कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile
कसं काय मुंबई

@kkmumbaii

मुंबईकरांच्या हक्काचे व्यासपीठ..
कसं काय आपल्यासाठी

ID: 1600471573844332544

linkhttps://www.instagram.com/kasakai_mumbaii/ calendar_today07-12-2022 12:45:43

849 Tweet

140 Followers

33 Following

कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर पैसे वाटपाचा आरोप केला होता. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राऊतांना नोटीस पाठवली. . . #SanjayRaut #EknathShinde #Shivsena #shivsenamaharashtra #Notice #maharashtra #kasakaimaharashtra #MaharashtraPolitics #PoliticalNews

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर पैसे वाटपाचा आरोप केला होता.  याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राऊतांना नोटीस पाठवली.
.
.
#SanjayRaut #EknathShinde #Shivsena #shivsenamaharashtra #Notice #maharashtra #kasakaimaharashtra #MaharashtraPolitics #PoliticalNews
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे मुंबईकरांना ‘सुट्टी’ किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर करा ! . . #mumbai #kasakaimumbai #Megablock #csmtmumbai #thane #MumbaiNews #mumbaikar #CentralRailway

रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे मुंबईकरांना ‘सुट्टी’ किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर करा !
.
.
#mumbai #kasakaimumbai #Megablock #csmtmumbai #thane #MumbaiNews #mumbaikar #CentralRailway
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत पहिला क्रमांक राखला. . . #ForeignDirectInvestment #FDI #maharashtra #kasakaimaharashtra #budget #MaharashtraNews

सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत पहिला क्रमांक राखला.
.
.
#ForeignDirectInvestment #FDI #maharashtra #kasakaimaharashtra #budget #MaharashtraNews
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

जोपर्यंत नवीन लोकसभा स्थापन होत नाही तोपर्यंत आचारसंहितेमध्ये शिथिलता दिली जाणार नाही, अशी महत्वपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. . . #ElectionCommissionOfIndia #elections #AcharSahita #vidhansabha #vidhansabhanews #maharashtra #kasakaimaharashtra #MaharashtraNews

जोपर्यंत नवीन लोकसभा स्थापन होत नाही तोपर्यंत आचारसंहितेमध्ये शिथिलता दिली जाणार नाही, अशी महत्वपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.
.
.
#ElectionCommissionOfIndia #elections #AcharSahita #vidhansabha #vidhansabhanews #maharashtra #kasakaimaharashtra #MaharashtraNews
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

भारतातील मतदारांनी निवडणुकीत विक्रम प्रस्थापित केला. . . #RajivKumar #ElectionCommissionOfIndia #elections #LokSabhaElections #maharashtra #kasakaimaharashtra

भारतातील मतदारांनी निवडणुकीत विक्रम प्रस्थापित केला.
.
.
#RajivKumar #ElectionCommissionOfIndia #elections #LokSabhaElections #maharashtra #kasakaimaharashtra
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या आयएएस दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीवरुन पहाटे चार वाजता उडी मारुन आत्महत्या केली. लिपी विकास रस्तोगी असं मृत मुलीचं नाव. . . #vikasrastogi #radhikarastogi #mumbai #Kasakaimumbai #maharashtra #MumbaiNews

विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या आयएएस दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीवरुन पहाटे चार वाजता उडी मारुन आत्महत्या केली. लिपी विकास रस्तोगी असं मृत मुलीचं नाव.
.
.
#vikasrastogi #radhikarastogi #mumbai #Kasakaimumbai #maharashtra #MumbaiNews
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले मुंबईचे नवनिर्वाचित खासदार. . . #LokSabhaElection2024 #Election2024 #ElectionResults #mumbai #kasakaimumbai #maharashtra #Mahayuti #MahaVikasAghadi

लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले मुंबईचे नवनिर्वाचित खासदार.
.
.
#LokSabhaElection2024 #Election2024 #ElectionResults #mumbai #kasakaimumbai #maharashtra #Mahayuti #MahaVikasAghadi
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

उद्धव ठाकरेंचा चेहरा घेऊन जिंकलो याचा जास्त आनंद, अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. . . #ArvindSawant #UddhavThackarey #ShivSenaUBT #mumbai #kasakaimumbai #LokSabhaElection2024 #ElectionResults #MumbaiNews

उद्धव ठाकरेंचा चेहरा घेऊन जिंकलो याचा जास्त आनंद, अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया.
.
.
#ArvindSawant #UddhavThackarey #ShivSenaUBT #mumbai #kasakaimumbai #LokSabhaElection2024 #ElectionResults #MumbaiNews
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

उत्तर पश्चिम मतदारसंघात फेरमतमोजणी झाली. यात शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव केला. . . #RavindraWaikar #Shivsena #western #mumbai #kasakaimumbai #win #ElectionResults #loksabhachunav2024 #MumbaiNews

