
Kiran Borade (Modi Ka Parivar)
@kiranboradebjp
कार्यकर्ता @BJP4INDIA | प्रदेश उपाध्यक्ष -भारतीय जनता युवा मोर्चा,महाराष्ट्र प्रदेश | भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य |समन्वयक-उत्तर महा.
ID: 1278709056274755584
https://www.facebook.com/kiran.borade.39?mibextid=ZbWKwL 02-07-2020 15:16:31
5,5K Tweet
2,2K Followers
731 Following

#आणीबाणी २५ जून १९७५ २१ महिन्यांचा काळ्या इतिहासाचा देशाच्या सर्वोच्च लोकशाहीला लागलेला कलंक लोकशाहीला अबाधित ठेवण्यासाठी घटनाद्रोही काँग्रेस सरकार विरुद्ध संघर्ष करणाऱ्या सर्व देशभक्तांना अभिवादन🙏 #काळा_दिवस #Emergency_in_1975 #BlackDay Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Vikrant Balasaheb Patil


जागतिक स्तरावरील पाच प्रतिष्ठित विद्यापीठांना महाराष्ट्रामध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी ‘लेटर ऑफ इंटेंट’ प्रदान- मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी #Maharashtra #Mumbai

।। जीवेत शरद : शतम् ।। ना.मा.Radhakrishna Vikhe Patil साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त युवा मोर्चाच्या वतीने शिर्डी नगरपरिषदेच्या २११ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा १ लाख रुपयांचा अपघाती विमा काढून त्याचे वाटप मा.खा. Dr Sujay Vikhe Patil दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. #Personal_Accident_Insurance




प्रधानमंत्री Narendra Modi और राष्ट्रपति NikosChristodoulides ने भारत और साइप्रस के प्रमुख उद्योगपतियों के साथ एक बिजनेस राउंडटेबल बैठक को संबोधित किया। इस बैठक में व्यापार, निवेश, वित्तीय सेवाएं, फिनटेक, स्टार्टअप्स, नवाचार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सूचना प्रौद्योगिकी (IT),






राहुलजी आपको मिले लंभी उमर…और मोदीजी रहे पीएम उम्रभर ..💐🎂 Rahul Gandhi








श्रध्येचा आणि भावनांचा आदर करणारे संवेदनशील मुख्यमंत्री मा. Devendra Fadnavis जी धन्यवाद आणि धर्मकार्यासाठी सदैव सजग असणारे मा Acharya Tushar Bhosale जी आपण आषाढी वारी ची पवित्रता राखण्यासाठी प्रयत्न करता आहात,हि खरी पांडुरंगाची सेवा आहे..! #aashadi #pandharpurwari #DevendraFadnavis
