Saleel Kulkarni (@kulkarnisaleel) 's Twitter Profile
Saleel Kulkarni

@kulkarnisaleel

Music director, Film maker and a proud father .

ID: 2935214870

linkhttp://www.saleelkulkarni.com calendar_today18-12-2014 18:13:44

7,7K Tweet

11,11K Takipçi

196 Takip Edilen

Saleel Kulkarni (@kulkarnisaleel) 's Twitter Profile Photo

दोन पिढ्यांची सांगितिक देवाणघेवाण “घे भरारी “ प्रस्तुत “धरोहर”. ११ एप्रिल . महालक्ष्मी लॅान्स .सायं ६ वाजता

Saleel Kulkarni (@kulkarnisaleel) 's Twitter Profile Photo

रात रात भर कही किसी के दिल मे चांद है किसी के दिल मे याद है कोई है खुदसे बेखबर ना जाने कैसी बात है …. नवीन गाणं release झालं आहे आज

Saleel Kulkarni (@kulkarnisaleel) 's Twitter Profile Photo

नवीन डेटा पॅक दे रे आभाळावर थुंकीन म्हणतो रोज वेगळं नाव लावून लपून लपून भुंकीन म्हणतो … – सलील कुलकर्णी एक निरीक्षण… कुठून येतात ही माणसं ? कुठून येते ही वृत्ती ?

Saleel Kulkarni (@kulkarnisaleel) 's Twitter Profile Photo

बा.भ.बोरकरांच्या कवितांची गाणी …. पुण्यात आणि ठाण्यात “बाकीबाब आणि मी”…… ३० एप्रिल - ९.३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे . ३ मे - सहयोग मंदिर - ठाणे - संध्याकाळी ६.१५ ( फोन बुकींग - 8169057399 ) पुणे - in.bookmyshow.com/events/bakibab…

Saleel Kulkarni (@kulkarnisaleel) 's Twitter Profile Photo

जहाजातला - “ ज “ आणि जटायुमधला. “ ज “ दोन दिसायला सारखे पण उच्चारणात वेगळे “ज” महाराष्ट्रा दिनाच्या आदल्या रात्री आपल्या मराठी भाषेचा उत्सव साजरा करूया. ३० एप्रिल रात्री ९.३० यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बाकीबाब आणि मी ३ मे संध्याकाळी - सहयोग मंदिर,ठाणे फोन बुकींग 8169057399

Saleel Kulkarni (@kulkarnisaleel) 's Twitter Profile Photo

“बाकीबाब आणि मी” उद्या ३ मे ठाण्यात संध्या.६.१५ सहयोग मंदिर.. ( 8169057399 Telephone booking ) बा. भ. बोरकरांच्या कवितांची गाणी शिणुनी येती गुरे पाखरे तीच लेकरे जाण सखे दिवस जरेचे आले जरी त्या काठ जरीचे लावू सुखे यात जहाजातला “ज” आणि जटायू मधला “ज” किती सुंदर योजला आहे

Saleel Kulkarni (@kulkarnisaleel) 's Twitter Profile Photo

भावसंगीत कार्यशाळा... एका खास ठिकाणी.. पुणे.मुंबई..ठाणे..पेण..पनवेल..सगळीकडून तुम्हाला येता येईल अशी निसर्गरम्य जागा.. कामशेत मध्ये. मर्यादित जागा. लवकर नाव नोंदवा #Music #learnmusic #saleelkulkarni

Saleel Kulkarni (@kulkarnisaleel) 's Twitter Profile Photo

आयुष्यावर बोलू काही. ३ ऑगस्ट २००३ रोजी पहिली मैफल सादर झाली होती. २२ वर्ष पूर्ती निमित्त खास मैफली १ऑगस्ट कालिदास कलामंदिर नाशिक २ऑगस्ट रविंद्र नाट्य मंदिर , मुंबई ३ ऑगस्ट आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह , पनवेल १० ऑगस्ट ६ तास मैफल यशवंतराव चव्हाण नाट्यगृह , कोथरूड.

आयुष्यावर बोलू काही.
३ ऑगस्ट २००३ रोजी पहिली मैफल सादर झाली होती.
२२ वर्ष पूर्ती निमित्त खास मैफली
१ऑगस्ट कालिदास कलामंदिर नाशिक
२ऑगस्ट रविंद्र नाट्य मंदिर , मुंबई
३ ऑगस्ट आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह , पनवेल
१० ऑगस्ट ६ तास मैफल
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह , कोथरूड.
Saleel Kulkarni (@kulkarnisaleel) 's Twitter Profile Photo

What an innings from Akashdeep and ofcourse Jaiswal is still going great … Akashdeep not only made our position stronger by his half century but .. He actually made Gautam Gambhir smile 😝 Gautam Gambhir We have got a great chance in this Test . #testcricket #INDVsENGLive

What an innings from Akashdeep and ofcourse Jaiswal is still going great …
Akashdeep not only made our position stronger by his half century but .. 

He actually made Gautam Gambhir smile 😝 <a href="/GautamGambhir/">Gautam Gambhir</a> 

We have got a great chance in this Test .

#testcricket
#INDVsENGLive
Saleel Kulkarni (@kulkarnisaleel) 's Twitter Profile Photo

किती काय काय करतो आपण .. पैसे मिळवतो .. माणसं जोडतो . पुण्य साठवतो .. आशीर्वाद मिळवतो . बधीर होऊन पाहतो . ध्यान लावतो .. जीव लावून बघतो . व्रत पाळतो .. निसर्ग ..अध्यात्म .शृंगार .सोबत .तत्वज्ञान संगीत..सगळं जमा करतो सगळी तटबंदी उभी करतो पण भय इथले संपत नाही .!! सलील .