सामान्य पुणेकर (@ts0dr) 's Twitter Profile
सामान्य पुणेकर

@ts0dr

Tweeting in a personal capacity. Likes/RTs ≠ endorsements

ID: 1158806805931122688

calendar_today06-08-2019 18:27:26

9,9K Tweet

1,1K Takipçi

362 Takip Edilen

𝘼𝙢𝙞𝙩 (@amityji127) 's Twitter Profile Photo

अतिशय धक्कादायक! 📢 जागतिक बँकेचा भारताला इशारा पंतप्रधान मोदींनी भारताला "जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था" असल्याचा दावा केला होता. पण जागतिक बँकेच्या अहवालानुसार सत्य भलतेच आहे: भारत आजारी अर्थव्यवस्था बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

तो ड्रायव्हरलेस टॅक्सीत बसला आणि टॅक्सी अचनाक गोल गोल फिरू लागली… #Driverlesscar #ViralVideo #mantrapped

Sheldon Williamson (@electrifiedshel) 's Twitter Profile Photo

Exciting News: IEEE ISIE 2025 is coming to Toronto, Canada, June 20-23, 2025! We invite colleagues from around the globe to actively contribute to ISIE 2025 by submitting: ✅ Research Papers ✅ Special Session Proposals ✅ Tutorial Proposals See: ieee-isie-2025.org

Exciting News: IEEE ISIE 2025 is coming to Toronto, Canada, June 20-23, 2025!

We invite colleagues from around the globe to actively contribute to ISIE 2025 by submitting:

✅ Research Papers
✅ Special Session Proposals
✅ Tutorial Proposals

See: ieee-isie-2025.org
OK..... Sorry..... Thank You! (@valuesofmoney) 's Twitter Profile Photo

‘’पुस्तक वाचण्याचा वेग फार महत्त्वाचा नसतो वाचनाचे वेळ महत्त्वाचे असते हे वेड माणसांला शहाणं करतात’. -प्रफुल्ल वानखेडे

‘’पुस्तक वाचण्याचा वेग फार महत्त्वाचा नसतो   वाचनाचे वेळ महत्त्वाचे असते हे वेड माणसांला शहाणं करतात’.

-प्रफुल्ल वानखेडे
OK..... Sorry..... Thank You! (@valuesofmoney) 's Twitter Profile Photo

एखाद्याला ‘पैसा’ आणि ‘मानसन्मान’ नशिबाने किंवा घराणेशाहीने मिळू शकतो पण ज्यांच्याकडे हे दोन्ही नाही त्यांना ते कमविण्याचा हमखास मार्ग “ज्ञानार्जन”आणि ज्ञान कधीच नशीबाने येत नाही त्यासाठी वाचन,चिंतन,सुसंवाद,सतत कष्टच करावे लागतात ते करत राहीलो कि आपणच आपला यशाचा राजमार्ग बनवतो.

OK..... Sorry..... Thank You! (@valuesofmoney) 's Twitter Profile Photo

एकवेळ पैसे नसले, कमी असले किंवा फक्त पुरेसे असले तरी गोळ्यामेळ्याने, माणूसकीने, एकीने राहणारे लोक जास्त पैसे आले की मात्र आपापले दूर होतात. 🤦‍♂️ -प्रफुल्ल वानखेडे

OK..... Sorry..... Thank You! (@valuesofmoney) 's Twitter Profile Photo

पैशासोबत अहंकार, मी पणा व एक वेगळीच गुर्मी कंपलसरी येतेच, अशा वेळी आपले - शिक्षण, वाचन, नम्रता, भविष्यातली वाटचाल - प्लानिंग, सर्वात महत्वाचं - “तो पैसा नक्की कोणत्या मार्गाने कमावलायं…” यावर बरंच काही अवलंबून असते. - प्रफुल्ल वानखेडे

ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) 's Twitter Profile Photo

"प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः" Ready to Strike, Trained to Win. #IndianArmy

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

पाकिस्तानी समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवण्याची एक सुनियोजित मोहीम राबविली जात आहे. जाणीवपूर्वक पसरवलेल्या चुकीच्या माहितीला बळी पडू नका. सावधान राहा सतर्क राहा! अधिक माहितीसाठी ‘पीआयबी फॅक्ट चेक’ला संपर्क साधा. WhatsApp: +91 8799711259 ईमेल: [email protected]

पाकिस्तानी समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवण्याची एक सुनियोजित मोहीम राबविली जात आहे. जाणीवपूर्वक पसरवलेल्या चुकीच्या माहितीला बळी पडू नका.

सावधान राहा सतर्क राहा!

अधिक माहितीसाठी ‘पीआयबी फॅक्ट चेक’ला संपर्क साधा.
WhatsApp: +91 8799711259
ईमेल: socialmedia@pib.gov.in
Ashish Jadhao (@ashish_jadhao) 's Twitter Profile Photo

माझा मित्र चंद्रकांत पाटील ह्याची पत्नी सीमा वहिनींना जाऊन आता ८ महिने झाले. वहिनी खूप कुटुंबवत्सल व कष्टाळू होत्या. त्यांच्या माघारी मोठी मुलगी समीक्षा हिने काल-परवाच इंदौरच्या प्रतिष्ठित कॅालेजमधून ‘बॅचलर ॲाफ डिझाईन इन ॲनिमेशन’ची डिग्री मिळवली. या आनंदात आज सीमा वहिनी नाहीत.

माझा मित्र चंद्रकांत पाटील ह्याची पत्नी सीमा वहिनींना जाऊन आता ८ महिने झाले. वहिनी खूप कुटुंबवत्सल व कष्टाळू होत्या. त्यांच्या माघारी मोठी मुलगी समीक्षा हिने काल-परवाच इंदौरच्या प्रतिष्ठित कॅालेजमधून ‘बॅचलर ॲाफ डिझाईन इन ॲनिमेशन’ची डिग्री मिळवली. या आनंदात आज सीमा वहिनी नाहीत.