Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani) 's Twitter Profile
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी

@jayeshwani

@ShivSenaUBT_ शिवसेना उपशहर संघटक कल्याण प. वि.स. मै खामीयां अंदर और खुबियां बाहर ढुंडता हूं ॥ माझं पूर्ण नाव ॲड. जयेश कुमुद अनंतराव वाणी

ID: 138684446

linkhttp://www.jayeshwani.com calendar_today30-04-2010 08:02:20

9,9K Tweet

15,15K Takipçi

50 Takip Edilen

Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani) 's Twitter Profile Photo

लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्याच मुलाला पक्षातुन ६ वर्षांसाठी आणि कुटूंबातुन काढून टाकलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता जो नैतिकतेला धरून नव्हता. खोटे आरोप झाले तेव्हा ते कुटूंबासोबत उभे देखील राहिलेत. लालू प्रसादांचा याबाबत आदर्श घेण्यासारखा आहे. हे केवळ बिहार निवडणुकांसाठी

Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani) 's Twitter Profile Photo

सन्माननीय Rupali Chakankar ताई या प्रकरणातही आपण कारवाई करून FIR दाखल करायलाच लावाल अशी अपेक्षा आहे, आपणच तश्या क्रियाशिलतेचा दावा केलाय.

Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani) 's Twitter Profile Photo

पुन्हा एकदा, हे महाशय सुध्दा त्याच पक्षाचे आहेत. हर भाजपाई ऐसा नही होता लेकीन ऐसा होनेवाला हर व्यक्ती भाजपाई क्युं होता है?

Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani) 's Twitter Profile Photo

यावेळी साईड कुणायची घ्यायचीय? झेलेंन्स्की की व्लादिमीर पुतीन ? की काहीच बोलायचं नाही ?

यावेळी साईड कुणायची घ्यायचीय? झेलेंन्स्की की व्लादिमीर पुतीन ? की काहीच बोलायचं नाही ?
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani) 's Twitter Profile Photo

स्टारलिंकला परवाना हे कारण होतं तर…. धंदा महत्वाचा, बाकी सगळं गेलं तेल लावायला… शहिदांच्या प्राणांची किंमत धंद्यापेक्षा मोठी नाही हे दाखवुन दिलं शेठने.

स्टारलिंकला परवाना हे कारण होतं तर…. 

धंदा महत्वाचा, बाकी सगळं गेलं तेल लावायला…

शहिदांच्या प्राणांची किंमत धंद्यापेक्षा मोठी नाही हे दाखवुन दिलं शेठने.
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani) 's Twitter Profile Photo

गडकरींनी बनवलेल्या नव्या रस्त्यांचा खरा वापर तर भाजपचेच लोक करताहेत, आपण सगळे तर फक्त गाड्या चालवतोय त्या हायवेवर… अभिनंदन Nitin Gadkari जी.

Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani) 's Twitter Profile Photo

मराठी पुस्तकावरची स्पेस… डावे - उजवे - समाजवादी - साम्यवादी - गांधीवादी - मोदीवादी सगळ्यांना वाचता येईल असं पुस्तक. उपस्थिती - श्री. तुळशीदास भोईटे, लेखक. वेळ - आज रात्रौ १० वाजता #२०२४_भाजपा_जिंकली_कशी? Tulsidas Bhoite Set a reminder for my upcoming Space!

मराठी पुस्तकावरची स्पेस… डावे - उजवे - समाजवादी - साम्यवादी - गांधीवादी - मोदीवादी सगळ्यांना वाचता येईल असं पुस्तक. 

उपस्थिती - श्री. तुळशीदास भोईटे, लेखक. 

वेळ - आज रात्रौ १० वाजता

#२०२४_भाजपा_जिंकली_कशी? 

<a href="/TulsidasBhoite/">Tulsidas Bhoite</a> 
Set a reminder for my upcoming Space!
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani) 's Twitter Profile Photo

विरोधीपक्ष नेते राहूल गांधी खोटं बोलतात असा आरोप सत्यवचनी, एकवचनी, हरिश्चंद्राचे वारस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय….

माझाा मित्र… मार्गदर्शक… सह्रदयी व्यक्तीमत्व श्री. योगेश अनंत गोरे यांस वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा … मित्रा, या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत तुझ्या मनातील सगळ्या इच्छा पुर्ण होवोत ही सदिच्छा !

