Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile
Kapil Patil

@kapilpatil_

Former Union Minister of State, Panchayati Raj

ID: 3011198341

calendar_today06-02-2015 10:44:36

15,15K Tweet

22,22K Takipçi

173 Takip Edilen

Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी के कर्मठ, प्रखर वक्ता और जनसेवा को समर्पित केंद्रीय राज्य मंत्री श्री. Bandi Sanjay Kumar जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!आपका ऊर्जावान नेतृत्व,समाज के प्रति आपकी निष्ठा और समर्पण को सलाम!ईश्वर आपको उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और निरंतर सफलता प्रदान करे। #HBD

भारतीय जनता पार्टी के कर्मठ, प्रखर वक्ता और जनसेवा को समर्पित केंद्रीय राज्य मंत्री श्री. <a href="/bandisanjay_bjp/">Bandi Sanjay Kumar</a> जी
को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!आपका ऊर्जावान नेतृत्व,समाज के प्रति आपकी निष्ठा और समर्पण को सलाम!ईश्वर आपको उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और निरंतर सफलता प्रदान करे।

#HBD
Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचा अभिमान – गणेशोत्सवाला मिळालेला राजकीय सन्मान! आता "सार्वजनिक गणेशोत्सव" घोषित झाला आहे महाराष्ट्राचा अधिकृत राज्य महोत्सव म्हणून!भव्यतेची नवी उंची – ₹१०० कोटींपेक्षा अधिक निधीचे भांडवल! या ऐतिहासिक निर्णयासाठी भाजप-महायुती सरकारचे मन:पूर्वक आभार! #गणेशोत्सव2025

महाराष्ट्राचा अभिमान – गणेशोत्सवाला मिळालेला राजकीय सन्मान!
आता "सार्वजनिक गणेशोत्सव" घोषित झाला आहे महाराष्ट्राचा अधिकृत राज्य महोत्सव म्हणून!भव्यतेची नवी उंची – ₹१०० कोटींपेक्षा अधिक निधीचे भांडवल!

 या ऐतिहासिक निर्णयासाठी भाजप-महायुती सरकारचे मन:पूर्वक आभार!

#गणेशोत्सव2025
Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile Photo

विरोधात होतो तेव्हा घातक होतो, सत्तेत ठेवा, विकासाचं स्वप्न साकार करू!...नाहीतर झटका बसणार! . . #Devendrafadavnis #Devabhau #Inframan #BJP4Maharastra

Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile Photo

🚩जय भवानी, जय शिवाजी🚩 मावळ्यांच्या घामाने, छत्रपतींच्या दूरदृष्टीने उभे राहिलेले हे बारा गड–आता जगाच्या नकाशावर,अभिमानाने उठलेले माथे! UNESCO 🏛️ #Education #Sciences #Culture 🇺🇳 च्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ दुर्ग! हा केवळ इतिहास नाही, ही आपल्या अस्मितेची जागतिक मोहोर आहे! #HistoricIndia

Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile Photo

🚩जय भवानी, जय शिवाजी! छत्रपतींचे गड आता जगाच्या गौरवयादीत! स्मारक नव्हे, हे स्वराज्याचे रणसंग्राम आहेत! #ChatrapatiShivajiMaharaj #UNESCO #MarathaGlory #Swarajya #जय_शिवराय #KapilPatil

Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile Photo

बाजीप्रभूंना नमन शौर्य,बलिदान आणि निष्ठेचं जिवंत प्रतीक पावनखिंडीत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी प्राणअर्पण करणाऱ्या वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त कृतज्ञ अभिवादन "स्वराज्यासाठी रक्त सांडलं पण कोणतीही वाईट सावली स्वराज्यावर येऊ दिली नाही" #बाजीप्रभूदेशपांडे

बाजीप्रभूंना नमन
शौर्य,बलिदान आणि निष्ठेचं जिवंत प्रतीक पावनखिंडीत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी प्राणअर्पण करणाऱ्या वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त कृतज्ञ अभिवादन
"स्वराज्यासाठी रक्त सांडलं पण कोणतीही वाईट सावली स्वराज्यावर येऊ दिली नाही"
#बाजीप्रभूदेशपांडे
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

MAHARASHTRA LEADS IN UPI Transactions too! Maharashtra Ranked No.1 in UPI transactions Heartfelt gratitude to Hon. PM Narendra Modi Ji for his visionary leadership and unwavering commitment to #DigitalIndia. It is his inspiration that’s driving this digital revolution across

MAHARASHTRA LEADS IN UPI Transactions too!

Maharashtra Ranked No.1 in UPI transactions

Heartfelt gratitude to Hon. PM Narendra Modi Ji for his visionary leadership and unwavering commitment to #DigitalIndia.
It is his inspiration that’s driving this digital revolution across
Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile Photo

🌺 संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌺 विघ्नहर्ता श्री गणरायाची कृपा तुमच्यावर सदैव राहो.संकट दूर होवोत, मन:शांती लाभो आणि जीवनात यश, आरोग्य व समृद्धी नांदो! || श्री गणेशाय नमः || #SankashtiChaturthi #GanpatiBappaMorya #KapilPatil

🌺 संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌺
विघ्नहर्ता श्री गणरायाची कृपा तुमच्यावर सदैव राहो.संकट दूर होवोत, मन:शांती लाभो आणि जीवनात यश, आरोग्य व समृद्धी नांदो!

|| श्री गणेशाय नमः ||

#SankashtiChaturthi #GanpatiBappaMorya 
#KapilPatil
Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile Photo

🖋️ गणेश गोपाळ आगारकर जयंती 🙏 विद्वत्ता, विचारशीलता आणि परिवर्तनाचा आवाज! समाजसुधारणेचा निर्धार करणाऱ्या या थोर विचारवंतास आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #GopalGaneshAgarkar #समाजसुधारक #विचारवंत #महाराष्ट्राचागौरव #KapilPatil

🖋️ गणेश गोपाळ आगारकर जयंती 🙏
विद्वत्ता, विचारशीलता आणि परिवर्तनाचा आवाज!

समाजसुधारणेचा निर्धार करणाऱ्या या थोर विचारवंतास आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

#GopalGaneshAgarkar  #समाजसुधारक  #विचारवंत #महाराष्ट्राचागौरव
#KapilPatil
Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile Photo

💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐 माजी अध्यक्ष, पद्मशाली समाज भिवंडी श्री. शंकर सेठ कमटम यांच्या निधनाने समाजाची अपूरणीय हानी झाली आहे. त्यांचे समाजासाठीचे योगदान सदैव स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. शोकाकुल कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ॐ शांती 🙏

💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
माजी अध्यक्ष, पद्मशाली समाज भिवंडी
श्री. शंकर सेठ कमटम यांच्या निधनाने समाजाची अपूरणीय हानी झाली आहे. त्यांचे समाजासाठीचे योगदान सदैव स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. शोकाकुल कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

ॐ शांती 🙏