Sushant Naik (@sushant_mns) 's Twitter Profile
Sushant Naik

@sushant_mns

🚩शिवप्रेमी, एक कडवट राजसमर्थक🚩

ID: 2563596918

calendar_today12-06-2014 15:33:30

9,9K Tweet

217 Takipçi

399 Takip Edilen

Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) 's Twitter Profile Photo

२०१० साली #मुंबईगोवाहायवे चे सेम अपडेट घेत आणि देत मी ट्विटरवर आलो आज १५ वर्षांनीसुध्दा तेच करतोय😁 आता असं वाटतंय की चूक माझीच आहे. हीच १५ वर्ष एक एक छोटा दगड या खड्ड्यात टाकत बसलो असतो तर एव्हाना या रस्त्याचं काम पूर्ण झालं असतं.😝

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

ABP माझा मशिदींवरील कर्कश भोंग्याविरुद्ध राज ठाकरे बोलले ते मुस्लिम विरोधी झाले ? नदी प्रदूषित करीत असलेल्या चुकीच्या पद्धती विरोधात राज ठाकरे बोलले ते हिंदू विरोधी झाले ? लोकांचे जीव घेणाऱ्या कबुतरखाना विरोधात राज ठाकरे बोलले तर आता ते जैन विरोधी होणार ? रोखठोक सडेतोड राजसाहेब 🔥

आशीष माळी (@garjana206) 's Twitter Profile Photo

अमेरिकेत अदानी फाईल्स आणि भारतात अनिल अंबानी फाईल्स खोलणे हा फक्त योगायोग आहे. #Corporatewar

Pratik Patil (@aparajit_mavala) 's Twitter Profile Photo

I Repeat, भारताने एका विदुषकाला राजा बनवले आहे. जो सतत जनतेला 'विदुषकी चाळे' करायला लावतो.🤡 टिक टॉक परत आले आहे. उद्या पाकिस्तानची बिर्याणी पण खायला जाईल.

योद्धा (@marathi___) 's Twitter Profile Photo

जास्तीत जास्त शेअर करा.. आम्ही श्रीमंत आम्ही श्रीमंत, आम्ही मुंबई चालवतो, आम्ही महाराष्ट्र चालवतो.... अरे आधी गुजरात तर चालावा 😜

जास्तीत जास्त शेअर करा..
आम्ही श्रीमंत आम्ही श्रीमंत, आम्ही मुंबई चालवतो, आम्ही महाराष्ट्र चालवतो....
अरे आधी गुजरात तर चालावा 😜
Pratik Patil (@aparajit_mavala) 's Twitter Profile Photo

2014मध्ये जशी प्रतिमा राहुलची बनवली होती तशी आज मोदीची बनली आहे...! फरक फक्त राहुलची IT सेलने बनवली होती, मोदीची प्रत्यक्ष भारतातील जनतेने... History Repeat Itself

श्रीकांत पाटील.. 🚂🚂🦅🦅 (@shrirekha27) 's Twitter Profile Photo

हा मान कोणाचा....?? लालबागच्या राजाचा... लालबागचा राजा कोणाचा होता..?? आमच्या आगरी-कोळी बांधवांचा... आता लालबागचा राजा कोणाचा आहे..?? काही मुजोर कार्यकर्त्यांचा आणि धनदांडग्या अंबानीचा.. #बाप्पाचे_व्यवसायिक_रूपांतर बोला #गणपती_बाप्पा_मोरया 😡😡🥺🥺🙏🙏

Pratik Patil (@aparajit_mavala) 's Twitter Profile Photo

त्याकाळची लोकं 'डिग्री' फ्रेम करुन भिंतीवर लावायची. आणि 'विश्वगुरु' ती दाखवायला पण भीत आहे. नक्कीच काहीतरी काळं बेरं आहे 😂 #फेकूची_फेक_डिग्री

RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या महाविद्यालयीन डिग्रीची माहिती गुप्त ठेवण्याचा निर्णय झाला आहे. देशाच्या पंतप्रधानाच्या डिग्री बाबत इतकी लपवाछपवी का सुरू आहे. काय लपलय त्यात ! इतरांची घरे , संपत्ती ह्याबाबत अफवा पसरवणारे भाजपचे भक्त मोदींची डिग्री का लपवत आहेत ?

R.R.Mhatre (@mhatrefrmalibag) 's Twitter Profile Photo

चांगल्या दिवसांमध्ये ही लोकं नाईलाजाने शिव्या घालत चाललेत या सत्ताधाऱ्यांना 😠!!!!

Shekhar (@shekharcoool5) 's Twitter Profile Photo

भाजपा समर्थकों ने राहुल गांधी को पप्पू कहना बंद कर दिया है, लगता है राहुल गांधी ने उनका भी भरोसा जीत लिया है। - रवीश कुमार 🔥🔥

Vatsala Singh (@_vatsalasingh) 's Twitter Profile Photo

अब छतरी और रिचार्ज की कोई जरूरत नहीं सभी चैनल फ्री मे देखे...

सुमित बने (@sumitbanemns) 's Twitter Profile Photo

जून महिन्यात सांगितले होते १ महिन्यात रो रो सेवा सुरू होणार! उद्या गणपती येत आहेत, पण ना रो रो सेवा सुरु झाली आणि न मुंबई गोवा हायवे खड्डेमुक्त झाला! लोकांना किती येड्यात काढणार हे भाजप? #Mumbai

Adv Anand Dasa (@anand_dasa88) 's Twitter Profile Photo

"नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीत म्हणायचे काँग्रेस तुमची म्हैस चोरेल. पण मोदी तर तुमची मतं चोरत होते" Priyanka Gandhi Vadra 🔥🔥 हे लईच भारी होत 😂

Ganesha | गणेशा (@ganeshaspeaks_) 's Twitter Profile Photo

लोकांना बरं बोलणारा हवा असतो, खरं बोलणारा नाही. #MarathaReservation

Ganesha | गणेशा (@ganeshaspeaks_) 's Twitter Profile Photo

सरकार कोणतेही येऊद्या, मराठा आरक्षण कुणीही देणार नाहीये, दिलं तरी ते कोर्टात टिकणार नाही.. त्यामुळे जरांगेंनी यंदाचे आमरण उपोषण कोणत्याही अटी शर्तींवर थांबवू नये. #MarathaReservation