VISHAL H Y MOHITE (@vishalymohite) 's Twitter Profile
VISHAL H Y MOHITE

@vishalymohite

सचिव:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मिडिया महाराष्ट्र प्रदेश

ID: 1710016562

calendar_today29-08-2013 13:18:30

821 Tweet

68 Takipçi

69 Takip Edilen

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

ज्ञानभूमीच्या ह्या पुण्यनगरीत वाढणार विकासाची गती, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन, पुणे साधणार प्रगती..!

ज्ञानभूमीच्या ह्या पुण्यनगरीत वाढणार विकासाची गती,
शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन, पुणे साधणार प्रगती..!
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

आज मंत्रालयीन कामकाजापूर्वी सर्वप्रथम मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व जनमानसांत समतावादी विचार रुजवणारे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली.

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

ऊर्जा स्वावलंबनाच्या वाटेवर महाराष्ट्राचा वाढतोय आत्मविश्वास, जलविद्युत प्रकल्पांच्या बळावर महाराष्ट्र साधतोय विकास..!

ऊर्जा स्वावलंबनाच्या वाटेवर महाराष्ट्राचा वाढतोय आत्मविश्वास,
जलविद्युत प्रकल्पांच्या बळावर महाराष्ट्र साधतोय विकास..!
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

देशात सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं जातनिहाय जनगणनेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी जी, केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमित शहा जी आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार.! केंद्र सरकारचा जातनिहाय

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील माझ्या तमाम लाडक्या बहिणी, बंधू-भगिनी, युवा, कष्टकरी-शेतकरी सर्वांना 'महाराष्ट्र दिन', 'कामगार दिन' आणि 'मराठी राजभाषा गौरव दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा..! #महाराष्ट्र_दिन #कामगार_दिन #मराठी_राजभाषा_गौरव_दिन

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा ६५ वा वर्धापनदिन साजरा करत असताना, आज संपूर्ण महाराष्ट्रवासीयांना आणि महाराष्ट्रप्रेमींना अभिमान आहे की, आपली राजधानी मुंबई देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरली आहे आणि महाराष्ट्र हे सर्वात प्रगत, पुरोगामी व सुधारणावादी विचारांचं राज्य म्हणून ओळखलं जात

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या महामंडळाला कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील तरुण, तरुणींना मदतीचा हात देऊन त्यांच्या सर्वांगीण

आज, महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर, सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाईम थिएटर दरम्यान उभारण्यात आलेल्या भव्य उड्डाणपुलाचे लोकार्पण माझ्या हस्ते संपन्न झाले. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना जलद आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देणारा हा उड्डाणपूल शहराच्या प्रगतीचा

आज, महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर, सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाईम थिएटर दरम्यान उभारण्यात आलेल्या भव्य उड्डाणपुलाचे लोकार्पण माझ्या हस्ते संपन्न झाले.

 पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना जलद आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देणारा हा उड्डाणपूल शहराच्या प्रगतीचा
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

आज महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजीनगरच्या पोलीस संचलन मैदान येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांच्या त्यागाचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं. महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि

Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

भारत मातेच्या सुपुत्रास अखेरचा सलाम ! देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना घाटकोपर येथील जवान मुरली श्रीराम नाईक यांना वीरमरण आले. त्यांच्या शौर्याला, असीम देशप्रेमाला व बलिदानाला त्रिवार वंदन !

भारत मातेच्या सुपुत्रास अखेरचा सलाम !

देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना घाटकोपर येथील जवान मुरली श्रीराम नाईक यांना वीरमरण आले. 

त्यांच्या शौर्याला, असीम देशप्रेमाला व बलिदानाला त्रिवार वंदन !
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

मातृभूमीच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या भूमिपुत्राचे सर्वोच्च बलिदान ! शत्रुराष्ट्रापासून आपल्या भारत भूमीचे रक्षण करत असताना देगलूर तालुक्यातील तमलुर गावचे सुपुत्र जवान सचिन यादव वनंजे यांना वीरमरण आले. त्यांच्या शौर्याला व बलिदानाला त्रिवार वंदन !

