Lokmat (@lokmat) 's Twitter Profile
Lokmat

@lokmat

महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing & educating by publishing on broadcast & digital.
lokmat.com

ID: 118395320

linkhttp://www.lokmat.com calendar_today28-02-2010 15:05:00

395,395K Tweet

830,830K Followers

543 Following

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही: मनोज जरांगे पाटील; कस्पटे कुटुंबियांचे केले सांत्वन lokmat.com/pimpri-chinchw…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

आधी एकही विकेट हाती नव्हती लागली, मग शेवटच्या ओव्हरमध्ये लुटली मैफिल #ipl #ipl2025 #MIvsPBKS #ArshdeepSingh #suryakumaryadav lokmat.com/cricket/news/i…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

'ऑपरेशन सिंदूर' सुरू झाल्यानंतर ३० मिनिटांनी पाकिस्तानला माहिती दिली; एस जयशंकर यांनी खासदारांच्या पॅनेलला सांगितलं lokmat.com/national/pakis…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

शिवशाही बसचा अपघात मागून येणाऱ्या चार चाकी वाहनात बसलेल्या व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला महामार्गावरील जाणारी ही बस एका लेन वरून दुसऱ्या लेन ला जात समोर असलेल्या टेकडीला धडकली अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल,अपघात कुठला असावा कमेंट करून कळवा...

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

मनोज जरांगे पाटील यांनी वाकड येथे वैष्णवी हगवणे हिच्या आईवडिलांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी कस्पटे कुटुंब सांगेल त्या-त्या वेळेस आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असा शब्द दिला. #LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews

मनोज जरांगे पाटील यांनी वाकड येथे वैष्णवी हगवणे हिच्या आईवडिलांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी कस्पटे कुटुंब सांगेल त्या-त्या वेळेस आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असा शब्द दिला.

#LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews
Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

माजी मंत्र्याच्या मुलासह माजी सरपंच, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याला अटक; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या lokmat.com/pimpri-chinchw…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

मुंबईतील ओशिवरा येथील रामशा स्पामध्ये गेल्या वर्षभरापासून वेश्या व्यवसाय रॅकेट चालविल्याच्या आरोपाखाली अंबोली पोलिसांनी एका ५१ वर्षीय व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला पाठवून परिसरात छापा टाकला आणि तीन महिलांची सुटका केली. #LokmatNews #MaharashtraNews

मुंबईतील ओशिवरा येथील रामशा स्पामध्ये गेल्या वर्षभरापासून वेश्या व्यवसाय रॅकेट चालविल्याच्या आरोपाखाली अंबोली पोलिसांनी एका ५१ वर्षीय व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला पाठवून परिसरात छापा टाकला आणि तीन महिलांची सुटका केली.

#LokmatNews #MaharashtraNews
Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे समाजमन हादरून गेले असून, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मराठा समाजाच्या वतीने एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे वैष्णवीप्रमाणे जर कोणत्याही मुलीवर हुंड्यासाठी

मुसळधार पावसात खारघर सेक्टर 6 जवळील डोंगरावरील धबधब्याजवळ पर्यटनासाठी आलेले 5 पर्यटक मुसळधार पावसामुळे अडकले होते. साधारणतः ग्राउंड लेव्हलपासून 600 ते 700 मीटर आतमध्ये धबधब्याच्या खाली हे पाच पर्यटक अडकले होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना खाली येता येत नव्हते. यावेळी

ऑरेंज कॅपचा डाव साधणार का? #ipl2025 #ipl #MIvsPBKS #suryakumaryadav #sachintendulkar lokmat.com/cricket/news/i…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

मुंबईकरांनो काळजी घ्या! हवामान विभागाकडून हाई टाइडचा इशारा; उद्या येलो अलर्ट जारी lokmat.com/mumbai/mumbaik… #Rain

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ कतार देशात पोहोचले.. दरम्यान पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने बारामती लोकसभा मतदारसंघात अनेकांचे नुकसान झाले. त्यामुळे सुप्रिया व्हिडिओ कॉल करत मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला आणि

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

‘बाहुबली’ चित्रपटात शिवलिंग खांद्यावर घेतल्याचा दक्षिणेतील अभिनेता प्रभासचा सीन गाजला होता. त्याप्रमाणे वळवाच्या पावसामुळे झालेल्या शेतातील चिखलातून खांद्यावर दुचाकी घेऊन जाणाऱ्या साताऱ्याच्या तरुणाचा फोटो अन् व्हिडीओ सोशल मीडियावर सोमवारी व्हायरल झाला. २५ वर्षे वयाचा विनय शंकर

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

अशोक चव्हाण अमित शाहांसमोर तुफान बोलले, भाषणाची जोरदार चर्चा का? #LokmatNews #MaharashtraNews #AshokChavan #MarathiNews

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

गोपीनाथ मुंडे, मेटे आता आर.टी.देशमुख... बीडच्या नेत्याचा अपघात कसा झाला? #LokmatNews #MaharashtraNews #RTDeshmukh #MarathiNews

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

मुंबई इंडियन्सच्या संघानं एक मॅच जिंकून थेट फायनल खेळण्याची संधी गमावली, आता... #ipl2025 #MIvsPBKS #hardikpandya #shreyasiyer lokmat.com/cricket/news/m…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

इंद्रायणीला महापूर; भक्ती सोपान पुल व पुंडलिक मंदिर पाण्याखाली lokmat.com/pune/indrayani…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

विक्रोळीत कन्नमवार नगरमध्ये तीन तरुणांच्या अंगावर झाड कोसळले; एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू lokmat.com/mumbai/a-tree-…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर कांड प्रकरणातील नेत्याला जामीन मंजूर; अश्लील व्हिडीओ झाला होता व्हायरल lokmat.com/national/leade…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

मुंबई इंडियन्स विरुद्ध बढती मिळाली अन्... #ipl2025 #ipl #JoshInglis #MIvsPBKS lokmat.com/cricket/news/i…