Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile
Wagholi Bulletin

@wagholibulletin

Facebook - facebook.com/pg/WagholiBull…
Youtube - youtube.com/channel/UCtzQb…

ID: 1279707494550405120

calendar_today05-07-2020 09:24:00

1,1K Tweet

1,1K Takipçi

241 Takip Edilen

Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

पुणे दुय्यम निबंधक कार्यालयात ‘क्लार्कराज' पुणे सारख्या महानगरात नियुक्तीसाठी अधिकारी मिळेनात; २७ पैकी १७ दुय्यम निबंधक कार्यालयांत वरिष्ठ लिपिकांकडे कार्यभार; अधिकाऱ्यांची नेमणूक न झाल्यास जनहितासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार - ॲड. शरद बांदल Adv Sharad Bandal #Deccan_Mirror

पुणे दुय्यम निबंधक कार्यालयात ‘क्लार्कराज'
पुणे सारख्या महानगरात नियुक्तीसाठी अधिकारी मिळेनात; २७ पैकी १७ दुय्यम निबंधक कार्यालयांत वरिष्ठ लिपिकांकडे कार्यभार; अधिकाऱ्यांची नेमणूक न झाल्यास जनहितासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार - ॲड. शरद बांदल
<a href="/sharadbandal/">Adv Sharad Bandal</a>
#Deccan_Mirror