माझाा मित्र… मार्गदर्शक… सह्रदयी व्यक्तीमत्व श्री. <a href="/yogeshgoreys/">योगेश अनंत गोरे</a> यांस वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा … मित्रा, या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत तुझ्या मनातील सगळ्या इच्छा पुर्ण होवोत ही सदिच्छा !
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani) 's Twitter Profile Photo

हे असं ऐववेळी बोलावल्यावर मी तर चुलत्याकडच्या लग्नालाही जात नसतो, मान-अपमान असतो की नाही काही? आमच्या चुलत्यात मी मोठा आहे, मोठा असण्या बरोबरच मोठं दिसणंही आवश्यक आहे. #G77

Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani) 's Twitter Profile Photo

हा अपघात असला तरी चुक कुणाची हा प्रश्न आहेच. Ashwini Vaishnaw यांच्या कार्यकाळात जेव्हडे अपघात ऐकण्यात येताहेत तेव्हडे आधी ऐकिवात नव्हते. दिखावा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा केंद्रसरकारने रेल्वेच्या मुळ समस्या आणि पायाभुत सुविधांकडे लक्ष द्यायला हवं.

हा अपघात असला तरी चुक कुणाची हा प्रश्न आहेच. <a href="/AshwiniVaishnaw/">Ashwini Vaishnaw</a> यांच्या कार्यकाळात जेव्हडे अपघात ऐकण्यात येताहेत तेव्हडे आधी ऐकिवात नव्हते. दिखावा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा केंद्रसरकारने रेल्वेच्या मुळ समस्या आणि पायाभुत सुविधांकडे लक्ष द्यायला हवं.
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani) 's Twitter Profile Photo

ग्रंथाली प्रकाशित …. मुक्तपीठ आणि जिजाऊ संस्था आयोजित… द्रिष्या एन्टरप्राईझेस (Mahesh Egade - महेश एगडे ) व सी.सी.सी. गृप प्रायोजित…. #२०२४_भाजप_जिंकली_कशी पुस्तक प्रकाशन आणि मुक्तपीठ सन्मान कार्यक्रम. आज दि. १३/०६/२०२५ रोजी सायंकाळी - ५ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ, CSMT मुंबई.

ग्रंथाली प्रकाशित ….
मुक्तपीठ आणि जिजाऊ संस्था आयोजित…
द्रिष्या एन्टरप्राईझेस (<a href="/maheshegade/">Mahesh Egade - महेश एगडे</a> ) व सी.सी.सी. गृप प्रायोजित….

#२०२४_भाजप_जिंकली_कशी पुस्तक प्रकाशन
आणि
मुक्तपीठ सन्मान कार्यक्रम.

आज दि. १३/०६/२०२५ रोजी
सायंकाळी - ५ वाजता
मुंबई मराठी पत्रकार संघ, CSMT मुंबई.
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani) 's Twitter Profile Photo

केवळ धर्माच्या नावावर जर नोकऱ्या जाणार असतील तर या देशाचा अतिवादी अफगाणिस्तान होण्यापासुन ना अल्ला वाचवू शकतो ना देव ना जिजस…. आम्हाला ना छत्रपतींचं नाव घ्यायचा अधिकार ना आंबेडकरांचा. #शिंगणापुर_नोकरकपात

Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani) 's Twitter Profile Photo

मी तुम्हाला सांगावं इतका काही मोठा नाही, ती माझी योग्यताही नाही, तो माझा अधिकारही नाही. पण मराठी म्हणुन Raj Thackeray साहेब विनंती करतो, फक्त एकदा भाजपच्या दहशतीमधून बाहेर या. Sanjay Raut , Suraj Satish Chavan , ANIL DESHMUKH यांनी भाजपच्या दहशतीला उध्वस्त करून दाखवलंय, भाजपवाले

Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी (@jayeshwani) 's Twitter Profile Photo

शिवसेनेतील निष्ठावंतांच्या कुंटूंब सोहळ्याच्या पुर्वसंध्येला निष्ठावंत शिवसैनिकांशी मुक्तसंवाद साधलाय Tulsidas Bhoite यांच्या मुक्तपीठ या पोर्टलने. नक्की बघा. youtube.com/live/B24Cp81Rx…