यही है वह सत्य जो भाजपा नहीं देख सकती!
काश ये पैसा इस मासूम के चेहरे पर ख़ुशी के लिए खर्च किया होता।
तभी भगवान राम की अयोध्या ख़ुशी के दीपक से जगमगाती।
Godrej Developers च्या मुंढवा येथील साईटवर तब्बल 172 झाडे तोडण्यात आलीआहेत. झाडे तोडण्याची परवानगी कंपनीने घेतली मात्र PMC ला नकळवता रात्री उशिरा झाडे तोडण्यात आली.यातील120 झाडे replant करायची आहेत, परंतु ती replant करण्याच्या condition मधे नाहीत
PMC CareGodrej Properties Limited