Shashikant Zore (@shashikantzore1) 's Twitter Profile
Shashikant Zore

@shashikantzore1

Mumbai university senate member Shivsena

ID: 1046618316

calendar_today30-12-2012 02:49:41

13,13K Tweet

7,7K Takipçi

1,1K Takip Edilen

Shashikant Zore (@shashikantzore1) 's Twitter Profile Photo

🚩परंपरा उत्सवाची... शान हिंदुत्वाची !🚩 सालाबादप्रमाणे शिवसेना-युवासेना (उबाठा) मागाठाणे शाखा क्र.१४ आयोजित भव्य दहीहंडी सराव शिबीर उत्साहात बोरिवलीत पार पडले.यावेळी ४२ पुरुष पथक व ९ महिला गोविंदा पथकांचा सहभाग. सर्व पथकांना आकर्षक बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

🚩परंपरा उत्सवाची... शान हिंदुत्वाची !🚩
सालाबादप्रमाणे शिवसेना-युवासेना (उबाठा) मागाठाणे शाखा क्र.१४ आयोजित भव्य दहीहंडी सराव शिबीर उत्साहात बोरिवलीत पार पडले.यावेळी ४२ पुरुष पथक व ९ महिला गोविंदा पथकांचा सहभाग. सर्व पथकांना आकर्षक बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
Shashikant Zore (@shashikantzore1) 's Twitter Profile Photo

मुंबई उपनगर श्री गणेशोत्सव समन्वय समिती तर्फे आज रंगशारदा सभागृह येथे मुंबई शहरातील गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी आणि मूर्तीकार ह्यांच्या सभेला पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मार्गदर्शन केले. आरेमधील जंगल उध्वस्त करणाऱ्यांनी पर्यावरणावर बोलू नये असा समाचार त्यांनी घेतला.

श्रावणमासनिमित्ताने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे शाखा क्र.१२ तर्फे महिला विभागसंघटक सौ शुभदा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळागौर कार्यक्रम शाखेच्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयोजित करून अतिशय उत्तम व सुरेख नृत्यांची मांडणी करून सामाजिक संदेश दिला.

धगधगत्या मशालीने क्रांती घडत राहो, भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो! सर्व भारतवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

धगधगत्या मशालीने क्रांती घडत राहो,
भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो!

सर्व भारतवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

आज दहीहंडीचा सण! उंचच्या उंच मनोऱ्यांचा थरार आणि बालगोपाळ गोविंदांचा उत्साह आज महाराष्ट्रभर दिसतोय! ‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत एकजुटीने खेळल्या जाणाऱ्या ह्या खेळाचा आनंद घेण्यासाठी, मी ही ह्या मराठामोळ्या उत्साहात सामील झालोय! माझ्या वरळी मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब

आज दहीहंडीचा सण!
उंचच्या उंच मनोऱ्यांचा थरार आणि बालगोपाळ गोविंदांचा उत्साह आज महाराष्ट्रभर दिसतोय!
‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत एकजुटीने खेळल्या जाणाऱ्या ह्या खेळाचा आनंद घेण्यासाठी, मी ही ह्या मराठामोळ्या उत्साहात सामील झालोय!

माझ्या वरळी मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब
Shashikant Zore (@shashikantzore1) 's Twitter Profile Photo

मागाठाणे बोरिवली पूर्व येथील श्री रामवरदायिनी महिला दहीकाला पथक वर्ष १३ वे. गावदेवी मंदिर, देवीपाडा येथे उपस्थित राहून बालगोपाबाळांना शुभेच्छा दिल्या. आयोजक सौ शुभदा शिंदे महिला विभाग संघटक शिवसेना होत्या.

