
KhadakSingh🚩
@khadaksingh_
खङक सिंग के खडक ने से खडकती है खिडकिया
ID: 78604720
30-09-2009 13:46:23
104,104K Tweet
47,47K Takipçi
890 Takip Edilen

इलेक्ट्रिक वाहनों के लिए मुंबई टोल प्लाजा, अटल सेतु फ्लाईओवर और समृद्धि राजमार्ग हुआ टोल मुक्त। Devendra Fadnavis


प्रेरणा, नियोजन आणि कृती यांचा संगम! Devendra Fadnavis


Nashik is ready... Maharashtra is ready. Mark your calendar 2027. Under the Dynamic Leadership of CM Devendra Fadnavis Hindu Dharma will be celebrated like never before. हर हर महादेव 🙏 #MahakumbhNashik

कुंभमेळ्याची भव्य दिव्य तयारी साठी आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब सज्ज....🔥 Devendra Fadnavis जी 🚩

ऐसा भव्यदिव्य कुंभमेळा का आयोजन हो विश्व में भी पता चले! साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा..... Devendra Fadnavis ji

सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पूर्वतयारीपासून, कर्मचारी प्रशिक्षण वर्गापर्यंत, आरोग्य विज्ञान विद्यापीठातील उपक्रमांचे भूमिपूजन व उदघाटन, तसेच सामाजिक भान जपणाऱ्या विविध कृतीशील उपक्रमांना समर्पित.... Devendra Fadnavis ji🙏

Sameet Thakkar (Modi Ka Parivar) Devendra Fadnavis Narendra Modi Amit Shah Ketan Pathak Mohit Kamboj Bharatiya Kaustubh Dhavse यंदाचा सिंहस्त कुंभ अतिशय उत्तम नियोजनात पार पडेल यात शंका नाही





राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण मिळणार...Devendra Fadnavis जी 🔥



इस्राईलच्या भूमीवर ज्याप्रकारे अभ्यासू शेती केली जाते त्याच प्रकारे आपल्याकडे देखील याचा यशस्वी प्रयोग झाला याचा आनंद देवा भाऊंनी व्यक्त केला Devendra Fadnavis


राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या मदतीला आले आपले लाडके देवभाऊ! Devendra Fadnavis



कृषीविभागाने नुकत्याच सुरु केलेल्या AI तंत्रज्ञानाने चालणाऱ्या चॅटबॉट वर शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नांवर प्रमाणित असा सल्ला मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्याचं प्रश्न आता घरबसल्या सुटत आहेत. Devendra Fadnavis
