्रचारकी वाङ्मयापलीकडले… loksatta.com/lokrang/loksat… कुण्या एकेकाळी रहस्यकथांइतक्याच किंवा त्याहून अधिक त्याज्य समजल्या जाणाऱ्या विज्ञानकथा प्रांतात जयंत नारळीकर लिहू लागल्यानंतर या साहित्य प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले गेले. #JayantNarlikar

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर ते तिसरे उपमुख्यमंत्रीसुद्धा होऊ शकतात.- गिरीश महाजन loksa.in/A9HVVC < येथे वाचा सविस्तर वृत्त #MaharashtraPolitics #GirishMahajan #Chhaganbhujbal

मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर ते तिसरे उपमुख्यमंत्रीसुद्धा होऊ शकतात.- गिरीश महाजन

loksa.in/A9HVVC &lt; येथे वाचा सविस्तर वृत्त

#MaharashtraPolitics #GirishMahajan #Chhaganbhujbal
LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

गाण्यातून पंतप्रधानांची बदनामी; गांजा प्रकरणातही झाली होती अटक, कोण आहे रॅपर वेदान? loksatta.com/politics/defam… #NarendraModi #MalayalamRapper #RapperVedan

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

Cannes 2025: कान्समध्ये अमृता फडणवीसांची हजेरी; लूकने वेधलं लक्ष, स्वीकारली ‘ही’ जबाबदारी loksatta.com/photos/enterta…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…” #herapheri3 #akshaykumar #pareshrawal #entrtainmentnews #bollywoodnews loksatta.com/manoranjan/bol…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

"लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला", विरोधकांचा आरोप; मंत्री म्हणाले, "पैसे इकडून तिकडे…" loksatta.com/maharashtra/op…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

गडचिरोली : आठवडाभरापूर्वी दोन हत्तींनी कुरखेडा आणि धानोरा तालुक्यात प्रवेश केला होता. ११ मे रोजी हत्तींनी मानापूर गावात धुमाकूळ घातला होता. आता हे दोन टस्कर हत्ती २५ मे रोजी मध्यरात्री थेट गडचिरोली शहरात आल्याने वनविभागाची चांगलीच तारांबळ उडाली. Loksatta.com

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

VIDEO: “माझं दुसऱ्यावर प्रेम आहे…” लग्नाच्यावेळी बॉयफ्रेंडचा फोन; नवरीनं रडत रडत लग्न मोडलं, पुढच्याच क्षणी नवरदेवानं काय केलं पाहा loksatta.com/trending/bride…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

Vaishanvai Hagwane च्या वडिलांची तरुण मुलींना हात जोडून विनंती Loksatta.com #VaishnaviHagawane

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

पाकिस्तान आणि चीनसारख्या मूर्त शत्रूंपेक्षाही नक्षलवाद, डावे आणि इस्लाम हेच देशाचे मोठे शत्रू आहेत. -विवेक अग्निहोत्री loksa.in/FHuiBd < येथे वाचा सविस्तर वृत्त #India #China #Pakistan #VivekAgnihotri #leftwing

पाकिस्तान आणि चीनसारख्या मूर्त शत्रूंपेक्षाही नक्षलवाद, डावे आणि इस्लाम हेच देशाचे मोठे शत्रू आहेत. -विवेक अग्निहोत्री

loksa.in/FHuiBd &lt; येथे वाचा सविस्तर वृत्त

#India #China #Pakistan #VivekAgnihotri #leftwing
LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

Today Horoscope: शिवरात्रीला मेष ते मीन राशींपैकी कोणाचे नशीब चमकणार; कोणावर होईल शिवशंकराची कृपा; तुमचे राशिभविष्य वाचा loksatta.com/astrology/dail…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

Chagos Islands कुठे आहेत? या बेटांवरून ब्रिटन - मॉरिशसमध्ये काय करार झाला? भारताची भूमिका काय? loksatta.com/explained/wher… #ChagosIslands #UKMauritiusDeal #DiegoGarcia

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

पांढऱ्या वनपीस ड्रेसमध्ये ग्लॅमरस सारा तेंडुलकर loksatta.com/web-stories/fa…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

भारीच! उष्णतेपासून वाचण्यासाठी वाघोबाची थंडा थंडा कूल कूल मजा; जंगलाच्या राजाचा असा VIDEO आजपर्यंत पाहिला नसेल loksatta.com/trending/tiger…