मागाठाणे बोरिवली पूर्व येथील श्री रामवरदायिनी महिला दहीकाला पथक वर्ष १३ वे.
गावदेवी मंदिर, देवीपाडा येथे उपस्थित राहून बालगोपाबाळांना शुभेच्छा दिल्या. 
आयोजक सौ शुभदा शिंदे महिला विभाग संघटक शिवसेना होत्या.
Shashikant Zore (@shashikantzore1) 's Twitter Profile Photo

मागाठाणे त्रिमूर्ती देवीपाडा येथील साई माऊली दहीकाला पथक च्या बालगोपाळांना भेटून शुभेच्छा दिल्या. दहीकाला पथकांच्या बसेस चा शुभारंभ करताना शिवसेना मागाठाणे विधानसभा निरीक्षक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शशिकांत झोरे,समन्वयक तुकाराम पालव, शाखा समन्वयक योगेश देसाई उपस्थित होते.

अभिनंदन !! जबरदस्त !! जोगेश्वरी पूर्व, मुंबई येथील कोकण नगर गोविंदा पथकाने १० थरांचा मनोरा रचत विश्वविक्रम केला आहे. कोकण नगर गोविंदा पथकाचे हार्दिक अभिनंदन. तुमचा संयम, जिद्द, एकता अबाधित राहो हीच शुभेच्छा #गोपाळकाला #दहीहंडी२०२५ #दहीहंडी_उत्सव #दहीहंडी #१०_थर

अभिनंदन !! जबरदस्त !!
जोगेश्वरी पूर्व, मुंबई येथील कोकण नगर गोविंदा पथकाने १० थरांचा मनोरा रचत विश्वविक्रम केला आहे. कोकण नगर गोविंदा पथकाचे हार्दिक अभिनंदन. तुमचा संयम, जिद्द, एकता अबाधित राहो हीच शुभेच्छा 

#गोपाळकाला #दहीहंडी२०२५ #दहीहंडी_उत्सव #दहीहंडी #१०_थर
Shashikant Zore (@shashikantzore1) 's Twitter Profile Photo

परंपरा संस्कृतीची, स्वाभिमान महाराष्ट्राचा! काल शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) दिंडोशी विधानसभा पुरस्कृत कल्पतरू युवा प्रतिष्ठान दिंडोशीची मानाची दहीहंडी २०२५ कुरार व्हिलेज, मालाड पूर्व येथे संपन्न. शिवसेना नेते,आमदार आदित्यजी ठाकरे यांची उपस्थिती. सुनील प्रभू यांचे आयोजन होते

परंपरा संस्कृतीची,
स्वाभिमान महाराष्ट्राचा!
काल शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) दिंडोशी विधानसभा पुरस्कृत कल्पतरू युवा प्रतिष्ठान दिंडोशीची मानाची दहीहंडी २०२५ कुरार व्हिलेज, मालाड पूर्व येथे संपन्न.
शिवसेना नेते,आमदार आदित्यजी ठाकरे यांची उपस्थिती. सुनील प्रभू यांचे आयोजन होते
Shashikant Zore (@shashikantzore1) 's Twitter Profile Photo

🚩 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१३ व नाशिक नवतरुण मित्र मंडळ यांनी दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन बोरिवली स्टेशन पूर्व येथे करण्यात आले होते. सदर दहीहंडी सराव शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या आयोजक विधानसभा संघटक अशोक सोनवणे, शाखाप्रमुख दिलीप नागरे होते

🚩 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१३ व नाशिक नवतरुण मित्र मंडळ यांनी दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन बोरिवली स्टेशन पूर्व येथे करण्यात आले होते. सदर दहीहंडी सराव शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या
आयोजक विधानसभा संघटक अशोक सोनवणे, शाखाप्रमुख  दिलीप नागरे  होते
Shashikant Zore (@shashikantzore1) 's Twitter Profile Photo

उंच उंच मनोऱ्यांचा थरार, गोविंदांचा उत्साह आणि महाराष्ट्राची संस्कृतीचं दर्शन! शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. १७ पुरस्कृत दहीकाला उत्सवास शिंपोली, बोरिवली येथे भेट दिली. आयोजक शाखाप्रमुख सागर सरफरे व म. शाखासंघटक कु. स्वाती बोरकर उपस्थित होते.