मातृभूमीच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या भूमिपुत्राचे सर्वोच्च बलिदान !

शत्रुराष्ट्रापासून आपल्या भारत भूमीचे रक्षण करत असताना देगलूर तालुक्यातील तमलुर गावचे सुपुत्र जवान सचिन यादव वनंजे यांना वीरमरण आले. 

त्यांच्या शौर्याला व बलिदानाला त्रिवार वंदन !
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

स्व. वैष्णवी हगवणे दुर्दैवी घटनेतील दोन्ही फरार आरोपींना पोलीसांनी आज पहाटे अटक केली आहे. या घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात आले असून, त्यांच्या विरोधात कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी पाठपुरावा करीत आहे. वैष्णवीला न्याय मिळावा हि आमची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या हक्कासाठी आयुष्यभर झटणारे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! #GopinathMunde

महाराष्ट्रातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या हक्कासाठी आयुष्यभर झटणारे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!

#GopinathMunde
MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी भवन मुंबई येथे १७ जून २०२५, मंगळवार रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. हसन मुश्रीफ, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री मा.ना.श्री. इंद्रनील नाईक, आणि मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद

राष्ट्रवादी भवन मुंबई येथे १७ जून २०२५, मंगळवार रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. हसन मुश्रीफ, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री मा.ना.श्री. इंद्रनील नाईक, आणि मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

स्वराज्यजननी राजमाता जिजाऊंनी शिवरायांच्या मनात लोककल्याणकारी स्वराज्याची संकल्पना रुजवत, शौर्य आणि लोकाभिमुख राज्यकारभाराचं बाळकडू दिलं. जिजाऊंनी दाखवलेल्या हिंदवी स्वराज्य स्वप्नाच्या वाटेवरून मार्गक्रमण करत, शिवछत्रपतींनी रयतेचं राज्य निर्माण केलं. आपल्या वात्सल्याचं छत्र धरत

तर्कसंगत बुद्धिप्रामाण्यवादाचे पुरस्कर्ते, विज्ञान-निष्ठ परिवर्तनवादी विचारांच्या माध्यमातून अन्याय, रूढी-परंपरांना कडाडून विरोध करत, सामाजिक सुधारणेच्या कार्यासह शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देणारे, महान समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!

बारामतीचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर मंदिरात जाऊन महादेवाचं मनोभावे दर्शन घेतलं, पूजा केली आणि आजच्या दिवसाची माझी उत्साहपूर्ण सुरुवात झाली. या मंदिर परिसराची पाहणी केली. त्यानंतर कविवर्य मोरोपंत वाड्याची पाहणी केली. त्याचप्रमाणे श्रीमंत बाबुजी नाईक वाड्याची सुद्धा पाहणी

दशक्रिया घाट परिसर, शारदा प्रांगण परिसरात उभारण्यात येणाऱ्या सीबीएसई आणि मराठी शाळेत विद्यार्थी व शिक्षकांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा व येथील विविध विकास कामांची पाहणी केली. त्याचप्रमाणे माळावरची देवी ते जळोची चौक चारपदरी प्रस्तावित रस्त्याची पाहणी, जळोची कॅनॉल पुलावरून संभाजी

लोकहिताची विकासकामं पार पाडण्यात आम्ही कमी पडणार नाही, महाराष्ट्राचं कायापालट करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही..!

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

आगामी जानेवारीमध्ये 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६'च्या रूपानं देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगानं आज आढावा बैठक पुण्यात पार पडली. सदर स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयानं आणि गतीनं तयारीला लागावं,

आगामी जानेवारीमध्ये 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६'च्या रूपानं देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगानं आज आढावा बैठक पुण्यात पार पडली.

सदर स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयानं आणि गतीनं तयारीला लागावं,