मकरंद जोशी
@joshikaka56
#BJP #मोदी सरकार, Reposts are not endorsements
ID: 1680775490
18-08-2013 13:49:09
27,27K Tweet
7,7K Followers
6,6K Following
महाराष्ट्रात फक्त देवाचा ‘न्याय’ चालेल ! नो ‘भाई’गिरी ॲण्ड नो ‘दादा’गिरी !! Devendra Fadnavis
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् । महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ॥ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. Mohan Bhagwat यांना ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपले देशाप्रती कार्य अखंडरीत्या चालत रहावे, आम्हा
Amit Paranjape रावसाहेब कट्टा सुद्धा ह्यात अग्रेसर आहे आणि आत्ता पर्यंत खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे . x.com/Prasaadhere/st… #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट
कूपवाड,काश्मीर येथील सुमारे २००० सैनिकांपर्यंत फराळ पोहोचवण्याच्या प्रकल्पाचे हे तीसरे वर्ष ! सहभागी व्हा व देणगीसाठी तपशील पहिल्या कमेन्ट मध्ये ! धन्यवाद !! #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली धन्यवाद SHARAD PONKSHE जी 🙏🙏
सैनिकांसाठी कृतज्ञतेचा भाव, दर्जेदार फराळ, तुम्हा सर्वांच्या सदिच्छा घेऊन व Dr. Medha Kulkarni ताईंच्या उपस्थितीत Yogesh Joshi🇮🇳 जी निघालेत #आपली_दिवाळी_बॅार्डरवाली साजरी करायला थेट कश्मीर सिमेवर. हॅप्पी जर्नी 🙏🏻🙏🏻 #grattitude
आचार्य श्री गुप्ती नंदजी महाराज यांनी केंद्रीय राज्यमंत्री Murlidhar Mohol अण्णा यांचे आभार मानत त्यांना आशार्वाद दिले याची नोंद सर्व पाकीट पत्रकारांनी घ्यावी. आचार्यजी यांच्या मते या सर्व प्रकरणात दोष हा ‘भ्रष्ट’ विश्वस्तांचा होता. खासदार मुरली अण्णा यांनी समाजाचे मत जाणून