उंच उंच मनोऱ्यांचा थरार, गोविंदांचा उत्साह आणि महाराष्ट्राची संस्कृतीचं दर्शन!

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. १७ पुरस्कृत दहीकाला उत्सवास शिंपोली, बोरिवली येथे भेट दिली. आयोजक शाखाप्रमुख सागर सरफरे व म. शाखासंघटक कु. स्वाती बोरकर उपस्थित होते.
Shashikant Zore (@shashikantzore1) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे शाखा क्र.११ पुरस्कृत शांतीवन दहीकाला उत्सव बोरिवली येथे आम्ही शिवसेना पदाधिकारी यांनी भेट दिली. दहीहंडी ला सलामी देणाऱ्या पथकांना व बालगोपाळांना शुभेच्छा दिल्या. आयोजक माजी नगरसेवक संजीव बावडेकर व शाखाप्रमुख श्री सुबोध माने होते.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे शाखा क्र.११ पुरस्कृत शांतीवन दहीकाला उत्सव बोरिवली येथे आम्ही शिवसेना पदाधिकारी यांनी भेट दिली. दहीहंडी ला सलामी देणाऱ्या पथकांना व बालगोपाळांना शुभेच्छा दिल्या. 
आयोजक माजी नगरसेवक संजीव बावडेकर व शाखाप्रमुख श्री सुबोध माने होते.
Shashikant Zore (@shashikantzore1) 's Twitter Profile Photo

🚩शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे शाखा क्र.१४ व गावदेवी उत्सव समिती यांच्या सहकार्याने दहीहंडी महोत्सवाचे आयोजन संस्कृती विभाग,बोरिवली पूर्व येथे करण्यात आले होते सदर दहीहंडी महोत्सवाला भेट दिली. आयोजक म.वाहतूक सेना चिटणीस श्याम साळवी व गावदेवी उत्सव समिती रविंद्र नारकर

🚩शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे शाखा क्र.१४ व गावदेवी उत्सव समिती यांच्या सहकार्याने दहीहंडी महोत्सवाचे आयोजन संस्कृती विभाग,बोरिवली पूर्व येथे करण्यात आले होते
सदर दहीहंडी महोत्सवाला भेट दिली.
आयोजक म.वाहतूक सेना चिटणीस श्याम साळवी व गावदेवी उत्सव समिती रविंद्र नारकर
Shashikant Zore (@shashikantzore1) 's Twitter Profile Photo

दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी निवडणूक- २०२५ शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) बेस्ट कामगार सेना व मनसे बेस्ट कर्मचारी सेना यांच्या उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांना निवडून देण्याकरिता मागाठाणे आगार येथील बुथवर शिवसेना कार्यकर्त्यांसह उपस्थित. शिवसेना व मनसे पदाधिकारी होते

दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी निवडणूक- २०२५ 
शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) बेस्ट कामगार सेना व मनसे बेस्ट कर्मचारी सेना यांच्या उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांना निवडून देण्याकरिता मागाठाणे आगार येथील बुथवर शिवसेना कार्यकर्त्यांसह उपस्थित. शिवसेना व मनसे पदाधिकारी होते
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकाधारकांना चावी वाटप करण्याचा कार्यक्रम झाला. पण ५५६ पैकी केवळ २६ सदनिकाधारकांना आतापर्यंत चाव्या देण्यात आल्या आहेत! मग उरलेल्या सदनिकाधारकांचं काय? गेली अडीच वर्ष ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणाऱ्या रहिवाशांकडूनच हमीपत्राची मागणी का केली जात

Shashikant Zore (@shashikantzore1) 's Twitter Profile Photo

कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव बैलपोळा.. सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..💐

कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव बैलपोळा..
सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..💐
Shashikant Zore (@shashikantzore1) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे शाखा क्र.१२ तर्फे गणेशोत्सवासाठी स्थानिकांसाठी पुजा सामग्री किट व आरतीसंग्रह पुस्तिकेचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दव ठाकरे साहेब यांच्या शुभहस्ते मातोश्री येथे करण्यात आले.