Kksu Ratna (@kksursc) 's Twitter Profile
Kksu Ratna

@kksursc

राष्ट्रहिताय संस्कृतम्

ID: 1481546321559719936

calendar_today13-01-2022 08:39:42

267 Tweet

200 Followers

99 Following

Kksu Ratna (@kksursc) 's Twitter Profile Photo

एकदिवसीय सरलमानक संस्कृत कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीनुसार दीपप्रज्वलनाने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाली.

एकदिवसीय सरलमानक संस्कृत कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांचा शाल ,श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

एकदिवसीय सरलमानक संस्कृत कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

संस्कृत माध्यमातून संस्कृत शिक्षण द्विदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन ०९ जानेवारी रोजी शुक्रवारी पार पडले. यावेळी कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत परंपरेनुसार दीपप्रज्वलनाने व प्रतिमापूजनाने झाली.

संस्कृत माध्यमातून संस्कृत शिक्षण द्विदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन ०९ जानेवारी रोजी शुक्रवारी पार पडले.
यावेळी कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत परंपरेनुसार दीपप्रज्वलनाने व प्रतिमापूजनाने झाली.
Kksu Ratna (@kksursc) 's Twitter Profile Photo

संस्कृत माध्यमातून संस्कृत शिक्षण द्विदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन ०९ जानेवारी रोजी शुक्रवारी पार पडले. यावेळी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

संस्कृत माध्यमातून संस्कृत शिक्षण द्विदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन ०९ जानेवारी रोजी शुक्रवारी पार पडले.
यावेळी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
Kksu Ratna (@kksursc) 's Twitter Profile Photo

“कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान” या एकदिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन झाले.

“कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान” या एकदिवसीय चर्चासत्रात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

मातृभाषा दिनाच्या सर्व भाषाप्रेमींना शुभेच्छा! मातृभाषे सह अन्य प्रादेशिक भाषा ही शिकून भाषा भगिनी भाव संवर्धित करू या! भाषते इति भाषा। जी बोलली जाते ती भाषा। या न्यायाने भारतातील भाषा आणि बोली टिकणे हे केवळ भाषा व्यवहारावर अवलंबून आहे....

मातृभाषा दिनाच्या सर्व भाषाप्रेमींना शुभेच्छा!
मातृभाषे सह अन्य प्रादेशिक भाषा ही शिकून भाषा भगिनी भाव संवर्धित करू या!
भाषते इति भाषा। जी बोलली जाते ती भाषा। या न्यायाने भारतातील भाषा आणि बोली टिकणे हे केवळ भाषा व्यवहारावर अवलंबून आहे....
Kksu Ratna (@kksursc) 's Twitter Profile Photo

स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीत एक सुसज्ज ‘मिनी थियेटर’ उभारण्यात आलेले आहे. या मिनी थिएटरचे उद्घाटन दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता अरिहंत मॉल येथील रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र येथे पार पडणार आहे.

मिनी थिएटरचे उद्घाटन दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता अरिहंत मॉल येथील रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र येथे पार पडणार आहे. या मिनी थिएटरचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे

Kksu Ratna (@kksursc) 's Twitter Profile Photo

दिनांक ७ मार्च २०२६ रोजी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रात ३०० आसन क्षमतेच्या नूतनीकृत व अद्ययावत सभागृहाचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले.

७ मार्च २०२६ रोजी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे नूतनीकृत सभागृहाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले.

Kksu Ratna (@kksursc) 's Twitter Profile Photo

आनंदवार्ता.... दिनांक २४ मार्च २०२६ रोजी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे माननीय कुलगुरू डॉ अतुल वैद्य यांनी विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राला सदिच्छा भेट दिली. यावेळी माननीय कुलगुरू महोदयांचे स्वागत करताना रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे

विश्वविद्यालयाचे मा कुलगुरू (प्र) डॉ. अतुल वैद्य यांनी दि. २४ मार्च २०२६ रोजी विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राला भेट दिली. मा कुलगुरूंचे स्वागत प्राध्यापक वर्गाकडून करताना प्रा.अविनाश चव्हाण आणि प्रा. कश्मिरा दळी आणि कार्यालयीन विभागाकडून स्वागत करताना श्री. प्रथमेश घोसाळे

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे मा. कुलगुरू (प्र) डॉ. अतुल वैद्य यांनी दि. २४ मार्च २०२६ रोजी विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राला भेट दिली.यावेळी माननीय कुलगुरूंनी उपकेंद्रात असणाऱ्या कोकणातील संस्कृत विद्वानांचे योगदान या विषयावरील प्रदर्शनीला भेट दिली

विश्वविद्यालयाचे मा कुलगुरू (प्र) डॉ.अतुल वैद्य यांनी दि २४ मार्च रोजी रत्नागिरी उपकेंद्राला भेट दिली.मा कुलगुरूंचे प्रथमच आगमन होते त्यामुळे कुलगुरू डॉ अतुल वैद्य यांनी उपकेंद्राच्या रचनेबाबत संचालक डॉ.दिनकर मराठे यांच्याशी चर्चा केली.त्यांनी शिवाय नूतनीकृत सभागृहाची पाहणी केली

माननीय कुलगुरू (प्र) डॉ.अतुल वैद्य यांनी दि २४ मार्च रोजीच्या भेटीदरम्यान माननीय कुलगुरूंनी उपकेंद्राची विविध प्रकाशने आणि पूर्ण आणि सुरू असणाऱ्या प्रकल्पांविषयी जाणून घेतले. यावेळी मा. कुलगुरूंनी इंटरडिसिप्लिनरी रिसर्च इन धर्मशास्त्र या पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे विशेष कौतुक केले

विश्वविद्यालयाचे माननीय कुलगुरू (प्र) डॉ. अतुल वैद्य यांनी दि. २४ मार्च २०२६ रोजी विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राला भेट दिली. यावेळी माननीय कुलगुरू यांनी उपस्थित उपकेंद्रातील विद्यार्थी व रत्नागिरीतील विविध संस्थांचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले व संवाद साधला.

विश्वविद्यालयाचे मा. कुलगुरू (प्र) डॉ.अतुल वैद्य यांनी उपकेंद्राला दिलेल्या भेटीदरम्यान गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या प्रमुखा, कला शाखेच्या उपप्राचार्या संस्कृत विभागातील प्रा. स्नेहा शिवलकर, प्रा. प्रज्ञा भट, प्रा.प्रीती टिकेकर यांनी मा कुलगुरूंची भेट घेतली.

दिनांक २४ मार्च २०२६ रोजी विश्वविद्यालयाचे माननीय कुलगुरू डॉ अतुल वैद्य यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते भारतीय ज्ञान परंपरेचा शिक्षार्थी कोश निर्मिती कार्यशाळेतील सहभागी विशेषज्ञांना गौरविण्यात आले.