Madhukar T Kamble (@kmadhusakal) 's Twitter Profile
Madhukar T Kamble

@kmadhusakal

Journalist

ID: 2576317650

calendar_today19-06-2014 07:10:53

274 Tweet

552 Takipçi

156 Takip Edilen

RanjeetKhandare (@khandareranjeet) 's Twitter Profile Photo

देशातली दुसरी घटना : #औरंगाबादेत कोरोनाग्रस्त महिलेची प्रसुती यशस्वी, गोंडस मुलीला जन्म - Samrat Phadnis Shital Pawar SakalMedia esakal.com/marathwada-new…

Madhukar T Kamble (@kmadhusakal) 's Twitter Profile Photo

७९ वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात, औरंगाबादेत आता एकुण १५ कोरोनामुक्त esakal.com/marathwada-new…

Rajebhau Mogal (@rajebhaumogal) 's Twitter Profile Photo

देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांनी वापरलेली करनी औरंगाबादेत ! esakal.com/marathwada-new…

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

सरकार च्या उदासीन धोरणामुळे आपण स्वप्नील लोणकर हा सुजाण भावी अधिकारी गमावला.😢 स्वप्नील अभियांत्रिकी सेवा 2019 च्या मुलाखतीला पात्र होता तशेच 2020 च्या अभियांत्रिकी पूर्व परीक्षेत सुद्धा उत्तीर्ण झाला आहे..स्वप्नील ला इंजिनीअर्स असोसिएशन चा सलाम🙏 CMO Maharashtra Maharashtra Public Service Commission

सरकार च्या उदासीन धोरणामुळे आपण स्वप्नील लोणकर हा सुजाण भावी अधिकारी गमावला.😢 स्वप्नील अभियांत्रिकी सेवा 2019 च्या मुलाखतीला पात्र होता तशेच 2020 च्या अभियांत्रिकी पूर्व परीक्षेत सुद्धा उत्तीर्ण झाला आहे..स्वप्नील ला इंजिनीअर्स असोसिएशन चा सलाम🙏
<a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a> 
<a href="/mpsc_office/">Maharashtra Public Service Commission</a>
madhav itbare (@madhav_itbare) 's Twitter Profile Photo

कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात नव्या व्हायरसचे दोन रुग्ण छत्रपती संभाजीनगरात आढळून आले. दोघेही अहवाल येण्यापूर्वीच कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात नव्या व्हायरसचे दोन रुग्ण छत्रपती संभाजीनगरात आढळून आले. दोघेही अहवाल येण्यापूर्वीच कोरोना मुक्त झाले आहेत.
Madhukar T Kamble (@kmadhusakal) 's Twitter Profile Photo

सर्वसामान्यांना इच्छितस्थळी सुरक्षितपणे घेऊन जाणारी, मराठी सिनेमात आवर्जून दिसणारी लालपरी काळाबरोबर बदलत आहे. धूर सोडणाऱ्या S T Bus ची जागा ईलेक्ट्रिक बस घेतेय. यंदा बघूयात छत्रपती संभाजीनगरला किती मिळतात madhav itbare

सर्वसामान्यांना इच्छितस्थळी सुरक्षितपणे घेऊन जाणारी, मराठी सिनेमात आवर्जून दिसणारी लालपरी काळाबरोबर बदलत आहे. धूर सोडणाऱ्या S T Bus ची जागा ईलेक्ट्रिक बस घेतेय. यंदा बघूयात छत्रपती संभाजीनगरला किती मिळतात
<a href="/madhav_itbare/">madhav itbare</a>