Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile
Dr Ravindra L. Kulkarni MD

@kulkarnirl

MD DNB FSCAI Cardiology , Sr Consultant Physician & Cardiologist , 25 years in Clinical Practice. #MedTwitter #JustForHearts , Founder @JustForHearts

ID: 562001952

linkhttps://www.youtube.com/c/JustForHearts calendar_today24-04-2012 10:50:37

7,7K Tweet

1,1K Takipçi

4,4K Takip Edilen

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

✅ Vitamin B12 Deficiency / कमतरतेचे 3 प्रकार व लक्षणे सौम्य / Mild B12: 200 – 300 pg/mL • थकवा जाणवणे • एकाग्रतेचा अभाव • थोडंसं विसरणं • चक्कर येणं • थोडा डोळ्यांसमोर अंधार येणे मध्यम / Moderate B12: 100 – 200 pg/mL • हात-पायांमध्ये मुंग्या • पायांमध्ये थंडपणा •

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

डॉक्टर, घरी तर BP ठिक असतं… पण इथे आलं की वाढतं!” डॉक्टर, खरं सांगतो, आज सकाळी घरी BP एकदम मस्त होतं! पण तुमच्याकडे आलो आणि लगेच 160/100! काही कळत नाही. यालाच म्हणतात White Coat Effect – डॉक्टर, हॉस्पिटल, BP मशीन पाहून शरीरात तात्पुरता तणाव वाढतो. •मनातली भीती किंवा

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

“एकादशी – आपल्या संस्कृतीचा इंटरमिटंट फास्टिंगचा मूळ फॉर्म्युला!” ✅ एकादशी उपवास का करावा? 1.पचनसंस्थेला विश्रांती – दररोज खाल्लेल्या अन्नामुळे सतत काम करणाऱ्या पचनसंस्थेला ब्रेक मिळतो 2.डिटॉक्स आणि शरीरशुद्धी – उपवासाद्वारे शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकले जातात

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

🩺 “डायबेटिस आहे… उपवास करायचा की नाही?” उपवास योग्य पद्धतीने केला, तर तो शरीराला फायदेशीर ठरू शकतो – अगदी मधुमेहींनाही! ✅ डायबेटीस रुग्णांसाठी उपवासाचे काही नियम: 1.डॉक्टरांचा सल्ला घ्या – औषधं/इन्सुलिन बदल आवश्यक असतो. 2.Low sugar टाळण्यासाठी – सलग उपाशी राहू नका,

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

🩺 “Heart patient आहे… उपवास करायचा की नाही?” ✅ होय, पण लक्षात ठेवा 1.औषध वेळेवर घ्या – चुकवू नका 2.पाणी/लिंबूपाणी घ्या – BP लो होऊ देऊ नका 3.भूक लागली तर उपवास सोडा. थकवा, चक्कर आल्यास थांबा 4.तळलेलं, मीठ–साखर टाळा, फराळ मर्यादित 5.हार्ट फेल्युअर असेल तर नको.

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

“विठ्ठल विठ्ठल” – हृदयासाठी मंत्र, मनासाठी औषध! वर्षानुवर्षं लाखो लोक हा जप करतात, हृदय शांत, मन स्थिर ठेवण्यासाठी. 🔬 एका लहानशा अभ्यासात (Pune, 2014), 30 लोकांनी 10 दिवस ‘विठ्ठल’ जप केला. त्यामुळे रक्तदाब, हृदयगती, आणि मेंदूच्या ऊर्जा पातळीत सुधारणा दिसून आली. (Observational

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

“पूर्वीचं अन्न, आजची औषधं, आणि उद्याचा त्रास – B12 कमतरतेचं मूळ इथेच आहे!” आता सगळीकडे B12 deficiency का ? 10 वर्षांपूर्वी असं नव्हते ,का❓ 1.आहार बदलला आहे: अनेकजण आता दूध, दही, अंडी, मांस टाळतात – vegan-style आहार वाढला आहे. 2.पचनसंस्था कमकुवत: Antacids, acidity औषधं,

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

“मग मी तर मांसाहारी आहे… तरी B12 कसे कमी ❓”. अनेक patients हा प्रश्न विचारतात B12 कमतरता deficiency तुम्ही काय खात आहात याच्या बरोबर ते शरीरात शोषलं absorb जातंय का ह्यावर पण ठरते. ✅ कारणे समजून घ्या: 1.पचनसंस्था कमकुवत: Acidity, gas, antacid औषधं, आणि इतर पचनाशी संबंधित

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

का गरज आहे Mindful Living ची? दिवसभरात आपण किती वेळ स्वतःसाठी थांबतो? सतत धावपळ, स्क्रीन टाइम, अपुरी झोप – शरीर थकतं, मन गोंधळतं… आणि मग सुरू होतात लहानसहान आजार! 🌿 आजपासून सुरू करा हे सोपे हॅक्स: 1.दररोज 5 मिनिटं शांतपणे श्वासावर लक्ष द्या 2.मोबाईलशिवाय जेवण करा – चवही कळेल,

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

खूप जण गोंधळतात - “Mindfull” आणि “Mindful” मध्ये Mindfull vs Mindful – फक्त एक L नाही, संपूर्ण LIFE बदलतो! म्हणूनच हा एक भन्नाट, सोपा आणि मजेशीर मराठी पोस्ट, जे हे दोन शब्द एकदम क्लिअर करून टाकतील 👇 पण हा फरक कळतो तरी कसा? चला, काही मजेशीर उदाहरणांनी पाहूया: 🍽️ जेवताना:

