
Ki san
@kisanspeaks
ID: 1745779251943706624
12-01-2024 12:06:43
324 Tweet
2 Takipçi
114 Takip Edilen




Surbhi Shirpurkar मराठी माणसाबद्दल ,मराठी भाषेबद्दल ,,हिंदी मिडिया ज्या चुकीच्या आणि खोट्या गोष्टी सांगत त्याकडे तुमच लक्ष असावं .. बाकी तुम्हाला शुभेच्छा 💐💐



Kunal Kamra Return Madhuri. Stop destroying our Culture.



I don't understand why these so called big handles are spreading fake news. Either they don't understand Marathi and deliberately spreading false propaganda. Raj Thackeray clearly said outsiders cannot buy agriculture land in Gujarat. Shameful Kreately.in



बीफ म्हणजे म्हशीचे मांस सुद्धा, एक्सपोर्ट म्हणजे बाहेरच्या देशात पाठवण्या मध्ये भारत जगातील पहिल्या पाच देशात येतो. PETA India why India’s Beef Production increased in previous years. What is your stand to save those Animals?? #MadhuriElephant #Bringbackmadhuri





ह्या वर्षी ३० जूनला राष्ट्रपती महोदयांनी President of India आणि मा. पंतप्रधानांनी PMO India Narendra Modi एका अनोख्या लिपीत ट्विट केलं आणि ही कुठली लिपी असा प्रश्न अनेकांना पडला. मलाही. सोबत ते ट्विट जोडलं आहे. ती लिपी होती "ओल चिकी". भाषा होती "संथाली". भाषा जरी खूप, हजारो

🚩कपिल जाधव Being Mumbaikar यदुनाथ जवळकर🔥 अरे हरामखोरा, या माझ्या पोस्ट मध्ये काहीही राजकीय हेतू नाही, ती अराजकीय पोस्ट आहे, सर्वांना नवीन माहिती माहित पडावी, हा याच्यामागचा हेतू आहे, तू पूर्ण माहिती वाचलीयेस का, काहीही ओढूनताणून संबंध नाही लावलेला,सगळं व्यवस्थित विवरण केलंय,तरी तुम्हा भडव्यांना याच्यात राजकारण करायचंय🤬