Suhas Birhade ↗️ (@suhas_news) 's Twitter Profile
Suhas Birhade ↗️

@suhas_news

Journalist with Marathi daily लोकसत्ता. Reader | bibliophile| Writter

ID: 283415242

calendar_today17-04-2011 07:33:00

3,3K Tweet

5,5K Takipçi

317 Takip Edilen

Suhas Birhade ↗️ (@suhas_news) 's Twitter Profile Photo

वसईत श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना. २ वर्षांपूर्वी श्रद्धाची तिचा प्रियकर आफताने हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिज मध्ये ठेवले होते. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात असून अद्याप निकाल लागलेला नाही. #Shraddhawalkar

वसईत श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना.
२ वर्षांपूर्वी श्रद्धाची तिचा प्रियकर आफताने हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिज मध्ये ठेवले होते. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात असून अद्याप निकाल लागलेला नाही.

#Shraddhawalkar
Suhas Birhade ↗️ (@suhas_news) 's Twitter Profile Photo

अशी वेळ शत्रूवरही येऊ नये... वसई विरार महापालिकेतील उपमुख्य लेखापरीक्षक (ऑडिटर) विनायक फासे यांचा १८ वर्षांचा मुलगा सिध्दार्थ याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. मुलाच्या विरहाचे दुःख सहन न झाल्याने फासे यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला..

अशी वेळ शत्रूवरही येऊ नये...

वसई विरार महापालिकेतील उपमुख्य लेखापरीक्षक (ऑडिटर)  विनायक फासे यांचा १८ वर्षांचा मुलगा सिध्दार्थ याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. मुलाच्या विरहाचे दुःख सहन न झाल्याने फासे यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला..
Suhas Birhade ↗️ (@suhas_news) 's Twitter Profile Photo

भावाला राखी बांधण्यासाठी निघालेल्या महिलेचा दुचाकी अपघातात पतीसह मृत्यू. मुंबई अहमदाबाद महामार्गावर घडला अपघात. loksatta.com/vasaivirar/vas… Shared by Loksatta android app click here to download loksatta.page.link/LS_app

Suhas Birhade ↗️ (@suhas_news) 's Twitter Profile Photo

बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात जाणार आहे. चांगली गोष्ट आहे. पण याच फास्ट ट्रॅक कोर्टात देशात सर्वात गाजलेल्या श्रध्दा वालकरची केस मागील २ वर्षापासून प्रलंबित आहे.. #BadlapurCrime #BadlapurProtest

Suhas Birhade ↗️ (@suhas_news) 's Twitter Profile Photo

नालासोपाऱ्यातील यादवेश विकास शाळेतील अमित दुबे हा शिक्षक १४ वर्षाच्या विद्यार्थींनीला धमकावून ५ महिने बलात्कार करत होता. १० ऑगस्ट रोजी प्रकरण उघडकीस आलं. पालकांनी शाळेवर मोर्चा काढला. २५ हुन अधिक मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप पीडितेच्या भावाने केलाय.

भाईंदर खाडीत एकाच पितरवर मेट्रो आणि वाहनांचा पूल तयार होणार. अशा प्रकारचा राज्यातील पहिला प्रकल्प.

भाईंदर खाडीत एकाच पितरवर मेट्रो आणि वाहनांचा पूल तयार होणार. अशा प्रकारचा राज्यातील पहिला प्रकल्प.
Suhas Birhade ↗️ (@suhas_news) 's Twitter Profile Photo

नालासोपारा पुन्हा हादरले अल्पवयीन मुलींवर दोघांचा सामूहिक बलात्कार loksatta.com/vasaivirar/tee… Shared by Loksatta android app click here to download loksatta.page.link/LS_app

Suhas Birhade ↗️ (@suhas_news) 's Twitter Profile Photo

सावत्र आईने केली दोन मुलांना अमानुष मारहाण. गुप्तांगावर दिले गरम चाकूचे चटके loksatta.com/vasaivirar/vas… Shared by Loksatta android app click here to download loksatta.page.link/LS_app

Suhas Birhade ↗️ (@suhas_news) 's Twitter Profile Photo

नायगावच्या अवर लेडी ऑफ वेलंकनी शाळेत ही घटना घडली. आरोपी 2 महिन्यांपूर्वी युपी मधून कामासाठी आला होता. नायगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नायगावच्या अवर लेडी ऑफ वेलंकनी शाळेत ही घटना घडली. आरोपी 2 महिन्यांपूर्वी युपी मधून कामासाठी आला होता. नायगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Suhas Birhade ↗️ (@suhas_news) 's Twitter Profile Photo

विरारच्या चंदनसार येथील पेट्रोलपंप मालक रामचंद्र खाकराणी (७५) यांची हत्या करण्यात आली आहे. आज दुपारी त्यांचा मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गावर आढळला. त्यांचा चालक फरार असून त्याचा शोध सुरू आहे. #Murder #virar

विरारच्या चंदनसार येथील पेट्रोलपंप मालक 
रामचंद्र खाकराणी (७५) यांची हत्या करण्यात आली आहे. आज दुपारी त्यांचा मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गावर आढळला. त्यांचा चालक फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
#Murder #virar
Suhas Birhade ↗️ (@suhas_news) 's Twitter Profile Photo

विरार: मनवेलपाडा येथे ईशिका क्लास चालवणारा प्रमोद मोर्या याने ७ वीत शिकणाऱ्या मुलीचा लैगिंक छळ केला. आज सकाळी नागरिकांनी त्याला चोप देत धिंड काढली. #rape #Pocso #Badlapur #childabuse #virar

Suhas Birhade ↗️ (@suhas_news) 's Twitter Profile Photo

सध्या व्हिडिओ कॉल करून तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आली आहे असे सांगून आर्थिक फसवणूक केली जात आहे. लक्षात ठेवा डिजिटल अरेस्ट नावाचा कुठलाही प्रकार नसतो #digitalArrest #cybercrime

सध्या  व्हिडिओ कॉल करून तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आली आहे असे सांगून आर्थिक फसवणूक केली जात आहे. 
लक्षात ठेवा डिजिटल अरेस्ट नावाचा कुठलाही प्रकार नसतो
#digitalArrest #cybercrime
Suhas Birhade ↗️ (@suhas_news) 's Twitter Profile Photo

वसई विरार महापालिकेने शहरातील 245 VIP लोकांची यादी तयार केली आहे. यात फक्त राजकारणी, अधिकारी आदींची नावे आहेत. एकही सेलिब्रेटी, साहित्यिक, कलावंत, डॉक्टर, प्राध्यापक नाही..😢

वसई विरार महापालिकेने शहरातील 245 VIP लोकांची यादी तयार केली आहे. यात फक्त राजकारणी, अधिकारी आदींची नावे आहेत.  एकही सेलिब्रेटी, साहित्यिक, कलावंत, डॉक्टर, प्राध्यापक नाही..😢