उत्तर पश्चिम मतदारसंघात फेरमतमोजणी झाली. यात शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव केला.
.
.
#RavindraWaikar #Shivsena #western #mumbai #kasakaimumbai #win #ElectionResults #loksabhachunav2024 #MumbaiNews
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा!🚩 #chhatrapatishivajimaharaj #shivrajyabhishek #jaishivrai #jaibhawani #jaishivaji #kasakaimaharashtra #शिवराज्याभिषेक #मानाचामुजरा #छत्रपतीशिवाजीमहाराज

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा!🚩

#chhatrapatishivajimaharaj #shivrajyabhishek #jaishivrai #jaibhawani #jaishivaji #kasakaimaharashtra #शिवराज्याभिषेक #मानाचामुजरा #छत्रपतीशिवाजीमहाराज
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

नागरिकांना खुशखबर, महाराष्ट्रात पावसाचे आगमन. . . #monsoon #rainydays #rainyseason #पाऊस #GoodNews #maharashtra #kasakaimaharashtra

नागरिकांना खुशखबर, महाराष्ट्रात पावसाचे आगमन.
.
.
#monsoon #rainydays #rainyseason #पाऊस #GoodNews #maharashtra #kasakaimaharashtra
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

१० जूनपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. २७ जूनपासून हे अधिवेशन सुरु होईल. . . #MaharashtraAssembly #MonsoonSession #maharashtra #kasakaimaharashtra #10june #MaharashtraMonsoonSession #MaharashtraNews #Politicalnews

१० जूनपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. २७ जूनपासून हे अधिवेशन सुरु होईल.
.
.
#MaharashtraAssembly #MonsoonSession #maharashtra #kasakaimaharashtra #10june #MaharashtraMonsoonSession #MaharashtraNews #Politicalnews
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

नरेंद्र मोदी भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार... #NarendraModi #DroupadiMurmu #politics #MaharashtraNews #kasakaimaharashtra

नरेंद्र मोदी भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार... 

#NarendraModi #DroupadiMurmu #politics #MaharashtraNews #kasakaimaharashtra
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील 'या' जिल्हांना पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट... #Maharashtranews #Climatechanges #weather #rain #heavyRain #rainfall #redalert #orangealert #KasakaiMaharashtra

महाराष्ट्रातील 'या' जिल्हांना पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट...

#Maharashtranews #Climatechanges #weather #rain #heavyRain #rainfall #redalert #orangealert #KasakaiMaharashtra
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

वडाळा अँटॉप हिल येथे घराची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू... #Wadala #ontophill #WallCollapse #MumbaiNews #news #kasakaimumbai

वडाळा अँटॉप हिल येथे घराची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू... 

#Wadala #ontophill #WallCollapse #MumbaiNews #news #kasakaimumbai
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

"कितीही दबाव आणला तरीही ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवणार. जरांगे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. " . . #ManojJarange #manojjarangepatil #OBC #marathaandolan #MarathaReservation #marathaandolan #maharashtra #jalna #MaharashtraNews

"कितीही दबाव आणला तरीही ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवणार. जरांगे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. "
.
.
#ManojJarange #manojjarangepatil #OBC #marathaandolan #MarathaReservation #marathaandolan #maharashtra #jalna #MaharashtraNews
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

मुंबई महापालिकेचे मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याचा ईमेल. पालिका आणि पोलीस प्रशासन सतर्क. . . #MumbaiMahanagarPalika #BMC #bombthreats #mumbai #kasakaimumbai #maharashtra #mumbaikar #MumbaiNews

मुंबई महापालिकेचे मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याचा ईमेल. पालिका आणि पोलीस प्रशासन सतर्क.
.
.
#MumbaiMahanagarPalika #BMC #bombthreats #mumbai #kasakaimumbai #maharashtra #mumbaikar #MumbaiNews
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

प्रभु राम आणि सीतेचा अपमान केल्याप्रकरणी आयआयटीच्या ८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १.२० लाखांचा दंड. . . #IndianInstitutesofTechnology #misbehave #iit #punishment #mumbai #kasakaimumbai #maharashtra #mumbaikar #MumbaiNews

प्रभु राम आणि सीतेचा अपमान केल्याप्रकरणी आयआयटीच्या ८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १.२० लाखांचा दंड.
.
.
#IndianInstitutesofTechnology #misbehave #iit #punishment #mumbai #kasakaimumbai #maharashtra #mumbaikar #MumbaiNews
कसं काय मुंबई (@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

हवामान विभागाकडून मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट. . . #monsoon #heavyrain #OrangeAlert #mumbai #kasakaimumbai #MumbaiRains #BeAlert #mumbaikar #MumbaiNews

हवामान विभागाकडून मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट.
.
.
#monsoon #heavyrain #OrangeAlert #mumbai #kasakaimumbai #MumbaiRains #BeAlert #mumbaikar #MumbaiNews