Lokmat (@lokmat) 's Twitter Profile
Lokmat

@lokmat

महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing & educating by publishing on broadcast & digital.
lokmat.com

ID: 118395320

linkhttp://www.lokmat.com calendar_today28-02-2010 15:05:00

365,365K Tweet

808,808K Followers

535 Following

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

Manoj Jarange On Abdul Sattar : अब्दुल सत्तारांचा मनोज जरांगेंना फोन #Lokmat #manojjarangepatil #abdulsattar

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

बँक लॉकर घेताय? आधी रिझर्व्ह बँकेचे नियम वाचा; RBI'ने नवीन अपडेट दिली lokmat.com/business/news/… #bank #rbi

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

संकटं संपता संपेना! मंकीपॉक्समुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण #MonkeypoxVirus lokmat.com/photos/health/…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

काँग्रेससोबतची आघाडी बारगळली? 'आप'ने 20 उमेदवारांची केली घोषणा वृत्त >> lokmat.com/national/aam-a… #HaryanaAssemblyElections2024 #AAP #MarathiNews

काँग्रेससोबतची आघाडी बारगळली? 'आप'ने 20 उमेदवारांची केली घोषणा

वृत्त >> lokmat.com/national/aam-a…

#HaryanaAssemblyElections2024 #AAP #MarathiNews
Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

"निक्की आणि मी भांडत असताना नेहमी बाजू घेशील...", वर्षाताईंनी दाखवला ठसका, अरबाजला लावतोय मस्का lokmat.com/filmy/televisi… #entertainment #biggbossmarathi #VarshaUsgaonkar

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

#INDvsBAN : बांगलादेशविरूद्ध पहिल्या कसोटीत 'या' खेळाडूंना बाकावरच बसावं लागणार? #TeamIndia #RohtSharma lokmat.com/cricket/photos…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

सांगलीतील लोकसभेच्या राजकारणावर जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, चंद्रहार पाटलांना तिकीट कसे मिळाले, यामागचे राजकारण सांगितले. #JayantPatil #NCP #Sharadpawar #DevendraFadanvis #Maharashtra #Amitshah #BJP #ajitpawar lokmat.com/maharashtra/i-…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

गोपीनाथ मुंडेंची बदनामी करणे, उद्धव ठाकरेंना शोभत नाही -धनंजय मुंडे #maharashtranews #MaharashtraPolitics #uddhavthackeray #MarathiNews lokmat.com/politics/that-…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

काँग्रेस आपला सहा जागा देण्यास तयार होती. तर आपला १० जागा हव्या होत्या. #Punjab #AAP #Haryana #Congress lokmat.com/national/punja…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीत भाजपचं नेमकं कुठं चुकलं? प्रशांत किशोर यांनी सांगितले 3 मोठ फॅक्टर, PM मोदींचंही नाव घेतलं lokmat.com/photos/nationa…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी भाजपचे कार्यालय उडवण्याचा कट होता; एनआयएने केला मोठा खुलासा lokmat.com/national/there… #bjp #nia

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

बारामतीत अजित पवार निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. तशाप्रकारची वक्तव्ये अजित पवारांनीच केल्याने या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर विरोधक, सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया येत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी देखील अजित पवार लढणार की नाही यावर वक्तव्य केले आहे. #Lokmatnews

बारामतीत अजित पवार निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. तशाप्रकारची वक्तव्ये अजित पवारांनीच केल्याने या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर विरोधक, सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया येत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी देखील अजित पवार लढणार की नाही यावर वक्तव्य केले आहे.

#Lokmatnews
Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

कुस्तीपटू विनेश फोगटने नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच, ती आगामी हरियाणा विधानसभा निवडणूकही लढवणार आहे. पण, तिचा राजकारणात येण्याचा निर्णय काका आणि कुस्तीगुरू महावीर सिंग फोगट यांना मुळीच आवडला नाही. त्यांनी याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. #Lokmatnews

कुस्तीपटू विनेश फोगटने नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच, ती आगामी हरियाणा विधानसभा निवडणूकही लढवणार आहे. पण, तिचा राजकारणात येण्याचा निर्णय काका आणि कुस्तीगुरू महावीर सिंग फोगट यांना मुळीच आवडला नाही. त्यांनी याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.

#Lokmatnews
Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

मुंबईच्या झोपडपट्टीत राहिले, खर्च भागवण्यासाठी पुस्तके अन् राख्या विकल्या; आज दुबईतील श्रीमंतांच्या यादीत lokmat.com/business/news/… #business #Dubai

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

"चाळीस वर्षांत पहिल्यांदा असे घडले", भाजपचे पवारांना चिमटे #SharadPawar #maharashtranews #MaharashtraPolitics lokmat.com/maharashtra/sh…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

"पियुष माझ्यासाठी तू बाप्पाचा आशीर्वाद आहेस", सुरुची अडारकरची खास पोस्ट, शेअर केला मोदक बनवतानाचा व्हिडिओ lokmat.com/filmy/televisi… #entertainment #suruchiadarkar #marathiactress

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

गुंतवणूकदारांना बाप्पा पावला! #IPOs #BSE #NSE #StockMarket #marathinews lokmat.com/business/stock…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

VIDEO: धडामssss.... कॉमेंट्री बॉक्समध्ये नासिर हुसेन खुर्चीवरून पडला, नक्की काय घडलं? #NasserHussain #falldown #viralvideo lokmat.com/cricket/news/c…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

एकीकडे मैत्री, दुसरीकडे विश्वासघात...! चीनचा पुतिन यांना झटका, धडाक्यात विकतोय रशियातील संपत्ती lokmat.com/international/…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

एअरटेल वापरकर्त्यांसाठी Amazon प्राइम सबस्क्रिप्शन मोफत; Airtel या प्लॅनने रिचार्ज करा lokmat.com/business/news/… #airtel