Kishori  Pednekar (@kishoripednekar) 's Twitter Profile
Kishori Pednekar

@kishoripednekar

Ex.Mayor of Mumbai (MCGM) - Shivsena Deputy Leader - Shivsena Spokesperson

ID: 2659827584

calendar_today19-07-2014 16:08:07

9,9K Tweet

114,114K Takipçi

25 Takip Edilen

Kishori  Pednekar (@kishoripednekar) 's Twitter Profile Photo

शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय श्रीमान उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा क्र. १९९ करी रोड नाका येथे शिवडी विधानसभेचे आमदार श्री. अजय चौधरी जी यांच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले.

शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय
श्रीमान उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा क्र. १९९ करी रोड नाका येथे शिवडी विधानसभेचे आमदार श्री. अजय चौधरी जी यांच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले.
Kishori  Pednekar (@kishoripednekar) 's Twitter Profile Photo

"ठाकरे ब्रँड" म्हणजे महाराष्ट्राची कवचकुंडल! महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे #Shivsena #UddhavBalasahebThackeray

Kishori  Pednekar (@kishoripednekar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे कणखर, संयमी, लढवय्ये आणि सुसंस्कृत नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #UddhavBalasahebThackeray कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे!

महाराष्ट्राचे कणखर, संयमी, लढवय्ये आणि सुसंस्कृत नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#UddhavBalasahebThackeray 
कुटुंबप्रमुख 
उद्धव बाळासाहेब ठाकरे!
Kishori  Pednekar (@kishoripednekar) 's Twitter Profile Photo

शिवसेना भायखळा विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख #उद्धवसाहेब_बाळासाहेब_ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर

शिवसेना भायखळा विधानसभा 
उद्धव बाळासाहेब ठाकरे 
महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख #उद्धवसाहेब_बाळासाहेब_ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर
Kishori  Pednekar (@kishoripednekar) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोशल मीडिया राज्य समन्वयक साईनाथ दुर्गे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🚩 Sainath Durge

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोशल मीडिया राज्य समन्वयक  साईनाथ दुर्गे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💐🚩
<a href="/DurgeSainath/">Sainath Durge</a>
Kishori  Pednekar (@kishoripednekar) 's Twitter Profile Photo

शिवसेना शिवडी विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख #उद्धवसाहेब_बाळासाहेब_ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले होते.

शिवसेना शिवडी विधानसभा 
उद्धव बाळासाहेब ठाकरे 
महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख #उद्धवसाहेब_बाळासाहेब_ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले होते.
Kishori  Pednekar (@kishoripednekar) 's Twitter Profile Photo

युवा वन्यजीवसंशोधक तेजस उद्धवसाहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!