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

“सर, माझं Uric Acid वाढलंय… Gout झालंय का?” हा प्रश्न रोज ऐकतो — आणि उत्तर एकच: 👉 फक्त रिपोर्टवर नाही, लक्षणांवर उपचार करायचे असतात! Uric Acid म्हणजे काय? •शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारं रसायन •जास्त झालं आणि बाहेर पडलं नाही, तर सांध्यात साचतं •साचलं की सूज, लालसरपणा,

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

“दूध आरोग्यासाठी चांगलं असतं… पण ‘कसं’ आणि ‘कधी’ प्यायचं हे माहीत नसलं, तर तेच दूध त्रास देऊ शकतं!” 1.रात्री झोपण्याआधी – कोमट दूध + हळद – झोप सुधारते, मेंदू शांत होतो, स्नायूंना आराम मिळतो 2.उपाशीपोटी दूध नको – पचनावर ताण येतो, गॅसेस व अपचन होण्याची शक्यता 3.साखर टाळा –

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

2009 साली मोरया हॉस्पिटल, चिंचवड येथे मी Principal Investigator म्हणून जागतिक स्तरावरील ENGAGE TIMI फेज 3 Global Clinical Trial मध्ये सहभागी होतो. ही ट्रायल स्ट्रोक, DVT, हृदयरोगासाठीचे anticoagulant औषधासाठी होती. आमचे सेंटर भारतातील टॉप रिक्रूटिंग साईट्समध्ये होते.

2009 साली मोरया हॉस्पिटल, चिंचवड येथे मी Principal Investigator म्हणून जागतिक स्तरावरील ENGAGE TIMI फेज 3 Global Clinical Trial मध्ये सहभागी होतो.
          ही ट्रायल स्ट्रोक, DVT, हृदयरोगासाठीचे anticoagulant औषधासाठी होती.

आमचे सेंटर भारतातील टॉप रिक्रूटिंग साईट्समध्ये होते.
Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

“गाईचे दूध की म्हशीचे ? 1️⃣ गाईचे दूध: पातळ, फिकट पांढरं, फॅट कमी (3–4%) , पचायला हलकं लहान मुलं, वृद्ध, वजन कमी करणारे, अ‍ॅसिडिटी असणारे यांच्यासाठी योग्य 2️⃣ म्हशीचे दूध: – जाडसर, दाट, फॅट जास्त (6–8%) – ताकद देतं, पण पचायला जड मेहनती लोक, वजन वाढवायचं असलेल्यांसाठी उपयुक्त

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

ब्लोटिंग Bloating = फक्त गॅस नव्हे, तर ‘शरीर नीट काम करत नाही’ याचा पहिला इशारा! पोट फुगल्यासारखं वाटणं, पोट कडक होणं, आणि हलकं न वाटणं – यालाच ब्लोटिंग म्हणतात. ब्लोटिंगसाठी 6 पचन-सुधारणारे उपाय (Why it works): 1️⃣ सकाळी कोमट पाणी + सुंठ किंवा ओवा → यामुळे रात्रभर साचलेले

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

🎥 “रील” क्षण… पण “रिअल” आयुष्य उद्ध्वस्त! साताऱ्यात एका गाडीचा खोल दरीत पडतानाचा व्हिडिओ पाहिला… क्षणात गाडी गायब झाली. कदाचित ड्रायव्हिंग करतानाचा थोडासा अविचार, थोडासा अति आत्मविश्वास… पण परिणाम? माझ्या २५ वर्षांच्या वैद्यकीय प्रवासात अपघातातील असंख्य patients बघितले

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

“Gut आणि Gut feeling – दोघंही वेळेवर इशारा देतात, ऐकलं तर वाचता.” 1️⃣ Gut म्हणजे केवळ पचन नाही – तो ‘दुसरा मेंदू’ आहे. तुमचं पोट रोज फक्त अन्न पचवत नाही, तर भावना, निर्णय, आणि ऊर्जा ह्यांचंही नियंत्रण करतं. 2️⃣ Gut feeling म्हणजे मेंदू नव्हे, ‘मनातून’ आलेली सगळी जाणीव. “कळत

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

🦟 डेंग्यू ताप वाढतोय…घाबरायचं नाही, समजून घ्यायचं!” ✅ डेंग्यूची खरी ओळख: 1.डेंग्यू म्हणजे सगळ्यांनाच admit करायचं असं नाही. •80% रुग्णांमध्ये हा ताप स्वतःहून बरा होतो. 2.फक्त ताप आणि platelets कमी = Hospital नाही. •रिपोर्ट्सपेक्षा पेशंटचा “क्लिनिकल लक्षणं” महत्त्वाची

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

Guilt पश्चात्ताप / अपराधीपणा– ICU मध्ये दिसणारी ‘न बोललेली वेदना’ “Doctor… काहीतरी चुकलं का आमचं?” हा प्रश्न अनेकदा शब्दांत नसतो — पण ICU मध्ये तो चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. रुग्ण श्वास घेत असतो – पण त्याच्या जवळ बसलेले नातेवाईक एका वेगळ्या त्रासात असतात: गिल्ट – अपराधीपणा,